lehenga

Bride Viral Video: रिल्सची हौस महागात पडली! लेहंगा, दागिण्यांसहीत स्कूटी चालवातानाच व्हिडिओ व्हायरल झाला अन्...

Dulhan Viral Video: ही तरुणी लेहंगा, दागिणे घालून रस्त्यावरुन स्कूटी चालवताना दिसत आहे. या नववधूचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर थेट पोलिसांनीच याची दखल घेतली आणि व्हिडीओवरील नंबर प्लेटवरुन तिला शोधून काढलं.

Jun 12, 2023, 12:40 PM IST

Lehenga: नववधूचा लहंगा सासरच्यांना पडला 'महंगा', स्वप्नातही पाहिलं नव्हतं तेच झालं...

Wedding : जर तुमच्याकडे कोणाचं लग्न ठरलं आहे आणि तुम्ही नवरदेव - नवरीसाठी कपडे खरेदीसाठी जाणार आहात. तर आधी ही बातमी वाचा अन्यथा तुम्ही स्वप्नातही कधी विचार केला नसेल ते तुमच्यासोबतही घडू शकतं. 

Nov 18, 2022, 10:54 AM IST

सप्तपदी वगैरे ठीक; या नवरा- नवरीनं लग्नाच्या स्टेजवरच मारले Push Ups; पाहा भन्नाट व्हिडीओ

लग्नामध्ये हे असं काही होईल, याची पाहुण्यांनीही अपेक्षा केली नव्हती... 

Aug 27, 2021, 05:08 PM IST

आलियाने लग्नासाठी ऑर्डर केला सब्यासाचीचा लेहंगा?

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट विवाहबंधनात अडकणार...

Jul 23, 2019, 10:10 PM IST

#PriyankaNickWedding : तिचा थाट असाही! ११० कारागिरांनी साकारला प्रियांकाचा 'हा' लेहंगा

जाणून घ्या 'या' सुरेख लेहंग्याविषयी आणि निकच्या शेरवानीविषयीची आणखी रंजक माहिती...

 

Dec 5, 2018, 12:51 PM IST

दीपिका लग्नाला घालणार तब्बल 5 कोटींचा लेहेंगा

बॉलिवूडची मस्तानी दीपिका आणि बाजीराव रणवीर सिंग लग्न करणार असल्याच्या चर्चा अनेक दिवसांपासून रंगतायत..

Apr 19, 2018, 03:01 PM IST

अजब! लेहेंगा परिधान करण्याऐवजी वधुने घातली शॉर्ट्स आणि...

पंजाबी वधु-वर आपले लग्न मोठ्या धूमधाममध्ये साजरे करतात. तर काही जोडपी आपले लग्न कायम आठणीत राहावे म्हणून नव नवे फंडे अबलंबतात. मात्र, पंजाबमधील या लग्नात वधुने चक्क शॉर्ट्स घातली आणि सर्वांनाच धक्का दिला.

Jun 7, 2017, 11:59 AM IST