पिंपरी चिंचवड निवडणुकीआधी राष्ट्रवादी संभ्रमात
पिंपरी चिंचवड निवडणुकीआधी राष्ट्रवादी संभ्रमात
May 31, 2016, 10:15 PM ISTपनामा पेपर्सच्या दुसऱ्या यादीत नेते आणि खेळाडूंची नावे
'पनामा पेपर्स' नावाच्या घोटाळ्यात आता राजकीय नेते आणि खेळाडूंची नावे आली आहेत. ही दुसरी यादी आहे.
Apr 5, 2016, 11:47 AM ISTमुरुड दुर्घटनेवर नेत्यांच्या प्रतिक्रिया
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 1, 2016, 08:19 PM ISTअनुपम खेर यांच्याकडून भाजप नेत्यांनाच कानपिचक्या
सिनेअभिनेते अनुपम खैर यांनी शाहरुखची मात्र पाठराखण केली आहे. किंबहुना त्यांनी भाजपच्या नेत्यांनाच कानपिचक्या दिल्या आहेत.
Nov 4, 2015, 11:40 PM ISTबीफवर वादग्रस्त विधानं, अमित शहांनी घेतली नेत्यांची शाळा
दादरी कांड, गोहत्या आणि बीफवर भाजपा नेत्यांनी केलेल्या वादग्रस्तांना विधानांमुळे पंतप्रधान प्रचंड नाराज आहेत. या विधानांमुळे बिहार विधानसभा निवडणुकीत पक्षाला नुकसान होण्याची शक्यता असल्याची चर्चा आहे.
Oct 18, 2015, 03:36 PM IST"आमची पंधरा वर्षापासूनची सत्ता गेली ते बरंच झालं"
राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी प्रांजलपणे सत्ता गेली ते बरं झालं, अशी कबुली दिली आहे. राष्ट्रवादी मागील पंधरा वर्षापासून सलग सत्तेत असल्याने, नेत्यांचा जनतेशी संपर्क कमी झाल्याचंही त्यांनी मान्य केलं आहे. आता उलट राष्ट्रवादीचे नेते विरोधात राहून जोरदार भाषण करत आहेत आणि त्यामुळे लोकांच प्रेम वाढतं आहे, असं सुप्रिया सुळे यावेळी म्हणल्या.
Apr 8, 2015, 09:32 PM ISTमंत्र्यांना सत्तेचा माज चढलाय; भाजपचे नेते नाराज
मंत्र्यांना सत्तेचा माज चढलाय; भाजपचे नेते नाराज
Feb 6, 2015, 12:03 PM ISTमराठवाड्यात दुष्काळ जाहीर करा-शिवसेना
Nov 18, 2014, 08:56 PM ISTठाण्यात शिवसेना-भाजप कार्यकर्ते, नेते भिडलेत
ठाण्यामध्ये शिवसेना आणि भाजपमध्ये राजकीय राडा दिसून आला. दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आनंद साजरा करताना चक्क एकमेकांना भिडल्याचे चित्र पाहायला मिळाले.
Nov 12, 2014, 09:49 PM ISTवसंत गीतेंसाठी सेना-मनसेमध्ये रस्सीखेच!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 4, 2014, 02:54 PM ISTभाजपच्या गुडघ्याला 'मुख्यमंत्री'पदाचं बाशिंग!
भाजपच्या गुडघ्याला 'मुख्यमंत्री'पदाचं बाशिंग!
Sep 12, 2014, 11:25 AM ISTथंड निवडणुका; भाजपच्या गुडघ्याला 'मुख्यमंत्री'पदाचं बाशिंग!
लोकसभा निवडणुकीतल्या यशानंतर भाजप नेत्यांच्या डोक्यात सॉलिड हवा शिरलीय. मात्र महाराष्ट्रात सत्ता मिळवण्याची नव्हे, तर मुख्यमंत्री कोण होणार? याची स्पर्धा आतापासूनच त्यांच्यात सुरू झालीय. निवडणुकांच्या तारखा काही जाहीर होण्याचं नाव घेईनात, पण, भाजपचे चार-पाच नेते मुख्यमंत्रीपदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेत.
Sep 12, 2014, 10:38 AM ISTभाजप नेत्यांसोबत 'मातोश्री'वर खास बैठक
भाजप नेत्यांसोबत 'मातोश्री'वर खास बैठक
Sep 11, 2014, 08:54 PM ISTभ्रष्टाचाराचा आरोप असलेल्या नेत्यांना भाजपात प्रवेश
माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी भाजप मध्ये प्रवेश केल्यानंतर आरोप प्रत्यारोपांना सुरुवात झालीये. भाजप नेते पाचपुतेंवर भ्रष्ट्राचाराचे आरोप करत होते मात्र भाजप प्रवेशानंतर त्यांच्यावरचे आरोप नाहीसे कसे झाले असा खोचक सवाल आदिवासी विकास मंत्री मधुकर पिचड यांनी केलाय.
Sep 6, 2014, 11:39 AM IST