liquor

‘क्या चोर बनेगा रे तू...!’ वाइन शॉपमध्ये चोरी करायला गेला आणि असा सापडला की व्हायरल झाला

THIEF SLEPT IN WINE SHOP: चोरी करायला गेला पण तिथेच अडकून पडला, अशी एक घटना अलीकडेच तेलंगणात घडली आहे. 

Dec 31, 2024, 01:30 PM IST

7 दिवसात सोडा दारूचं व्यसन, फक्त फॉलो करा 'या' टिप्स

आज संपूर्ण जगात अनेकांना मद्यपान करण्याची करण्याची सवय असते. तर काळानुसार त्यांच्यात वाढ होत आहे. मद्यपानाच्या सवयीमुळे अनेकांना त्यांचा जीव गमवावा लागला आहे. 

Dec 7, 2024, 06:49 PM IST

'या' जीवावर अजिबात होत नाही दारुचा परिणाम, कितीपण प्या?

'या' जीवावर अजिबात होत नाही  दारुचा परिणाम, कितीपण प्या?

Nov 11, 2024, 05:24 PM IST

पुण्यात दारु पाजून अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार, मुंबईत फेरीवाल्याकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग

Crime News : राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटना सातत्याने सुरुच आहेत. पुणे सह मुंबईत अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. 

Aug 21, 2024, 06:15 PM IST

ट्रेनमध्ये किती दारू सोबत नेऊ शकता? जाणून घ्या काय सांगतात रेल्वेचे नियम

भारतात रेल्वेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. भारतीय रेल्वे देशभरातल्या लोकांना त्यांच्या इच्छित ठिकाणी पोहचवायचं काम करते. भारतींयासाठी रेल्वे ही वाहतूक सेवा कोणत्याही लाईफलाईनपेक्षा कमी नाही. रेल्वेचे तिकिट सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारं असल्यामुळे लाखो लोक प्रवास करतात. पण याच रेल्वेचे काही नियम आहेत. त्या नियमांचे उल्लघंन केल्यास आपल्याला शिक्षा व दंड होण्याची शक्यता असते

Jan 13, 2024, 04:43 PM IST

दारु प्यायल्यानंतर चुकूनही खाऊ नका 'या' गोष्टी, अन्यथा मोजावी लागेल मोठी किंमत

दारु प्यायल्यानंतर असे काही खाद्यपदार्थ आहेत. जे खाण्यामुळे तुम्हाला आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. 

Jan 12, 2024, 11:25 PM IST

'दारुडा नाही मद्यप्रेमी, विमा अन् अनुदान द्या...', हिवाळी अधिवेशनात दारुड्यांचा ठिय्या, मागण्या ऐकूण डोकं चक्रावेल!

Drunkards protested In Belagav : हिवाळी अधिवेशनात चक्क दारुड्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोलन केलं, चक्क ठिय्या देत दारुड्यांनी आपल्या मागण्या सरकारसमोर ठेवल्या.

Dec 23, 2023, 10:37 PM IST

गुजरात सरकारने 63 वर्षांपासून सुरु असलेली दारुबंदी उठवली; Dry State मध्ये ऐतिहासिक निर्णय, पण...

Gujrat Liquor Policy: या राज्यामध्ये स्वातंत्र्यानंतर आतापर्यंतच्या कालावधीमध्ये तब्बल 63 वर्षांपासून दारुबंदी लागू आहे. म्हणजेच राज्यामध्ये दारुची विक्री आणि पुरवठा करणे कायद्याने प्रतिबंधित होतं.

Dec 23, 2023, 10:22 AM IST

गोव्यातून किंवा दुसऱ्या राज्यातून दारू मागवताय? आधी हे नियम वाचा

rules to bring liquor from diffrent state in india : महाराष्ट्रात भारतीय आणि परदेशी मद्यावर प्रचंड कर आकारला जातो. पण, काही राज्य मात्र याला अपवाद ठरतात. म्हणूनच अनेकदा या राज्यांमधून विविध प्रकारचं मद्य/ दारु मागवणाऱ्यांचा आकडा मोठा आहे. 

 

Dec 6, 2023, 01:58 PM IST

ऑफिस पार्टीत जास्त पिण्याची पैज लागली! 2 लाखांसाठी 10 मिनिटात 1 लीटर दारू रिचवली, पण...

ऑफिसच्या पार्टीत सर्वात जास्त दारू कोण पिणार याची  पैज लागली. एका कर्मचाऱ्याने हे चॅलेंज स्विकारत अवघ्या दहा मिनिटात एक लीटर दारू रिचवली, पण हे चॅलेंज त्याला जीवावर बेतलं. याप्रकरणी पोलिसांनी पार्टी आयोजित करणाऱ्या व्यक्तीला अटक केली आहे.

 

Oct 8, 2023, 09:09 PM IST

तरुणाई कुत्ता गोळीच्या विळख्यात, डॉबरमॅन, बुलडॉग नावाने बाजारात होते विक्री

मालेगावमध्ये नशेसाठी वापरल्या जाणा-या कुत्तागोळीसह गुंगी आणणा-या औषधांचा मोठा साठा जप्त करण्यात आलाय. तरूणाईला या कुत्तागोळीचं मोठ्या प्रमाणात व्यसन लागल्याचं समोर आलंय. या ड्रगनं पालकवर्गाची चिंता वाढलीय. 

Aug 1, 2023, 06:51 PM IST

Cow Cess : मोठी बातमी! आता प्रत्येक दारूच्या बाटलीवर लागणार 10 रूपयांचा गोमाता अधिभार

सादर करण्यात आलेल्या बजेटमध्ये अनेक घोषणांचा पाऊस पाडण्यात आला. यामध्ये राज्यात दारु विक्रीवर प्रत्येक बाटलीमागे 10 रुपये गोमाता अधिभार लावण्यात येणार आहेत. प्रत्येक दारूच्या बाटलीमागे दहा रुपये गोमाता अधिभार लावल्यास राज्य सरकारला वर्षाला 100 कोटी रुपयांचा महसूल मिळण्याची शक्यता आहे. 

Mar 17, 2023, 08:20 PM IST

Nashik Crime : आधी लिफ्ट दिली मग डोक्यात दगड घातला अन्... नाशकातल्या 'त्या' हत्येचे गूढ उलगडले

Nashik Crime : गेल्या 15 दिवसांमध्ये नाशिकमध्ये तिसरा खून झाला असून गुन्हेगारीचे प्रमाण वाढताना दिसत आहेत. यामुळे शहरात आता भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे पोलिसांकडून काय पावले उचलली जात आहेत याबाबत नागरिकांमध्ये शंका निर्माण झाली आहे

Jan 24, 2023, 09:51 AM IST