Presiden Election : पवार, अब्दुला यांच्यानंतर आणखी एका नेत्याची राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीतून माघार
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विरोधकांकडून एकच उमेदवार उभा करण्याचा प्रयत्न आहे. पण त्यांना उमेदवार सध्या तरी मिळालेला नाही.
Jun 18, 2022, 06:37 PM ISTकर्नाटकातील तीन अपात्र आमदार लढवू शकत नाही निवडणूक ?
कर्नाटकमध्ये काँग्रेस-जेडीएचे सरकार कोसळल्यानंतरही अजुनही राजकीय धक्के बसत आहेत.
Jul 25, 2019, 10:11 PM ISTकर्नाटकात राजकीय पेच कायम, राष्ट्रपती राजवट लागू होण्याचे संकेत!
कर्नाटकातील राजकीय पेच कायम आहे. काँग्रेस आणि जेडीएसचे सरकार कोसळल्यानंतर पुढे काहीही हालचाल नाही. त्यामुळे राष्ट्रपती राजवट लागू होण्याची शक्यता आहे.
Jul 25, 2019, 07:58 PM ISTकर्नाटकातील कुमारस्वामी यांचे सरकार पडले
कर्नाटकमधील कुमारस्वामी यांचे सरकार अखेर पडले.
Jul 23, 2019, 07:43 PM ISTमी राज्यातील जनतेची माफी मागतो - कुमारस्वामी
कर्नाटक विधानसभेत थोड्याच वेळात मतदान होण्याची शक्यता आहे.
Jul 23, 2019, 06:33 PM ISTकुमारस्वामी विश्वासदर्शक ठरावाला तयार, बंडखोरांना हवीय ४ आठवड्यांची मुदत
संध्याकाळी सहा वाजता मुख्यमंत्री कुमारस्वामी हे प्रथम विश्वासदर्शक ठरावावर बोलतील
Jul 23, 2019, 10:17 AM ISTसायंकाळी ६ वाजेपर्यंत बहुमत सिद्ध करा, राज्यपालांची मुख्यमंत्र्यांना दुसरी चिठ्ठी
'राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना पत्र धाडलंय. त्यामुळे त्यांचा आदेश मानायचा की नाही हा निर्णय कुमारस्वामी यांचा असेल'
Jul 19, 2019, 04:53 PM ISTकर्नाटक सत्ता संघर्ष : कुमारस्वामी सरकारचे काय होणार, याची उत्सुकता
कर्नाटकात चांगलाच राजकीय पेच निर्माण झाला. आज मुख्यमंत्री कुमारस्वामी यांचे भवितव्य ठरण्याची शक्यता आहे.
Jul 19, 2019, 08:56 AM ISTकर्नाटक सत्ता संघर्ष : बंडखोर आमदारांना दिलासा, राजीनाम्याबाबत अध्यक्षांना अधिकार
मुख्यमंत्री कुमारस्वामी यांचे सरकार संकटात आले आहे.
Jul 17, 2019, 11:22 AM ISTकर्नाटकातील बंडखोर आमदार गोव्यात पोहोचले नाहीत, अज्ञातस्थळी
कर्नाटकातील बंडखोर आमदार मुंबईतून गोव्याला जाणार होते. मात्र, ते गोव्यात पोहोचलेच नाहीत.
Jul 9, 2019, 11:37 AM ISTकर्नाटकात जेडीएस-काँग्रेस सरकार वाचविण्यासाठी काँग्रेसच्या बैठका
कर्नाटकमधील काँग्रेस-जनता दल सेक्युलर आघाडी सरकार संकटात आले आहे.
Jul 7, 2019, 09:19 AM ISTकर्नाटकात राजकीय घडामोडींना वेग; काँग्रेसच्या दोन आमदारांचा राजीनामा
भाजपच्या दाव्यानुसार काँग्रेसचे आणखी सहा आमदार राजीनामा देण्याची शक्यता आहे.
Jul 1, 2019, 07:29 PM ISTकर्नाटकात सत्तेसाठी भाजपकडून मोठी ऑफर, देवेगौडांचा गौप्यस्फोट
भाजपने पैशाच्या जोरावर सत्ता स्थापन करण्यासाठी कर्नाटकात हालचाली केल्याची पुढे आले आहे. याबाबत जेडीएसचे राष्ट्रीय अध्यक्ष देवेगौडा यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.
Mar 28, 2019, 08:36 PM ISTकर्नाटकात कुमारस्वामी सरकार पुन्हा एकदा अडचणीत
काँग्रेसमधील असंतुष्ट आमदारांनी सरकारला अडचणीत आणण्याचा चंगच बाधलाय
Feb 6, 2019, 12:05 PM ISTकेरळ: पूरग्रस्ताच्या मदतीवेळी पीडितांवर बिस्किटे फेकणाऱ्या मंत्र्यांवर टीकेची झोड (व्हिडिओ)
हा व्हिडिओ कर्नाटकमधील मंत्री एच डी रेवन्ना यांचा आहे. .
Aug 21, 2018, 09:38 AM IST