अर्थव्यवस्थेच्या निकोप वाढीसाठी भाजपाचे उपाय
अर्थव्यवस्थेच्या निकोप वाढीसाठी भाजपच्या नरेंद्र मोदी सरकारने काय काय उपाय योजना केल्या, याचा पाढा केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी बजेटमध्ये वाचून दाखवला.
Feb 1, 2017, 04:36 PM ISTसीएनजीवर चालणारी टू-व्हीलर मुंबईत लाँच
सीएनजीवर चालणा-या पहिली टू-व्हीलर मुंबईत लाँच करण्यात आलीये. केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायु राज्य मंत्री धर्मेश प्रधान यांच्या हस्ते ही टू-व्हीलर लाँच करण्यात आली.
Jan 2, 2017, 09:57 AM ISTरायगडमध्ये पाच दिवसीय खारेपाट महोत्सवाचा शुभारंभ
रायगडमध्ये पाच दिवसीय खारेपाट महोत्सवाचा शुभारंभ
Dec 21, 2016, 07:44 PM IST6 जीबी रॅमचा श्योमीचा हायटेक स्मार्टफोन लाँच
चिनी मोबाईल उत्पादक कंपनी श्योमीने नवा हायटेक स्मार्टफोन Mi MIX लाँच केलाय. कंपनीने या स्मार्टफोनमध्ये जबरदस्त फीचर्स दिलेत. दोन पर्यायांमध्ये हा स्मार्टफोन उपलब्ध आहे.
Nov 4, 2016, 09:52 AM ISTबहुप्रतीक्षित आयफोन 7 आज लॉन्च होणार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 7, 2016, 12:57 PM ISTरणबीर ऐश्वर्याच्या 'ए दिल है मुश्किल'चा टीझर लॉंन्च
करण जोहर दिग्दर्शित 'ए दिल है मुश्किल' या सिनेमाचा टीझर नुकताच प्रदर्शित झालाय.
Aug 30, 2016, 01:04 PM ISTएलजीचा दुहेरी कॅमेरा असलेला स्मार्टफोन लॉन्च
एलजी इलेकट्रॉनिक्स कंपनीने भारतात नविन एक्स दुहेरी कॅमेरा असलेला स्मार्टफोन लॉन्च केला आहे.
Aug 29, 2016, 02:50 PM ISTRenaultची 1000 सीसी ची नवी KWID कार लॉन्च, किंमत 3.95 लाख रुपये
फ्रान्सची वाहन कंपनी रेनोने आपली छोटी कार क्वीडचे नवीन व्हर्जन आज लॉन्च केले. एक लीटर पेट्रोल इंजन क्षमता असलेली (१०००) सीसी या कारची किंमत ३.९५ लाख रुपये आहे. (ही दिल्लीतील एक्स शो रूमची किंमत आहे)
Aug 22, 2016, 05:11 PM ISTहिमेश रेशमियाचा पुन्हा 'तेरा सुरूर'. ट्रेलर झाला रिलीज
गायक हिमेश रेशमिया पुन्हा एकदा अभिनयाच्या क्षेत्रात कमबॅक करतोय. त्याचा आगामी चित्रपट तेरा सुरुरचा ट्रेलर रिलीज झाला आहे.
Jan 28, 2016, 03:55 PM ISTनुडल्सची परवानगी नसली तरी 'पास्ता'ची लायसन्स आहे - बाबा रामदेव
अन्न सुरक्षा आणि देखरेख संस्था 'एफएसएसएआय'नं बाबा रामदेव यांची पतंजलि संस्था 'आटा नुडल्स' बाजारात उतरवण्यात खो घातलाय.
Nov 18, 2015, 06:29 PM ISTमारूतीने लॉन्च केली ४.९९ लाखात नवी कार बलेनो हॅचबॅक
हॅचबॅक म्हणजे बिना डिक्कीची गाडी.. या कारच्या श्रेणीत आपला अग्रक्रम बनिवण्यासाठी मारुती सुझुकी इंडियाने आज बाजारात बलेनो हॅचबॅक लॉन्च केली आहे. दिल्लीत याच्या विविध व्हर्जनमध्ये त्यांची किंमत ४.९९ लाख ते ८.११ पर्यंत आहे.
Oct 26, 2015, 09:53 PM ISTमहिंद्राची दमदार कॉम्पॅक्ट एसयूव्ही 'टीयूव्ही ३००' लॉन्च!
महिंद्रा अॅन्ड महिंद्रानं आपल्या एसयूव्ही सेगमेंटमध्ये एका नव्या गाडीचा समावेश केलाय. टीयूव्ही ३०० ही नवी कोरी गाडी महिंद्रानं बाजारात उतरवलीय.
Sep 10, 2015, 04:52 PM ISTसॅमसंगचा जबरदस्त फ्लॅगशिप नोट -५ भारतात लॉन्च
स्मार्टफोन मेकर कंपनी सॅमसंगनं दिल्लीतील एका इव्हेंटमध्ये हाय एंड स्मार्टफोन कम फॅबलेट गॅलेक्सी Note 5 भारतात लॉन्च केलाय. ३२ जीबी वॅरिएंट असलेल्या फोनची किंमत ५३,९०० तर ६४जीबी वॅरिएंटच्या फोनची किंमत ५९९०० रुपये असेल.
Sep 8, 2015, 09:23 AM ISTसोनीचा ३ जीबीचा वॉटरप्रूफ स्मार्टफोन लॉन्च
जपानची स्मार्टफोन निर्माती कंपनी सोनीनं 'एक्सपेरिया झेड 3 प्लस' हा स्मार्टफोन ग्लोबली लॉन्च केलाय.
May 27, 2015, 04:27 PM ISTतब्बल दोन दिवस तुमची सोबत करणार या फोनची बॅटरी...
सोनी कंपनीनं आपला नवा हॅन्डसेट 'एक्सपेरिया ई ४' भारतीय बाजारात लॉन्च केलाय. येत्या दोन आठवड्यांत हा फोन मोबाईल स्टोअर्समध्ये उपलब्ध होऊ शकेल.
Feb 11, 2015, 03:43 PM IST