किती कॅाफी प्यायल्याने येऊ शकतो हार्ट अटॅक?
कॅाफीचे वाढते सेवन हे शरिरासाठी कसे घातक आहे ,आणि यामुळे हृदयविकाराचा धोका निर्माण होऊ शकतो. याबद्दल जाणून घेऊ. कॅाफीचे फायदे अनेक आहेत परंतू त्यामुळे होणारे नुकसान या कडे लक्ष दिले पाहिजे.
Nov 8, 2023, 06:02 PM ISTदिवाळीसाठी लाईट खरेदी करताय? 'या' गोष्टी ठेवा लक्षात
Diwali 2023: दिवाळीत चांगल्या, सुरक्षित आणि दिर्घकाळ टिकणाऱ्या लाईट्स कशा घ्यायच्या? याबद्दल जाणून घेऊया. स्मार्ट लाइटिंगद्वारे तुम्ही पैसे वाचवू शकता. स्मार्ट लाइट्ससाठी एलईडी हा सर्वोत्तम पर्याय आहे. यामुळे तुम्ही लाईट बील वाचवता. नेहमीच्या बल्बच्या तुलनेत एलईडी बल्बचे शेल्फ लाइफ जास्त असते. दिवे खरेदी करण्यापूर्वी, तुम्ही कोणत्या ठिकाणी दिवे लावणार आहात हे ठरवा. कारण जर तुम्हाला पडद्यावर किंवा बाल्कनीत किंवा देवाऱ्ह्यात दिवे लावायचे असतील तर प्रत्येक ठिकाणचे दिवे वेगळे असतील.
Nov 8, 2023, 12:15 PM ISTवर्ल्डकपसाठी आलेला पाकिस्तानी पत्रकार भारतीय रेल्वेच्या प्रेमात, पण तिकडे कसा सुरुय जळफळाट? तुम्हीच पाहा
Pakistani journalist Loves Indian Railway: पाकिस्तानातून वर्ल्ड कप कव्हर करण्यासाठी आलेला पत्रकार चक्क भारत आणि इथल्या रेल्वेच्या प्रेमात पडला आहे. त्याने आपल्या व्हिडीओमध्ये भारताचे कौतूक केले आहे.
Nov 8, 2023, 08:59 AM ISTWeather Update : कमी दाबाच्या पट्ट्यामुळं राज्याच्या 'या' भागात ढगाळ वातावरण तर, 'इथं' पावसाच्या सरी
Maharashtra Weather Update : दिवाळी तोंडावर आली तरीही राज्यातील हवामान काही एका ठिकाणी स्थिर असल्याचं पाहायला मिळत नाहीये.
Nov 8, 2023, 07:25 AM ISTपुण्यात रक्षकच बनले भक्षक, अल्पवयीन प्रेमी युगुलाला पोलिसांनी डांबलं; मुलीवर सलग 5 दिवस...
Pune Crime: पीडित मुलीच्या तक्रारीनंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. अनिल पवार याची पत्नी संचालक असलेल्या सिद्धार्थ मल्टीपर्पज एनजीओच्या माध्यमातून हे रॅकेट सुरू होतं.
Nov 7, 2023, 05:27 PM ISTबाथरुमला खिडकी असणं चांगले की वाईट? वास्तूशास्त्रात दिलंय उत्तर
बाथरुमला खिडकी असणं चांगले की वाईट? असा प्रश्न तुम्हाला कधी पडला आहे का? वास्तुशास्त्रामध्ये या प्रश्नाचं उत्तर दिलं गेलंय. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
Nov 7, 2023, 03:53 PM ISTमुंबई विद्यापीठ ठरले सर्वोत्कृष्ट, राष्ट्रीय सेवा योजना पुरस्कारात अव्वल
Mumbai University NSS: मुंबई विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना कक्षाने दिलेल्या भरीव योगदानाची दखल घेण्यात आली.
