ऐन सणासुदीच्या दिवसांत ग्राहकांना महागाईचा झटका; गॅस सिलेंडरच्या दरात वाढ
LPG Cylinder Price Hike: महिन्याच्या पहिल्याच दिवशी गॅस सिलेंडरच्या दरात वाढ झाली आहे. त्यामुळं सर्वसामान्यांना याचा फटका बसण्याची शक्यता आहे.
Nov 1, 2024, 08:14 AM ISTLPG Gas Price: एकदोन नव्हे, तब्बल 30.50 रुपयांनी गॅस सिलेंडर स्वस्त; काय आहेत नवे दर?
LPG Gas Cylinder Price Today: निवडणुकीच्या धर्तीवर केंद्राचा मोठा निर्णय. गॅस सिलेंडर दरात मोठी घट. काय आहेत नवे दर? पाहा सविस्तर वृत्त
Apr 1, 2024, 08:36 AM IST
हुश्शss! गॅस सिलिंडर तब्बल 157 रुपयांनी स्वस्त, नवी किंमत काय?
LPG Price Cut: तेल, भाज्या, डाळी आणि तांदुळ यामोमाग आता आणखी काय काय महाग होणार असाच उद्विग्न प्रश्न सर्वसामान्यांनी विचारण्यास सुरुवात केली असतानाच एक महत्वाची बातमी समोर आली.
Sep 1, 2023, 08:28 AM IST
LPG Checking Trick : तुमच्या सिलेंडरमध्ये किती गॅस शिल्लक राहिला? हे एका मिनिटामध्ये कळेल, कसं ते जाणून घ्या
Gas Cylinder check Trick : अचानक कामाच्या वेळेतच सिलेंडर संपला की आपली तारांबळ उडते. पण आता तसं होणार नाही.
Jun 30, 2023, 05:12 PM ISTLPG Price Cut: एलपीजी सिलिंडरच्या किमतीत मोठी कपात
LPG Gas Cylinder Price Cut: एलपीजी सिलिंडर किमतीबाबत मोठी अपडेट. जून महिन्याच्या पहिल्याच दिवशी खिशावरील भार कमी झालाय. तेल कंपन्यांनी गॅस सिलिंडरच्या किमतीत कपात करुन सर्वसामान्यांना दिलासा दिला आहे. मात्र, घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.
Jun 1, 2023, 07:39 AM ISTLPG Cylinder Price Hike: महागाईचा भडका! गॅस सिलिंडरच्या दरात मोठी वाढ, जाणून घ्या तुमच्या शहरात नवे दर..
LPG Cylinder Price Hike : आधीच महागाईने त्रस्त असलेल्या सर्वसामान्यांना आता एलपीजी सिलिंडरच्या वाढलेल्या किंमतीही मोजाव्या लागणार आहेत. 1 मार्चपासूनच घरगुती आणि व्यावसायिक सिलिंडरच्या दरात मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे.
Mar 1, 2023, 12:06 PM ISTLPG Gas Cylinder Price । महागाईचा भडका, सिलिंडर दरात मोठी वाढ
LPG Cylinder Domestic And Commercial Price Hike
Mar 1, 2023, 11:25 AM ISTLPG Gas Cylinder Price Hike: महागाईचा भडका, घरगुती LPG सिलिंडरच्या दरात मोठी वाढ
LPG Gas Cylinder Price Hike : महागाईचा पुन्हा एकदा भडका उडणार आहे. घरगुती LPG आणि व्यावसायिक सिलिंडरच्या दरात मोठी वाढ करण्यात आली आहे. (LPG Gas Cylinder Price) बुधवारी सकाळपासून घरगुती एलपीजी सिलिंडरच्या दरात वाढ झाल्याने शहरातील लाखो ग्राहकांवर खर्चाचा बोजा वाढला आहे. 14.2 किलोच्या सिलिंडरची किंमत आता मुंबईत आणि दिल्लीत पाहा किती असणार आहे.
Mar 1, 2023, 07:11 AM ISTLPG Gas Cylinder Price: एलपीजी गॅस सिलेंडरची किंमत कधी कमी होणार? केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांनी दिलं उत्तर
LPG Gas Cylinder Price: आज अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये लोकसभेतील प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान घरगुती गॅस सिलेंडर वापराबद्दल अनेक प्रश्न विचारण्यात आले असता सरकार यावर उत्तर दिलं.
Feb 9, 2023, 09:46 PM ISTGas Cylinder Price: LPG ग्राहकांना मोठा दिलासा, पाहा कितीने सिलिंडर स्वस्त?
Gas Cylinder Price Latest News: गेल्या अनेक महिन्यांपासून गॅस सिलिंडरच्या किमतीत (gas cylinder price) कोणताही दिलासा मिळालेला नाही.
Dec 1, 2022, 08:12 AM ISTLPG सिलिंडरसंदर्भातील नियमांमध्ये मोठा बदल; ग्राहकांना मिळणार थेट फायदा
केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी (Hardeep Singh Puri) यांनी दिलेल्या माहितीनुसार LPG Gas Cylinder बाबतचा हा निर्णय म्हणजे एक क्रांतिकारी पाऊल आहे.
Nov 17, 2022, 09:55 AM ISTGas Cylinder Price: मोठा झटका! गॅस सिलिंडर दराबाबत सरकारने घेतला हा निर्णय, कोट्यवधी ग्राहकांना फटका
Gas Cylinder Price Today: महागाईच भडका उडत असताना आता गॅस सिलिंडरचे दर (Gas Cylinder Price) वाढण्याचे संकेत मिळाले आहे. देशभरातील वाढत्या गॅस सिलिंडरच्या किमतींबाबत सरकारी तेल कंपन्यांनी मोठा निर्णय घेतला आहे. आता गॅस सिलिंडर घेण्यासाठी आणखी पैसे खर्च करावे लागणार आहेत. सरकारी तेल कंपन्यांनी याबाबत माहिती दिली आहे.
Nov 14, 2022, 09:59 AM IST1 September 2022 : आजपासून होणार 'हे' बदल; तुमच्या Savings वर होणार थेट परिणाम
आजपासून काही क्षेत्रात नवे नियम लागू होणार आहेत. कोणत्या क्षेत्रात आणि कोणते नियम बदलणार आहेत, याबद्दल जाणून घेऊया...
Sep 1, 2022, 08:41 AM ISTLPG Cylinder Price: सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला Good News, LPG सिलिंडरच्या दरात मोठी घसरण
LPG Cylinder Price: महिन्याच्या पहिल्याच दिवशी LPG गॅस सिलिंडरच्या किंमतीत मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
Sep 1, 2022, 08:05 AM ISTLPG सिलेंडरला का दिला जातो ठराविक रंग, माहितीये यामागचं कारण?
बारीकसारीक गोष्टीही असतात तितक्याच महत्त्वाच्या.
Jul 29, 2022, 07:29 AM IST