kovai co

कर्मचाऱ्यांना दिला 14 कोटींचा बोनस, लोकं विचारतायत, 'इथं नोकरी कशी मिळेल?'

14 Crore Bonus to Emlpoyeee: तामिळनाडूतील कोवाई डॉटको नावाच्या आयटी कंपनीने 140 कर्मचाऱ्यांना 14.5 कोटी रुपयांचा बोनस जाहीर केलाय.

Feb 7, 2025, 09:02 PM IST