मनसे नेते-सरचिटणीस बदलण्याची पदाधिकाऱ्यांची मागणी
शिवसेनेत मंत्री फेरबदलाची मागणी आमदारांकडून जोर धरत असतानाच मनसेतही तीच स्थिती पाहायला मिळत आहे.
Apr 21, 2017, 04:45 PM ISTकाँग्रेसमध्ये हलकल्लोळ, भाकरी फिरवण्याची नेत्यांची मागणी
भाजपच्या विजयाच्या आनंदानंतर भाजप पुढच्या तयारीला लागली असताना तिकडे काँग्रेसमध्ये मात्र हल्लकल्लोळ माजालाय.
Mar 16, 2017, 04:11 PM ISTजिल्हा परिषदेच्या निवडणुकीत नेत्यांच्या नातेवाईकांना तिकीट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 20, 2017, 08:40 PM IST'शिवसेना नेत्यांनी मनी लॉण्डरिंग केलं'
पारदर्शकतेच्या मुद्यावरून शिवसेना-भाजपचा सुरू झालेला संघर्ष आता टोकाला पोहचलाय.
Feb 13, 2017, 04:42 PM ISTनागपूरच्या काँग्रेस कार्यकर्त्यांकडून नेत्यांचा राजकीय तेरावा
राजकारणानं खालची पातळी गाठल्याची घटना नागपूरमध्ये पाहायला मिळाली आहे.
Feb 11, 2017, 07:16 PM ISTराजयकीय नेते आणि त्यांची मुले राजकारणात
Feb 8, 2017, 07:57 PM ISTगडावर आले पण शुल्क नाही भरले
पुण्यातील भाजपच्या उमेदवारांनी आज मोठा गाजावाजा करत सुराज्याची शपथ घेतली. नरवीर तानाजी मालुसरेंच्या बलिदानानं पावन झालेल्या सिंहगडावर हा कार्यक्रम झाला. मात्र विरोधाभास असा की या कार्यक्रमासाठी आलेल्या एकाही पुढा-यानं आणि कार्यकर्त्यानं गडावर जाण्यासाठीचं प्रवेश शुल्क भरलं नाही.
Feb 6, 2017, 10:57 PM ISTसुराज्याची शपथ घेण्यासाठी भाजप कार्यकर्ते विदाऊट टोल
पुण्यातील भाजपच्या उमेदवारांनी आज मोठा गाजावाजा करत सुराज्याची शपथ घेतली.
Feb 6, 2017, 07:41 PM ISTया दिग्गजांचे उमेदवारी अर्ज झाले बाद...
ठाणे, पुणे आणि उल्हासनगर येथे अनेक दिग्गजांना धक्का बसला आहे. अनेकांचा उमेदवारी अर्ज बाद झाल्याने घऱी बसावे लागणार आहे. तर काही जणांचा एबी फॉर्म नामंजूर झाल्याने त्यांना अपक्ष म्हणून निवडणूक लढावी लागणार आहे.
Feb 6, 2017, 06:21 PM ISTमनसेतून गेलेल्यांची घरवापसी होणार?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 24, 2017, 09:34 PM ISTमनसेतून गेलेल्यांची घरवापसी होणार?
मनसेला जय महाराष्ट्र करणाऱ्या अनेकांची नाशिकमध्ये सध्या पंचईत झाली आहे.
Jan 24, 2017, 08:11 PM ISTडोनाल्ड ट्रम्पना धक्का, रिपब्लिकन नेते हिलरींना पाठिंबा द्यायच्या तयारीत
वादग्रस्त व्हिडिओनंतर अमेरिकेत रिपब्लिकन उमेदवार डोनाल्ड ट्रम्प प्रचंड अचडणीत आले आहेत.
Oct 13, 2016, 11:19 PM ISTकाश्मीरमधल्या फुटिरतावादी नेत्यांवर होणार कठोर कारवाई
जम्मू-काश्मीरमधल्या फुटिरतावादी नेत्यांवर कठोर कारवाई करण्याच्या विचारात केंद्र सरकार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या नेत्यांना दिल्या जाणाऱ्या सुविधा आणि त्यांच्या सुरक्षेत मोठ्या प्रमाणात कपात होऊ शकते. याबाबत पंतप्रधान कार्यालयानं गृह मंत्रालयाला निर्देश दिले आहेत.
Sep 7, 2016, 09:36 AM ISTवालचंद कॉलेजवरून भाजप नेत्यांचा वाद विकोपाला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 26, 2016, 04:15 PM IST