launched

मायक्रोमॅक्सचा सर्वात स्वस्त फोन, ६९९ रूपये

मोबाईल हॅण्डसेट बनवणारी कंपनी मायक्रोमॅक्सने सर्वात स्वस्त हँडसेट लॉन्च केला आहे, या फोनची किंमत ६९९ रूपयांपासून सुरू होते.

Feb 7, 2015, 01:29 PM IST

ई-फेरफार देणारा भोर ठरला पहिला तालुका

ई-फेरफार देणारा भोर ठरला पहिला तालुका 

Feb 1, 2015, 08:21 PM IST

'एचटीसी डिझायर 526+' भारतात लॉन्च...

'एचटीसी'नं भारतात आपल्या डिझायर सीरिजमधला तीसरा फोन या महिन्यात लॉन्च केलाय. या फोनचं नाव आहे 'एचटीसी डिझायर 526+'...

Jan 29, 2015, 04:03 PM IST

'कर्व्ह डिस्प्ले'सहीत 'गॅलक्सी नोट एज' भारतात दाखल

सॅमसंगनं आपला दमदार स्मार्टफोन 'गॅलक्सी नोट एज' भारतात लॉन्च केलाय. या स्मार्टफोनची विक्री आगामी वर्षात म्हणजेच जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुरू होईल.  

Dec 25, 2014, 02:12 PM IST

जिओनीचा नवा स्मार्टफोन 'सीटीआरएल व्ही ४ एस' लॉन्च

मोबाईल निर्माता कंपनी जिओनी इंडियानं आपला नवा स्मार्टफोन 'सीटीआरएल व्ही ४ एस' भारतीय बाजारात उतरवलाय. 

Sep 30, 2014, 07:43 AM IST

'एचटीसी'चे डिझायर 616 आणि वन (E8) बाजारात!

स्मार्टफोनच्या बाजारातील चढता आलेख लक्षात घेऊन अनेक कंपन्या आपले कमी किंमतीत जास्तीत जास्त सुविधा देण्याचा प्रयत्न करताना दिसतायत. याच स्पर्धेत तैवानची मोबाईल कंपनी ‘एचटीसी’नं आपले दोन नवे दमदार स्मार्टफोन बाजारात उतरवलेत. 

Jul 12, 2014, 08:10 AM IST

कार्बन टायटेनियम S1 प्लस लॉन्च, सर्वात स्वस्त क्वॉड-कोर स्मार्टफोन!

कार्बन टायटेनियम S1 प्लस भारतात ऑफिशिअली लॉन्च झालाय. क्वॉड-कोर प्रोसेसर असलेला हा देशातील सर्वात स्वस्त स्मार्टफोन आहे.

Jun 20, 2014, 03:56 PM IST

नोकिया एंड्रॉयड भारतात लॉन्च, किंमत साडे ८ हजार

मोबाईल कंपनी नोकियाने भारतीय बाजारात आपला पहिला एंड्रॉयड फोन लॉन्च केला आहे. या फोनची किंमत दहा हजारांपेक्षा कमी आहे.

Mar 10, 2014, 03:31 PM IST

सोनी एक्सपीरियाचे कमी बजेटचे दोन स्मार्टफोन

आजकाल तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात स्वस्तातील स्वस्त वस्तू बाजारात आणण्याची जणू काही स्पर्धेचं सुरू आहे. यास्पर्धेत उतरण्यासाठी जपान कंपनी सोनीने एक नव्हे तर दोन स्मार्टफोन लाँच केले आहेत.

Mar 8, 2014, 04:43 PM IST

नोकियाचा `स्वस्त` `मस्त` स्मार्टफोन

फिनलॅण्डची कंपनी नोकिया सर्वात स्वस्त स्मार्टफोन `आशा २३०` लवकरच बाजारात लाँच करणार आहे. आशा ५०१ सारख्या दिसणाऱ्या `आशा २३०` मध्ये ड्युअल सिमची व्यवस्था केली आहे.

Mar 7, 2014, 05:25 PM IST

फेसबुकचं इंडिया इलेक्शन ट्रॅकर लॉन्च

लोकसभा निवडणुकींच्या रणधुमाळीसाठी सोशल नेटवर्किग साईट फेसबुकने आपली तयारी पूर्ण केली आहे.

Mar 5, 2014, 08:32 PM IST

नोकिया १०६ लॉन्च, ३५ दिवसांपर्यंत चालणार बॅटरी!

नवीन मोबाईल विकत घेण्याच्या विचारात असाल तर तुमच्यासाठी नोकियानं आणलीय सध्याची सर्वात ‘बेस्ट डील’. मोबाईल जगतात सर्वात टिकावून मोबाईल निर्माण करणारी कंपनी म्हणून नोकियाची ओळख आहे. याच कंपनीचा ‘नोकिया १०६’ हा मोबाईल नुकताच लॉन्च केलाय.

Dec 31, 2013, 09:18 AM IST

नोकियाचा `ल्युमिया १५२०` भारतात लॉन्च!

सर्वात टिकावू म्हणून नावलौकिक मिळवणारे अनेक फोन ‘नोकिया’ कंपनीनं बाजारात आणलेत. आता, याच कंपनीचा ल्युमिया १५२० हा स्मार्टफोन (किंवा फॅब्लेट) भारतात येतोय. आजच हा फोन भारतात लॉन्च करण्यात आलाय.

Dec 16, 2013, 02:10 PM IST

खूशखबर! अॅपलनं लाँच केले सर्वात स्वस्त आयफोन!

अॅपलनं आतापर्यंतचा सर्वात स्वस्त आयफोन लाँच केलाय. काल कॅलिफोर्निया इथं आयफोनचं लॉन्चिंग करण्यात लं. अॅपलच्या मुख्य कार्यालयात कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी टीम कुकनं हे फोन लाँच केले. आयफोन ५सी आणि आयफोन ५एस ही या नव्या आयफोनची नावं आहेत.

Sep 11, 2013, 10:46 AM IST