lord krishna

एका रात्रीत कसा संपला यादव वंश? श्रीकृष्णला कुणी दिला होता शाप?

Who Curse Lord Krishna How Yadav Dynasty End Krishna Ko Shraap Kisne Diya | एका रात्रीत कसा संपला यादव वंश? श्रीकृष्णला कुणी दिला होता शाप? अठरा दिवस चाललेल्या महाभारताच्या युद्धात धर्माची रक्षा आणि अधर्माचा विनाश जरूर झाला मात्र  या धर्म स्थापनेची किंमत श्रीकृष्णाला चुकवावी लागली.महाभारताच्या युद्धानंतर श्रीकृष्ण जेव्हा कौरवांची माता गांधारीला भेटला तेव्हा क्रोधात तिने श्रीकृष्णाला शाप दिला.गांधारीने शाप दिला की जसा कुरूक्षेत्रात कुरूवंशाचा नाश झाला तसा श्रीकृष्णाच्या यदुवंशाचादेखील नाश होईल.

Aug 22, 2024, 10:48 AM IST

श्रीकृष्णाच्या जुन्या वस्त्रांच काय कराव?

Krisha Janmashtami 2024: श्रीकृष्णाच्या जुन्या वस्त्रांचं काय करावं? हिंदू धर्मामध्ये कृष्ण जन्माष्टमी हा सण महत्त्वाचा मानला जातो. यावर्षी कृष्ण जन्माष्टमी 26 ऑगस्ट 2024 ला साजरी करण्यात येणार आहे. यादिवशी लोक भक्तीभावाने बाल कृष्णाची सेवा करतात. बाल कृष्णाच्या पूजेसाठी वस्त्रांचा वापर करत असतो. पण अनेकवेळा हे कपडे जुने होतात त्यावेळी त्या कपड्यांचं काय करावं? 

 

Aug 13, 2024, 02:04 PM IST

अर्जुनने का केला होता श्रीकृष्णच्या बहिणीसोबत विवाह?

अर्जुनने का केला होता श्रीकृष्णच्या बहिणीसोबत विवाह?

Jul 4, 2024, 04:24 PM IST

पंतप्रधान मोदींनी द्वारकाला अर्पण केलेल्या मोर पखांचं श्रीकृष्णाशी नातं काय?

PM Modi Dwarka : पंतप्रधान मोदींनी सांगितलं की, जेव्हा ते समुद्राच्या खोलवर गेले तेव्हा त्यांना देवत्वाचा अनुभव आला. त्यांनी श्रीकृष्णाला आवडती वस्तू मोर पख अर्पण केलं. तुम्हाला श्रीकृष्ण आणि मोर पखांचं नातं माहिती आहे का?

Feb 25, 2024, 05:31 PM IST

'भगवान श्री कृष्ण आम्हाला जावयाप्रमाणे, कारण...'; जाहीर भाषणात मुख्यमंत्र्यांचं विधान

Lord Krishna Is Our Son In Law: गुजरातमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका विशेष कार्यक्रमामध्ये जाहीर भाषण देताना मुख्यमंत्र्यांनी हे विधान केलं आहे.

Dec 23, 2023, 04:00 PM IST

Diwali 2023: भगवान श्रीकृष्णाच्या 16 हजार बायका अन् छोटी दिवाळीचं कनेक्शन काय?

What is Chhoti Diwali : नरकासुर नावाचा राक्षस कचाट्यातून वाचलेल्या मुलींना समाजात आदर आणि मान्यता मिळावी म्हणून भगवान श्रीकृष्णाने सर्व स्त्रियांना आपली पत्नी मानलं. मात्र, नरकासुरच्या आईने एक सण साजरा केला.

Nov 4, 2023, 11:19 PM IST

Interesting Facts : अर्जुनाने बहिणीशी लग्न का केलं?

