Loksabha Election 2024 | मोदी ब्रँड संपलाय... ; संजय राऊत स्पष्टच बोलले
Loksabha Election 2024 Sanjay Raut Criticize BJP And Narendra Modi
Jun 5, 2024, 01:25 PM ISTLoksabha Election 2024 | इंडिया आघाडीकडून नायडूंशी संपर्क साधण्याची जबबादारी अखिलेश यादव यांच्यावर
Loksabha Election 2024 INDIA Bloc Akhilesh Yadav To Meet Chandrababu Naidu To Form Govt
Jun 5, 2024, 01:20 PM IST'इतकं ईमानदार असूनही...' लोकसभा निकालानंतर अनुपम खेर यांची सूचक पोस्ट
Loksabha Election 2024 : देशभरात सध्या एकच मुद्दा सर्व चर्चांच्या केंद्रस्थानी असून, हा मुद्दा आहे लोकसभा निवडणुकीचा. एनडीए आणि इंडिया आघाडीच्या वाट्याला आलेल्या जागा पाहता देशात आता सत्तेसाठीचं राजकारण नवं वळण घेताना दिसू शकतं.
Jun 5, 2024, 01:06 PM IST
भाजप सर्वात मोठा पक्ष तरीही INDIA ची सत्ता येणे शक्य? पंतप्रधानांचा चेहरा कोण? पवारांनी सर्वच सांगितलं!
Loksabha Election 2024: लोकसभा निवडणुकांचे कल आता हाती आले आहेत. भाजपप्रणित एनडीएला 292 जागा मिळाल्या आहेत. भाजपने बहुमताचा आकडा जरी गाठला असला तरी सत्ता स्थापनेसाठी भाजपला मित्रपक्षाची मदत घ्यावी लागणार आहे.
Jun 5, 2024, 12:38 PM ISTनाना पटोले भावी मुख्यमंत्री? राज्यात काँग्रेस मोठा भाऊ ठरताच 'त्या' बॅनरची चर्चा
Nana Patole News: लोकसभा निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडीला भरभरुन मते मिळाली आहेत. त्याचपार्श्वभूमीवर नाना पटोले यांना श्रेय दिलं जात आहे.
Jun 5, 2024, 12:18 PM ISTVIDEO : आबा जिंकलेsss..! निकालानंतर नातवंडासोबत रमले नितीन गडकरी
Nitin Gadkari Video : विदर्भात भाजपला सर्वात मोठा धक्का बसलाय. पण नागपूरचा गड राखण्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना यश आलं. आजोबांनी विजयाचा आनंद नातवंडांसोबत साजरा केला.
Jun 5, 2024, 12:14 PM IST'पाकिटमारी करून कीर्तिकरांची जागा चोरली' राऊतांचा हल्लाबोल, 'ते' पत्र अन् निवडणूक निकालावरून इशारा
Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारापासून निकालापर्यंत राज्यात दर दिवशी अनेक घडामोडी घडत असल्याचं पाहायला मिळालं. त्यातच निकालानंतर समोर आलेली ही आणखी एक मोठी बातमी...
Jun 5, 2024, 11:53 AM ISTLoksabha Election 2024 : राजं जिंकलं...! कोल्हापुरात गुलालाची उधळण करत शाहू छत्रपतींचा विजयोत्सव
Kolhapur Loksabha Election 2024 : छत्रपती कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीनं यावेळी मतदारांचे आभार मानले. यावेळी शहाजीराजे छत्रपती यांनी सर्वांच्याच नजरा वळवल्या... शाही कुटुंबातील आणखी एक नाव चर्चेत...
Jun 5, 2024, 09:11 AM IST
Loksabha Election Results 2024 : लोकशाहीशी हेळसांड कराल कर याद राखा; मतमोजणीवर दबाव टाकणाऱ्यांना जयराम रमेश यांचा इशारा
Loksabha Election Results 2024 : इंडिया आघाडीच्या बाजूनं सकारात्मक कल येण्यास सुरुवात झाल्यानंतर अनेक नेत्यांनी पक्ष अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या घराची वाट धरली...
Jun 4, 2024, 04:50 PM IST
Loksabha Election 2024 : सत्ता स्थापनेसाठी शरद पवार भाकरी फिरवणार? 'तो' फोन कॉल चर्चेत
Loksabha Election 2024 : देशात लोकसभा निवडणुकीच्या निकालाची आकडेवारी येण्यास सुरुवात झाली असून, यामध्ये शरद पवार पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.
Jun 4, 2024, 02:42 PM IST
Lok Sabha Election Results 2024 : निकालाआधीच उघडलं भाजपचं खातं; 'या' राज्यात बिनविरोध विजय
Lok Sabha Election Results 2024 : लोकसभा निवडणुकीच्या निकालांचा दिवस अतिशय महत्त्वाचा असून, देशात सत्ता कोणाची असणार याचीच उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे.
Jun 4, 2024, 07:46 AM IST
'मोदी 'भूतपूर्व' झाल्यावर सरळ मार्गाने सत्ता सोडतील काय?' ठाकरे गटाला वेगळीच शंका
Loksabha Election 2024: "देशात महागाई, दुष्काळ, बेरोजगारी, चीनची घुसखोरी यांसारख्या समस्यांचा आगडोंब उसळलेला असताना पंतप्रधानपदावरील व्यक्ती 365 दिवस प्रचार, ढोंग, चिखलफेक यात दंग राहते," असं म्हणत मोदींवर साधला निशाणा.
Jun 4, 2024, 07:13 AM ISTLok Sabha Election Result 2024: कोणालाच बहुमत न मिळाल्यास संविधान...; 7 निवृत्त न्यायाधीशांनी राष्ट्रपतींवर सोपवली मोठी जबाबदारी
Lok Sabha Election 2024 Result: देशातील लोकसभा निवडणुकीच्या निकालांचे कल कोणाच्या बाजूनं जाणार आणि निकालांमध्ये बाजी कोण मारणार, या चर्चांदरम्यानच आणखी एका गोष्टीनं सर्वांचं लक्ष वेधलं आहे.
Jun 4, 2024, 06:58 AM IST
कोल्हापुरात मतमोजणीची तयारी पूर्ण; कोल्हापूर 31, हातकणंगलेत 24 फेऱ्या होणार
Kolhapur Ground Report Preparation For Poll Counting Centre
Jun 3, 2024, 04:50 PM ISTलोकसभा निकालासाठी मतमोजणी केंद्र सज्ज; राज्यात पोलिसांचा कडक बंदोबस्त
Lok Sabha Election Poll Counting Centers All Prepared Across Maharashtra
Jun 3, 2024, 04:45 PM IST