तणाव मुक्त राहण्यासाठी रोज प्या Anti Stress Tea, जाणून घ्या बनवण्याची पद्धत
आजकालच्या धावपळीच्या जगात प्रत्येक व्यक्ती ही स्ट्रेसमध्ये असल्याचे आपण पाहतो. प्रत्येकाच्या आयुष्यात तणाव हा असतो. मग या तणावातून बाहेर पडण्यासाठी तुम्ही काय करायला हवं असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर त्याचं आता उत्तर आमच्याकडे आहे त्याविषयी जाणून घेऊया..
Aug 29, 2024, 06:30 PM IST40 शीत वजन कमी करणं होतंय अशक्य! जाणून घ्या जयदीप अहलावतनं कसं केलं वजन कमी?
Weight Loose At The Age of 40 : वयाच्या 40 शीत वजन कमी होतं नाहीये? मग आजच करा जयदीप अहलावतच्या 'या' टिप्स फॉलो
Aug 29, 2024, 05:51 PM ISTत्वचेपासून कोलेस्ट्रॉलपर्यंत; रेड वाईन पिण्याचे एक ना अनेक फायदे
benefits of drinking red wine for women health: त्वचेपासून कोलेस्ट्रॉलपर्यंत; रेड वाईन पिण्याचे एक ना अनेक फायदे रेड वाईनमध्ये मॅग्निशियम, लोह, विटामिन सी असे काही पोषक घटक असतात. अशी ही रेड वाईन पिण्याचे फायदे पाहा....
Aug 28, 2024, 02:50 PM ISTऔषध घेतल्यानंतर दारू प्यावी की नाही? तज्ज्ञानी दिलं हे उत्तर
अँटीबायोटिक्स किंवा इतर कोणत्याही प्रकारची औषधे घेतल्यानंतर मद्यपान केल्याने शरीराला कोणते नुकसान होते. जाणून घ्या सविस्तर
Aug 27, 2024, 06:35 PM ISTकोणती डाळ खाल्ल्याने गॅस नाही होत?
Which Daal Not Causes Acidity: कोणती डाळ खाल्ल्याने पोटात गॅस नाही होत? डाळ खाल्ल्याने गॅस आणि अॅसिडिटीचा त्रास होतो. मग अशावेळी कोणती डाळ खाल्ल्याने गॅस होत नाही, जाणून घ्या.
Aug 27, 2024, 03:38 PM ISTजीन्स पँटला छोटा खिसा का असतो? 99 टक्के लोकांना माहित नाही खरं करण.. हे आहे उत्तर
small pockets in jeans pants : कॉलेज असो की ऑफिस, पार्टी असो की ट्रॅव्हलिंग महिला आणि पुरुष जीन्स पँटला प्राधान्य देतात. पण तुम्ही कधी विचार केला आहे का जीन्स पॅँटला एक छोटा खिसा का असतो. नव्यान्नव टक्के लोकांना याचं उत्तर माहित नाहीए.
Aug 24, 2024, 08:47 PM ISTUric Acid ची कोणती पातळी धोकादायक?
शरीरात प्युरिनचं प्रमाण वाढलं की यूरिक अॅसिडचा त्रास वाढतो. त्यामुळ संधीवात, किडनीचे आजाराचा धोका वाढतो. अशात शरीरात Uric Acid ची कोणती पातळी धोकादायक आहे जाणून घ्या.
Aug 24, 2024, 10:32 AM ISTटाटा, अंबानी व्हायचं असेल तर आजच करा 'या' 5 गोष्टी!
तुम्हालाही मुकेश अंबानी यांच्यासारखं श्रीमंत व्हायची इच्छा आहे? तर तुम्हाला रोज सकाळी कोणत्या गोष्टी करायला हव्या हे जाणून घेऊया...
Aug 22, 2024, 07:12 PM ISTDiabetes Patient साठी बनवा 'हे' चविष्ट लाडू, आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर!
शुगरची समस्या ही फार भयानक असते हे आपल्या सगळ्यांना माहित आहे. एकदा काय शुगर असल्याचं कळलं की मग खाण्यावर अनेक प्रतिबंध येतात. काय खायचं काय खायचं नाही या सगळ्यावर डॉक्टर आणि घरातले सतत सांगताना दिसतात. अशात त्यांना लाडू खायचे असतील तर कसे लाडू बनवावे हे जाणून घेऊया...
Aug 22, 2024, 05:51 PM ISTBadlapur Case:तुमच्या मुलासोबत काही वाईट घडलं तर काय कराल? एक्सपर्टकडून जाणून घ्या
School Child Protection Policy: मुलांचा संपर्क शाळा, संस्था, हॉस्पीटलमध्ये येतो. तिथे कायदे आणि बालसंरक्षण धोरणाची अंमलबजावणी होणे अत्यंत गरजेचे आहे.
Aug 20, 2024, 04:06 PM ISTआठवड्यात किती वेळा केसांना Shampoo लावावा?
आठवड्यातून किती वेळा केस धुवायला हवे हा प्रश्न आजही अनेकांना सतावतो. त्याचं कारण अनेकांना वाटणारी भिती आहे की रोज केस धुतले की केस गळती होऊ शकते.
Aug 19, 2024, 05:52 PM ISTकराटेला कमाल पर्याय; लहान मुलांना शिकवा जिऊ जित्सू
कराटेला कमाल पर्याय; लहान मुलांना शिकवा जिऊ जित्सू.सध्याच्या काळात लहान मुलांना कराटे येणं फार गरजेचं आहे.
Aug 15, 2024, 03:38 PM ISTमिरचीचं रोप घरी का लावू नये? जाणून घ्या काय सांगतात वास्तूविशारद
मिरचीचं रोप घरी का लावू नये? जाणून घ्या काय सांगतात वास्तूविशारद
Aug 15, 2024, 12:07 PM ISTभिजवलेले शेंगदाणे VS भिजवलेले बदाम; आरोग्यासाठी जास्त फायदेशीर काय?
Soaked almonds vs soaked peanuts : भिजवलेले शेंगदाणे आणि भिजवलेल्या बदामचे तुमच्या आरोग्यासाठी काय फायदे आहेत जाणून घ्या...
Aug 13, 2024, 06:33 PM ISTतुम्हीपण रात्री 10 वाजता झोपताय? शरीरावर होईल 'असा' परिणाम
Lifestyle Tips: तुम्हीपण रात्री 10 वाजता झोपताय? शरीरावर होईल 'असा' परिणाम. रात्री लवकर झोपणं शरीरासाठी फायदेशीर असतं . पण रोजच्या व्यस्त जीवनशैलीमुळे लोकांना लवकर झोपायला मिळत नाही.
Aug 13, 2024, 01:55 PM IST