काँग्रेसचे नेते उद्धव ठाकरेंच्या संपर्कात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 20, 2014, 09:34 PM ISTबंगळुरूत कारमध्ये बलात्कार, बसपा नेत्याच्या मुलाला अटक
बंगळुरू शहरात एका एका 22 वर्षीय तरुणीचे अपहरण करून तिच्यावर सहा जणांनी कारमध्ये सामूहिक बलात्कार केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे.
Jul 16, 2014, 08:32 PM ISTशिवसेनेत स्वबळावर लढण्यासाठी धुसपूस
स्वबळावर लढण्याची भाषा भाजपनं सुरू केल्यानंतर आता शिवसेनेतही तशाच पद्धतीनं मागणी होऊ लागली आहे.
Jul 7, 2014, 10:15 AM IST'विक्रांत' बचावासाठी सरसावले भाजप नेते
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 27, 2014, 01:37 PM ISTनको त्या विषयावर चर्चेची गरज नाही - शरद पवार
शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना कानपिचक्या
Jun 8, 2014, 04:59 PM ISTराज्यात दिग्गज नेत्यांच्या प्रचारसभांचा धडाका
राज्यात दिग्गज नेत्यांच्या प्रचारसभांचा धडाका आहे. नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरेंचा विदर्भात एल्गार तर राज ठाकरेंची तोफ नवी मुंबईत धडाडणार आहे.
Apr 4, 2014, 12:14 PM IST`आप` यहाँ आए किस लिए?... वाढला अण्णांचा `ताप`!
अण्णा हजारेंच्या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी `आप`चे नेते अरविंद केजरीवाल ताप असल्याने राळेगणला येऊ शकले नाहीत... परंतु त्यांनी पाठवलेल्या अन्य तीन नेत्यांच्या वक्तव्यामुळे आणि उपस्थितीमुळे अण्णांचा `ताप` मात्र नक्की वाढलाय.
Dec 12, 2013, 07:50 PM ISTअण्णांच्या आंदोलनात ‘आप’च्या नेत्यांचा अपमान!
अण्णा हजारे यांनी जनलोकपालच्या मागणीसाठी सुरू केलेल्या आंदोलनाचा आजचा तिसरा दिवस... आज अरविंद केजरीवाल हे अण्णांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यासाठी उपस्थित राहणार होते.
Dec 12, 2013, 07:42 PM ISTआयटी कंपन्यांची ‘सोशल सुपारी’!
सोशल मीडियावर काही आयटी कंपन्या राजकीय नेत्यांना प्रसिद्ध आणि बदनाम करण्याची सुपारी घेत असल्याची धक्कादायक बातमी पुढं आलीय. यासाठी ते भरभक्कम पैसेही घेत आहेत. इन्वेस्टिगेटीव्ह वेबसाईट ‘कोब्रा पोस्ट’नं एका स्टिंग ऑपरेशनद्वारे आयटी कंपन्यांचा पर्दाफाश केलाय.
Nov 29, 2013, 04:35 PM ISTनेत्यांच्या सोशल नेटवर्किंगवर निवडणूक आयोगाची नजर
फेसबुक, ट्विटर या सोशल नेटवर्किंग साईटवरुन जोरदार प्रचार करणा-या राजकीय नेत्यांवर निवडणूक आयोगाने नियंत्रण ठेवण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. त्यामुळे आता सोशल नेटवर्कींग साईटवरून प्रचार करणाऱ्या नेत्यांच्या प्रचाराला लगाम बसण्याची चिन्हं दिसत आहेत.
Oct 25, 2013, 06:40 PM IST