34 मुली दत्तक घेणारी, अंडरवर्ल्डविरुद्ध आवाज उठवणारी 'ही' टॉपची अभिनेत्री आहे तरी कोण?
'या' अभिनेत्रीला फक्त तिच्या अभिनयामुळेच नाही तर स्वतःच्या धाडसी व्याक्तीमत्तवामुळेदेखील ओळखले जाते. हिने अंडरवर्ल्डचा डॉन छोटा शकीलविरुद्ध कोर्टात साक्ष दिली. जाणून घ्या ही धाडसी अभिनेत्री आहे तरी कोण?
Feb 2, 2025, 03:39 PM ISTSunny Deol | बॉर्डर 2 कधी येणार? सीक्वलवर प्रश्न विचारताच भडकला सनी देओल
गदरच्या दुसऱ्या भागालाही प्रेक्षकांनी चांगलीच पसंती दिली. गदरनंतर आता बॉर्डरचा दुसरा भाग कधी येणार? या चर्चांवर अभिनेता सनी देओलने संताप व्यक्त केला आहे.
Feb 8, 2024, 03:23 PM ISTसनी देओलच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी! 'गदर 3' च्या शूटिंगला लवकरच होणार सुरुवात
'गदर 2' हा बॉलिवूडचा गेल्या वर्षी गाजलेल्या चित्रपटांमध्ये एक आहे. या चित्रपटांनं बॉक्स ऑफिसवर नवा इतिहास रचला आहे. या चित्रपटाचा पहिला भाग 'गदर-एक प्रेम कथा' हा या चित्रपटाचा पहिला भाग आहे. तब्बल 22 वर्षांनी हा चित्रपट आला आहे. आता सनी देओलच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे.
Jan 20, 2024, 07:00 PM IST