krishnoji rao kgf actor

KGF फेम प्रसिद्ध अभिनेत्याचं निधन; जवळच्या व्यक्तीकडे जाताना प्रकृती खालावली आणि...

केजीएफ (KGF) सिनेमातील प्रत्येक कलाकाराने चाहत्यांच्या मनात घर केलं आहे.  सिनेमातील प्रत्येक कलाकार आजही चाहत्यांच्या लक्षात आहे. KGF फेम प्रसिद्ध अभिनेत्याचं निधन झाल्यामुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

 

Dec 8, 2022, 08:24 AM IST