दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांनो, याकडे दुर्लक्ष करु नका! बोर्डाकडून आली महत्वाची अपडेट
SSC Exam online Form: इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षांसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत सोमवारी संपली होती.
Nov 21, 2023, 10:11 AM ISTWeather Updates : अरे काय चाललंय? थंडीची चिन्हं नाहीत, पण पावसाची शक्यता कायम
Weather Update : ऐन हिवाळ्यातही हा पाऊसच धुमाकूळ घालणार का? अरबी समुद्रातील चक्राकार वाऱ्यांमुळं निर्माण झाली ही स्थिती. पाहा हवामान वृत्त
Nov 21, 2023, 07:25 AM ISTगुगल पे, पेटीएम आणि फोनपे 31 डिसेंबरपासून होणार बंद! कारण जाणून घ्या
UPI ID: अनेक वेळा यूजर्स त्यांचा जुना नंबर डिलिंक न करता नवीन आयडी तयार करतात. यामुळे त्यांची फसवणूक होण्याती शक्यता जास्त असते. अशा परिस्थितीत एनपीसीआयकडून जुना आयडी बंद करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
Nov 20, 2023, 11:36 AM ISTWeather Update : राज्याच्या 'या' भागांत थंडी वाढणार, पाऊस परतीचा मुहूर्त कधी काढणार? पाहा हवामान वृत्त
Weather Update : राज्यात हिवाळा आता आणखी वाढणार असला तरीही काही भागांमध्ये मात्र पावसाच्या सरी कोसळणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.
Nov 20, 2023, 08:06 AM IST
Maharashtra Weather : हुडहूडी! वीकेंडला थंडी वाढणार, ढगाळ वातावरण मात्र पाठ नाही सोडणार
Maharashtra Weather : राज्यात काही दिवसांपासून सुरु असणारं अवकाळीचं वातावरण आता तुलनेनं कमी होणार असून, थंडीचा कडाका वाढताना दिसणार आहे.
Nov 17, 2023, 08:14 AM ISTWeather Update : निफाडचं तापमान 12 अंशांवर; उत्तर महाराष्ट्रात कडाक्याची थंडी
Weather Update : राज्यात आता उकाडा दूर होऊन थंडीची लाट जोर धरण्यास सुरुवात झाली आहे. त्यातही उत्तर महाराष्ट्रात थंडीचं प्रमाण जास्त असून, उर्वरित राज्यावर त्याचे कमीजास्त परिणाम दिसत आहेत.
Nov 16, 2023, 09:23 AM IST
Maharashtra Weather : 4 दिवस पावसाचे... हवामान विभागाचा इशारा पाहून तुमचं डोकं चक्रावेल
Maharashtra Weather : महाराष्ट्रात पावसाची ये- जा सुरु असतानाच राज्याच्या काही जिल्ह्यांमध्ये मात्र थंडीनं चाहूल दिली आहे. हवामान विभाग मात्र वेगळात इशारा देताना दिसतोय...
Nov 15, 2023, 08:29 AM IST
2 दिवसात बॅंक खात्यात आले 4 कोटी 78 लाख, तरुण रातोरात बनला करोडपती
UP young man became a millionaire: असलमने बॅंक आणि पोलिसांना यासंदर्भात तक्रार दिली. तांत्रिक बिघाड झाल्याचे सुरुवातीच्या तपासात समोर आले आहे. पण अद्यापही छोट्या-मोठ्या अकाऊंटवरुन या खात्यात पैसे येणे सुरुच आहे. यासंदर्भात अधिक तपास सुरु असून लवकरच सत्य बाहेर येईल.
Nov 14, 2023, 06:09 PM ISTमुंबई सीमाशुल्क आयुक्तालयात भरती, दहावी ते पदवीधरांना भरघोस पगाराची नोकरी
Mumbai Customs Job 2023: मुंबई सीमाशुल्क आयुक्तालयात विविध पदे भरण्यात येणार आहेत. यासाठी नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, पगार, अर्जाची शेवटची तारीख याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.
Nov 14, 2023, 02:04 PM ISTस्वस्त झालं खाण्या-पिण्याचं सामान, 4 महिन्यात खालच्या स्तरावर महागाई दर
Retail inflation: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या चलनविषयक धोरण समितीने (MPC) आपल्या ऑक्टोबरच्या बैठकीत यासंदर्भातील अंदाज व्यक्त केला.
Nov 14, 2023, 10:50 AM ISTWeather Update : अखेर उकाडा पाठ सोडणार; पाऊसही हद्दपार होऊन आता थंडीला सुरुवात होणार
Weather Update : महाराष्ट्रातच काय, तर देशभरामध्ये आता थंडीचे दिवस असले तरीही काही भागांमध्ये मात्र अवकाळी पावसानं थैमान घातल्याचं पाहायला मिळालं आहे.
Nov 14, 2023, 07:37 AM IST
तुमच्या मिठाईमध्ये चांदीऐवजी अॅल्युमिनियम? 'असे' ओळखा
अॅल्युमिनियमचा यकृत आणि किडनीवर सर्वाधिक परिणाम होतो. शरीरात अॅल्युमिनिअमच्या अतिसेवनामुळेही अनेक जीवघेणे आजार होतात, असे डॉक्टर सांगतात
Nov 13, 2023, 05:16 PM ISTMaharashtra Weather : पावसानं चिंब भिजणार राज्यातील 'हे' जिल्हे; अवकाळीमुळं महाराष्ट्रात पावसाळी दिवाळी
Maharashtra Weather : राज्यात सध्याच्या घडीला बहुतांश जिल्ह्यांमध्ये पावसाळी वातावरण झालेलं असतानाच अनेक भागांमध्ये शेतपिकांना मात्र या वातावरणाचा फटका बसताना दिसत आहे.
Nov 13, 2023, 07:47 AM IST
Weather Updates : दिवाळीच्या उत्साहावर पावसाचं पाणी? हवामान विभागानं इशारा देत वाढवली चिंता
Maharashtra Weather Updates : पाऊस येणार, तापमानात आणखी चढ- उतार होणार... हवामान विभागाचा इशारा. पण, असं नेमकं होतंय तरी का? जाणून घ्या यामागचं नेमकं कारण.
Nov 10, 2023, 07:39 AM IST
Maharashtra weather Update: यंदाची दिवाळीही पावसाळी...; राज्यातील 'या' भागात जोरदार पावसाचा इशारा
Maharashtra weather Update: राज्यातील हवमानात पुन्हा एकदा बदल झाले असून, ऐन हिवाळ्याच्या मोसमामध्ये मान्सूनप्रमाणं पाऊस बरसल्याचं पाहायला मिळालं.
Nov 9, 2023, 07:16 AM IST