चीनी सम्राटांच्या हरमसाठी 13 ते 16 मुलींची 'अशी' व्हायाची निवड
Chinese Harem:चीनच्या वेगवेगळ्या भागात जाऊन मुली शोधण्याचे काम किन्नरांना देण्यात आले होते. दिसायला सुंदर, वयाने कमी आणि बुद्धीमान असलेल्या मुलींची निवड केली जायची. चीनी हरममध्ये प्रवेशासाठी दर 3 वर्षांनी स्पर्धा ठेवली जायची.
Dec 11, 2023, 06:42 PM ISTमोहम्मद शमीच्या घराबाहेर लागली रांग, चोख सुरक्षा बंदोबस्त! नेमकं काय घडलं?
Mohammed Shami Humble: वन डे वर्ल्डकप स्पर्धेत सात सामन्यांत 24 बळी घेऊन गोलंदाजीत अव्वल स्थान मिळवणारा मोहम्मद शमी हा टीम इंडियाचा हुकुमाचा एक्का बनलाय. क्रिकेट वर्ल्ड कपनंतर त्याची लोकप्रियता वाढली आहे.
Dec 11, 2023, 12:38 PM ISTनाशिक शहर स्फोटाने हादरले, ऑक्सिजन सिलेंडर नेणाऱ्या वाहनामध्ये ब्लास्ट
Nashik Blast: नाशिक शहर स्फोटाने हादरले आहे. ऑक्सिजन सिलेंडर नेणाऱ्या वाहनामध्ये भीषण स्फोट झाला आहे.
Dec 9, 2023, 06:28 PM ISTपदवीधरांनो, तयारीला लागा! सिडकोमध्ये नोकरीची संधी, 'असा' करा अर्ज
CIDCO Recruitment: लेखा लिपिक पदासाठी निवड झालेल्या उमेदवाराला एस-8 नुसार दरमहा 25 हजार 500 ते 81 हजार 100 रुपयांपर्यंत पगार दिला जाणार आहे.
Dec 9, 2023, 03:31 PM ISTमागून येऊन डोळ्यात मिर्ची पावडर टाकली..त्यानंतर चाकू काढून सपासप...धक्कादायक व्हिडीओ
Bihar News: परीक्षा केंद्राच्याबाहेर विद्यार्थ्यांची गर्दी होती. असे असतनाही आरोपीने राहुलच्या शरीरात चाकू खुपसणे सुरुच ठेवले.
Dec 9, 2023, 02:56 PM ISTGaruda Puran:श्रीमंताला भिकारी बनवतात 'या' सवयी
Garuda Puran: गरुड पुराणानुसार, मनुष्याने कधी कंजूष असू नये. श्रीमंत मनुष्य कंजूष असेल तर तो निर्धन असतो. जो मनुष्य पैशांचा गर्व करतो, त्याच्याकडे जास्त काळ पैसा टिकत नाही. अशांवर धनाची लक्ष्मी नाराज होते, त्यांच्याकडे कधीच पैसे टिकत नाहीत. गरुड पुराणानुसार, पैशांसाठी इतकांना धोका देणारा नेहमी कंगाल राहतो. मनुष्याला नेहमी तुळस पूजा करायला हवी. अशा ठिकाणी पैशांची कमी कधी भासत नाही.
Dec 8, 2023, 06:54 PM ISTबहिणीच्या मैत्रिणीवर जडलं महिलेचं प्रेम; लिंग परिवर्तनाने पुरुष बनत थाटला संसार
Transgender Marriage: अलकापासून अस्तित्त्व बनलेल्या तरुणाने आस्था नावाच्या तरुणीसोबत विवाह केला. या दोघांनी विवाहाचा निर्णय घेतल्यानंतर कोर्ट मॅरेज करायचे ठरवले.
Dec 8, 2023, 04:37 PM ISTकेजीच्या मुलाची फी पावती पाहिली का? मुलांना शिकविण्यासाठी घर, जमीन विकण्याची वेळ!
KG Admission Fees: एकदा प्रवेश मिळाला की मुलांचीच नव्हे तर पालकांचीही पूर्वीपेक्षा जास्त जबाबदारी असते. पण अशा शाळांच्या फीसबद्दल तुम्हाला माहिती आहे का?
