लोको पायलटला किती मिळतो पगार? ऐकून विश्वास नाही बसणार
Loco Pilot Salary: भारतीय रेल्वे जगातील मोठे रेल्वेचे नेटवर्क आहे. रेल्वेतून रोज लाखो-करोडो लोक प्रवास करतात. भारतात दररोज साधारण 22 हजार 593 ट्रेन चालतात. ट्रेन चालवणाऱ्या किती पगार मिळतो? असा प्रश्न विचारला जातो. ट्रेन चालवणाऱ्यास लोको पायलट म्हटलं जातं. असिस्टंट पायलटला साधारण 25 ते 30 हजार इतका पगार मिळतो. अनुभवी लोको पायलटला अनुभवानुसार 50 हजार ते 1 लाख रुपयांपर्यंत पगार दिला जातो. यासोबत विविध भत्ते, अलाऊंस आणि सुविधा दिल्या जातात.
May 15, 2024, 07:34 PM ISTVideo: मोटरमनशिवाय 80 KMPH वेगाने धावली मालगाडी; 160 किलोमीटर अंतर कापल्यानंतर...
Viral Video : चालकाशिवाय भरधाव धावणाऱ्या एका मालगाडीचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. जम्मूहून ही मालगाडी विनाचालकाशिवाय भरधाव वेगाने पुढे निघाली आहे. याचा व्हिडीओ आता समोर आला आहे.
Feb 25, 2024, 09:31 AM IST'हात दाखवा, गाडी थांबवा' तत्वावर धावते पुणे मेट्रो? Video पाहून तुम्हीही म्हणाल, 'हे पुणेकरच...'
Viral Video Pune Metro Only a Punekar Can Do This: सोशल मीडियावर हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला असून अनेकांनी हे असं केवळ आणि केवळ पुण्यामध्येच घडू शकतं असं म्हटलं आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही नक्कीच आश्चर्य वाटेल यात शंका नाही.
Aug 6, 2023, 11:46 AM ISTSurekha Yadav: सोलापुरची कन्या ते वंदे भारत ट्रेनची पहिली महिला लोको पायलट, जाणून घ्या सुरेखा यादव यांचा प्रवास
Surekha Yadav: वंदे भारत एक्सप्रेस चालविणाऱ्या पहिल्या भारतीय लोको पायलट सुरेखा यादव (Surekha Yadav Vande Bharat) आज महिला वर्गासाठी प्रेरणास्थान बनल्या आहेत. त्यांचे कौतुकही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले आहे. चला पाहूया नक्की पंतप्रधान (PM Narendra Modi) नरेंद्र मोदी काय म्हणाले?
Mar 16, 2023, 02:06 PM ISTव्हायरल पोलखोल | महिला AC लोकलच्या दरवाज्यात उभी, दरवाजा बंद होईना, मग लोको पायलटने काय केलं तुम्हीच पाहा
Woman stands at the door of AC local, the door won't close, then see what the loco pilot did
Dec 14, 2022, 10:55 PM ISTयाने ट्रेन चालवलीच कशी? व्हिडिओ दाखवून गंडवणाऱ्याचा कारनामा पाहून पोलिसही चक्रावले
आरोपीने रेल्वे चालवताना व्हिडिओ कसा बनवला ? हा व्हिडिओ खरा आहे का ? याचा तपास देखील पोलिस करत आहेत.
Nov 8, 2022, 08:23 PM ISTप्रवाशाने अनावश्यक अलार्म चेन खेचली, लोको पायलटने 'असा' जीव घातला धोक्यात
Titwala Loco Pilot Reset Chain Pulling On Dangerous Route
May 6, 2022, 07:55 AM ISTलोको पायलटशिवाय १३ किमी धावले इंजिन, फिल्मी स्टाईलने केला पाठलाग
कर्नाटकच्या कलबुर्गी जिल्ह्यातील वाडी स्थानकावरुन रेल्वेचे इंजिन लोको पायलटविना तब्बल १३ किमी धावले. यावेळी एका रेल्वे कर्मचाऱ्यांने फिल्मी स्टाईलने बाईकच्या सहाय्याने पाठलाग करत इंजिन थांबवले.
Nov 9, 2017, 08:19 PM IST