लोकसभा निवडणूक २०१९ : काँग्रेसची चौथी यादी जाहीर
आगामी लोकसभा २०१९ च्या निवडणुकीसाठी काँग्रेसने आपल्या उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली आहे.
Mar 17, 2019, 12:06 AM ISTलोकसभा निवडणूक २०१९ : कम्युनिस्ट पार्टीची पहिली यादी जाहीर
भारतीय कम्युनिस्ट पार्टीने (मार्क्सवादी) लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी घोषित केली आहे.
Mar 16, 2019, 05:46 PM ISTलोकसभा निवडणूक २०१९ : गोव्यात शिवसेना स्वतंत्र रिंगणात, दोन उमेदवार जाहीर
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्रात भाजपशी जमवून युती करणाऱ्या शिवसेनेने गोवा राज्यात स्वतंत्र निवडणूक लढविण्याचा निर्धार केला आहे.
Mar 16, 2019, 05:28 PM ISTलोकसभा निवडणूक २०१९ : अर्ज भरण्यास दोन दिवस, विरोधक जागावाटप आणि उमेदवार निश्चितीत गुंतलेत
लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील निवडणुकीसाठी येत्या सोमवारपासून अर्ज भरण्यास सुरुवात होत आहे. मात्र तरीही काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीतील जागा वाटप अद्याप पूर्ण झालेले नाही.
Mar 16, 2019, 04:51 PM ISTसुजय विखे-पाटील यांच्याबाबत अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट
राष्ट्रवादीने नगरची जागा सोडण्यास नकार दिला. मात्र, यामागचे राजकारण वेगळे होते, हे पुढे आले आहे.
Mar 15, 2019, 11:42 PM ISTसगळी कामे झालीत, आता काय करायचं हा प्रश्न आहे? - गडकरी
राज्यात चांगले यश मिळेल आणि देशात एनडीएला स्पष्ट बहुमत मिळेल आणि पुढेचे पंतप्रधान हे नरेंद्र मोदीच असतील, असा विश्वास केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी खास मुलाखतीत व्यक्त केला आहे.
Mar 15, 2019, 08:40 PM ISTराजू शेट्टी यांनी हातकणंगलेचे वाटोळे केले - रघुनाथ पाटील
खासदार राजू शेट्टी यांनी दहा वर्षांत हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे वाटोळे केले, अशी बोचरी टीका शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदा पाटील यांनी केली.
Mar 14, 2019, 07:12 PM ISTराष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर, स्वाभिमानी संघटनेला एक जागा
लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीने आपली पहिली यादी जाहीर केली आहे. या १२ जणांचा सामावेश आहे.
Mar 14, 2019, 03:48 PM ISTपंतप्रधान होण्याची ना माझी, ना संघाची योजना - नितीन गडकरी
पंतप्रधान होण्याची ना माझी, ना संघाची योजना - नितीन गडकरी
Mar 13, 2019, 11:15 PM ISTवाड्रा असोत की मोदी, भ्रष्टाचारप्रकरणी सर्वांची चौकशी व्हावी : राहुल गांधी
वाड्रा असोत की मोदी, भ्रष्टाचारप्रकरणी सर्वांची चौकशी व्हावी : राहुल गांधी
Mar 13, 2019, 11:00 PM IST