Dec 8, 2023, 04:06 PM ISTढगांचं सावट, धुक्याची चादर आणि झोंबणारा गारवा; राज्याच्या कोणत्या भागात असेल हवामानाचं हे चित्र?
Maharashtra Weather News : अवकाळीचं सावट असणाऱ्या महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांना पावसानं बेजार केलं असतानाच आता हे संकट माघार घेताना दिसणार आहे.
Dec 8, 2023, 07:05 AM IST
राज्यात थंडीचा कडाका वाढणार; पण 'या' भागांना मात्र अवकाळीचा इशारा कायम
Maharashtra weather news : राज्याच्या कोणत्या भागातून अवकाळी पाऊस पाय काढण्याचच नाव घेत नाहीये? पाहा हवामान वृत्त...
Dec 7, 2023, 07:07 AM ISTWeather Update : पश्चिम महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढणार; विदर्भाला मात्र अवकाळी झोडपणार
Maharashtra Weather Update : राज्याच्या हवामानात सध्या मोठे बदल होत असून, बंगालच्या उपसागरात सक्रिय असणाऱ्या मिचौंग चक्रीवादळामुळं यात भर पडत आहे.
Dec 6, 2023, 06:54 AM IST
सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी! गॅस सिलिंडर 50 रुपयांनी स्वस्त; 'अशी' करा बुकींग
Cheap Gas Cylinder Gas: एलपीजी सिलेंडर बुक करण्यासाठी तुम्हाला प्रथम Amazon Pay वर जावे लागेल. येथे तुम्हाला गॅस सिलिंडरचा पर्याय मिळेल. या पर्यायावर क्लिक केल्यावर तुम्हाला भारत, एचपी आणि इंडेन गॅस असे तीन पर्याय दिसतील. आता या तिघांपैकी तुमचे कोणते कनेक्शन आहे ते निवडा. या पर्यायावर गेल्यानंतर नोंदणीकृत क्रमांक टाका. आता तुम्हाला खात्याची संपूर्ण माहिती दिसेल. सर्व तपशील पूर्णपणे तपासा आणि नंतर पुढील स्टेपवर जा.
Dec 5, 2023, 07:09 AM ISTमोबाईल डोळ्यांपासून किती अंतराववर असावा?
Mobile Phone And eyes Distance: तुम्ही मोबाईल डोळ्याजवळ नेऊन वापरत असाल तर दृष्टी कमजोर होऊ शकते. रात्रीच्या वेळेस डोळे आणि मोबाईलमध्ये विशिष्ट अंतर असायला हवे. तुमच्या डोळ्यापासून मोबाईलचे अंतर 1.5 फूट दूर असायला हवे. 1 फूट किंवा 12 इंच इतके अंतर असल्यास डोळ्यांवर परिणाम होणार नाही.तुम्ही कॉम्प्युटर, लॅपटॉप वापरत असाल तर तुम्हाला 20-20-20 रुल्स फॉलो करायला हवा. 20 मिनिटे स्क्रिन पाहिल्यानंतर 20 फूट अंतरावर 20 सेकंद पाहत राहिले पाहिजे.
Dec 4, 2023, 06:49 PM ISTविदर्भावर अवकाळीचं सावट कायम; यंदाच्या हिवाळ्याबाबत हवामान विभागाचा गंभीर इशारा
Maharashtra Weather Update : वादळ येणार. थंडी कमी होणार? हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार पाहा राज्याच्या कोणत्या भागात नेमकी काय परिस्थिती...
Dec 4, 2023, 07:04 AM ISTथंडीच्या दिवसात वयस्करांनी 'अशी' घ्या स्वत:ची काळजी, राहाल सुदृढ आणि तंदुरुस्त
Elderly People: ऋतूनुसार शरीराचे स्वरूप बदलते असे आयुर्वेदात सांगितले आहे. या बदलासोबत जीवनशैलीत बदल केल्यास थंडीमुळे होणारे आजार होण्याची शक्यता कमी होऊ शकते.
Dec 2, 2023, 05:51 PM IST