Interesting Facts : महाभारतातील पात्र आणि कथेबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. महाभारत कथेनुसार अर्जुनाने द्रौपदीनंतर सुभद्राशी लग्न केलं होतं. सुभद्रा ही अर्जुनाची बहीण होती मग हे लग्न कसं झालं. चला याबद्दल जाणून घेऊयात. 

Oct 13, 2023, 06:04 PM IST

Radha Ashtami 2023 : आज राधा अष्टमीला 3 शुभ योग! जाणून घ्या पूजा विधी, शुभ मुहूर्त आणि महत्त्व

Radha Ashtami 2023 : आज राधा अष्टमी उत्सव सर्वत्र साजरा करण्यात येणार आहे. या तीन शुभ योग जुळून आले आहेत. 

Sep 23, 2023, 07:31 AM IST

प्रेम म्हणजे काय? खरं प्रेम कोणतं? भगवान श्रीकृष्ण म्हणतात...

Janmashtami : कृष्ण हा परमात्मा, परम सत्य आणि शाश्वत स्व... कृष्ण हे प्रेम आणि करुणेचे मूर्त स्वरूप, सर्व ज्ञान आणि बुद्धीचा स्रोत... 

Sep 7, 2023, 12:46 AM IST

केवळ 17 वर्षाच्या अभिनेत्रीने साकारली 'यशोदा मैय्या'!

17 वर्षाच्या अभिनेत्रीने साकारली यशोदा मैय्या. 

Sep 6, 2023, 02:27 PM IST

श्रीकृष्णाच्या आडवडीच्या पंचामृताचे 'हे' आरोग्यदायी फायदे माहीत आहेत का?

पंचामृतचे आरोग्यदायी फायदे जाणून घ्या. 

Sep 6, 2023, 01:26 PM IST

जन्माष्टमीसाठी सुंदर आणि सोप्या सजावाटीच्या आयडियाज

जर तुम्ही जन्माष्टमीसाठी तुमचे घर सजवण्याचे मार्ग शोधत असाल, तर या शुभ प्रसंगाचा उत्सवासाठी या आकर्षक आयडियाज जाणून घ्या  जन्माष्टमीच्या या गृहसजावटीच्या कल्पनांचा अंतर्भाव केल्याने तुमची राहण्याची जागा केवळ उत्सवाच्या भावनेने भरून निघणार नाही तर तुमच्यासाठी आणि तुमच्या प्रियजनांसाठी हा शुभ सोहळा साजरा करण्यासाठी एक शांत आणि आध्यात्मिक वातावरण तयार होईल.

Sep 6, 2023, 12:54 PM IST

दहीहंडीचा थरार अनुभवायचा असेल तर मुंबईतील 'या' दहिहंड्या Miss करु नका

मुंबईत दहीहांडी उत्सव खूप उत्साहात साजरा केला जातो. त्याच पार्श्वभूमिवर मुंबईतील या दहीहंड्या बघायला चुकवू नका. 

Sep 6, 2023, 12:29 PM IST

तुमच्या राशीनुसार करा बालगोपाळाचा श्रृंगार, आर्थिक संकट होईल दूर

#KrishnaJanmashtami : आज देशभरात जन्माष्टमीचा उत्सव साजरा करण्यात येणार आहे. आज राशीनुसार कान्हाची सजावट केल्याने भगवान श्रीकृष्णाच्या आशीर्वाद मिळतो आणि तुमच्यावरील संकट नाहीसे होतात. 

Sep 6, 2023, 09:37 AM IST

Wednesday Remedy : भगवान श्रीकृष्णाला प्रसन्न करण्यासाठी बुधवारी करा 'हा' उपाय, जीवनात होईल मोठा बदल

Radha Chalisa and Wednesday Remedy : भगवान श्रीकृष्णाची पूजेला आज खूप महत्त्व आहे. बुधवार हा श्रीकृष्णाचा दिवस समजला जातो. ज्योतिष शास्त्रात असे म्हटले आहे की भगवान श्रीकृष्णाची पूजा केल्याने व्यक्तीच्या जीवनातील दुःखांचा अंत होतो.

Jun 21, 2023, 09:15 AM IST