Nov 7, 2023, 03:11 PM IST'जश्न ए दिवाळी' काढा आणि 'जय श्रीराम' लिहा, मनसे कार्यकर्त्यांचा फिनिक्स मॉलला दणका
Mumbai Phonix Mall Diwali Hashtag: दिवाळीच्या शुभेच्छा मराठीऐवजी उर्दू भाषेत देणे मुंबईतील फिनिक्स मॉलला महागात पडले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी उर्दू भाषेतील शुभेच्छांचा फलक काढायला लावला आहे.
Nov 7, 2023, 12:38 PM ISTWeather Update : मान्सूनमागोमाग थंडीही देतेय चकवा; राज्याच्या 'या' भागात ऐन हिवाळ्यात पावसाचा इशारा
Weather Update : काय चाललंय काय? थंडी आली म्हणता म्हणता आता राज्याच्या काही भागांमध्ये पावसानं हजेरी लावली आहे. त्यामुळं नेमका कोणता ऋतू सुरुये हे लक्षात येत नाही.
Nov 7, 2023, 08:09 AM IST
मुंबईत मॉर्निंग वॉकनं बिघडू शकतं आरोग्य! सरकारकडून खबरदारीचा इशारा
तुम्ही तुमच्या आरोग्याच्या हितासाठी मॉर्निंग किंवा इव्हिनिंग वॉकला जाता का? पण आता तुम्हाला हा वॉक बंद करावा लागू शकतो. राज्य सरकारकडून यासंदर्भात महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
Nov 6, 2023, 12:59 PM ISTMPSC Job: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत शेकडो नव्या पदांची भरती, 'येथे' पाठवा अर्ज
MPSC Job 2023: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत विविध पदांच्या एकूण 379 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
Nov 6, 2023, 11:40 AM ISTWeather Update : कोकणात बरसणार पाऊसधारा, राज्याच्या 'या' भागात मात्र हुडहूडी
Weather Update : राज्यात थंडीची सुरुवात झाली, असं म्हणत असतानाच पुन्हा एकदा हवामानात बदल झाले आहेत. अचानकच कमाल तापमानात वाढ होण्यास सुरुवात झाली आहे.
Nov 6, 2023, 07:30 AM IST
'मुंबई विद्यापीठाच्या उत्तरपत्रिका सार्वजनिक झेरॉक्स सेंटरवर' याबातमीवर विद्यापीठाचा खुलासा
मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा विभागाचा गलथान कारभार उघडकीस आला आहे. दुरस्त व अध्ययन शिक्षण संस्था (आयडॉल) च्या विद्यार्थ्यांच्या उत्तर पत्रिका झेरॉक्ससाठी चक्क सार्वजनिक झेरॉक्स सेंटरवर असल्याचे उघडकीस आले आहे, अशी माहिती मिळाली होती. यावर आता मुंबई विद्यापीठाचा परीक्षा विभागाकडून खुलासा सादर करण्यात आला आहे.
Nov 5, 2023, 07:12 AM ISTअशा महिला नात्यात कधीच नसतात खुश! तुम्ही किती, काहीही करा
Women Nature: आपल्याला कधीच कोणत्या गोष्टीची कमी पडू नये. म्हणून आपले मित्र-नवरा हे सर्वच श्रीमंत असावेत असे त्यांना वाटते. गर्विष्ट स्वभावामुळे या महिला स्वत:ला इतरांपासून वेगळ्या असल्याचे जाणवते. दुसऱ्यांना कमी समजणाऱ्या महिलांना आयुष्यात कधीच आनंद मिळत नाही. अशा महिला छोट्याशा आनंदासाठी चांगली नाती गमावून बसतात.
Nov 4, 2023, 06:00 PM IST'सलग 10 दिवस...' दुबईहून प्रियकरासाठी तरुणी आली भारतात, घरच्यांनी जे केलं ते फारच धक्कादायक
UP news: सचिन-सीमासारखीच एक प्रेमकहाणी समोर आली आहे. पण यामध्ये तरुणीला धक्कादायक प्रकाराला सामोरे जावे लागले. घडलेला संपूर्ण प्रकार जाणून घेऊया.
Nov 4, 2023, 11:38 AM IST