king cobra

किंग कोबरा निघाला 'छुपा रुस्तम', लोकांचा जीव टांगणीला; काळजाचा ठोका चुकण्याच्या आत बघून घ्या Video

King Cobra Video : अगुंबे येथील वन्यजीव अधिकाऱ्यांनी एका 12 फूट लांब किंग कोब्राची सुटका केली. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. 

Sep 4, 2024, 08:49 PM IST

12 फूट कोब्रा पाहिल्यानंतर नागरिकांमध्ये एकच थरथराट; VIDEO तुफान व्हायरल

12 फूट लांब असणारा किंग कोब्रा माणसाच्या घरात घुसला. यानंतर काय झाले त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ कुठला आहे. जाणून घ्या सविस्तर

Jul 21, 2024, 01:49 PM IST

तरुणाला 30 दिवसात 5 वेळा सर्पदंश, मावशीच्या घरी जाऊन लपला तर साप तिथेही पोहोचला

Ajab Gajab : उत्तर प्रदेशमधल्या फतेहपूरमध्ये एक विचित्र घटना समोर आली आहे. एका तरुणाला तीस दिवसात चक्क पाच वेळा सापाने दंश केला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे साप चावल्यानंतर तरुणावर उपचार केले जातात आणि यातून तो बराही होतो.

Jul 2, 2024, 06:14 PM IST

कोणत्या सापाच्या विषापासून बनते अ‍ॅण्टी वेनम? कुठे आढळतो? जाणून घ्या

Anti Venom Snack: किंग कोब्रा कोब्रापेक्षा जास्त विषारी आहे. पण असे असूनही, कोब्रा चावल्यामुळे भारतात सर्वाधिक मृत्यू झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत

Nov 3, 2023, 12:28 PM IST

टोमॅटोच्या सुरक्षेत ठेवला किंग कोब्रा? व्हायरल व्हिडिओचं सत्य आलं समोर

King Cobra Viral Video: व्हायरल व्हिडिओमध्ये किंग कोब्रा टोमॅटोजवळ जमिनीवर रेंगाळताना दिसत आहे. टोमॅटोजवळ कोणीतरी हात पुढे करताच किंग कोब्राने लगेच त्याच्यावर हल्ला केला. किंग कोब्रा अॅक्टीव्ह मोडमध्ये दिसतोय. तो टोमॅटोजवळ बसून समोर असलेल्या लोकांवर लक्ष ठेवून आहे. थोड्या वेळाने कोब्रा भिंतीवर रेंगाळताना दिसतो पण टोमॅटोचे संरक्षण करणे सोडत नाही. ट्विटरवर 'हंसना जरूरी है' नावाच्या अकाऊंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.

Jul 21, 2023, 10:59 AM IST

Interesting Facts: साप खरंच मीठाचं वर्तुळ पार करु शकतो का?

King Cobra Interesting Facts in Marathi:  सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. ज्यामध्ये जगातील सर्वात विषारी आणि भयानक साप हा मीठाचं वर्तुळाला घाबरतो कायवर प्रकाश टाकण्यात आला आहे. काय आहे यामागील सत्य आज आपण जाणून घेणार आहोत.

 

Jun 30, 2023, 10:21 AM IST

Top 10 Longest Snakes in World: जगातील सर्वात लांब सापांची प्रजाती कोणती? जाणून घ्या..

तुम्ही कधी विचार केला आहे का की, जगातील सर्वात लांब सापांची कोणती प्रजाती आहे? जाणून घ्या..

Apr 18, 2023, 05:23 PM IST

King Cobra Video: कशाचाही आधार न घेता किंग कोब्रा शेपटीच्या जोरावर उभा राहिला अन्...

King Cobra Viral Video: एका वन खात्यामधील अधिकाऱ्याने सोशल नेटवर्किंगवरुन शेअर केलेल्या या व्हिडीओला 2 लाखांहून अधिक व्ह्यूज आणि 5.5 हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.

Feb 28, 2023, 08:36 PM IST

King Cobra : TV समोर बसून सोफ्यावर लोळण्याची तुम्हालाही आहे सवय? 'ही' बातमी वाचून सतर्क व्हा, नाहीतर जीवावर बेतेल

Kind Cobra Viral Video: आपल्याला अनेकदा सोफ्यावर बसून लोळण्याची सवय असते. कधी दुपारी तर कधी रात्री, आपल्यासाठी काही ठरलेली वेळ नसते, आपण मनाला येईल तेव्हा सोफ्यावर लोळायचा प्रयत्न करतो. परंतु थांबा एक निवांत वेळेत तुमच्यावर जीवघेणा प्रसंगदेखील (Horrible Incident) ओढवू शकतो. 

Jan 11, 2023, 12:53 PM IST

VIDEO: शिवारात 12 फुटी अजगर पोहचलाच कसा?, पाहा कशी केली सुटका

video: चंद्रपूर जिल्ह्यातील मूल (Mool Taluka) तालुक्यातल्या चांदापुर गावातील बंडू कडूकार यांच्या शेतात धान कापणी दरम्यान मजुरांना भला मोठा अजगर (Python) दिसला. 

Nov 19, 2022, 01:46 PM IST

Viral : King Cobra चा शाम्पू बाथ पाहिलात का ? Video पाहून नेटकरी स्तब्ध...

45 सेकंदाचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओला आतापर्यंत हजारो व्यूज आले आहेत.

Nov 17, 2022, 04:10 PM IST

पोरगी एक नाहीतर दोन सापांसोबत, व्हिडीओ पाहून तुम्हालाही सुटेल घाम

सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

Nov 14, 2022, 05:16 PM IST

Viral Video : किंग कोब्रा माणसाला चावला आणि नंतर साप मेला...म्हणून माणसाने सापासोबत गाठलं हॉस्पिटल

Snake Video : त्यामुळे साप म्हणजे मृत्यू आणि डोळ्यासमोर मृत्यू पाहिल्यावर माणसाचं काय होणार? पण सोशल मीडियावर एक मजेदार व्हिडीओ (funny video on social media) समोर आला. एका माणसाचा प्रताप पाहून तुम्हाला हसू की रडू असं होईल. 

Nov 14, 2022, 07:44 AM IST

दिवाळीच्या सुट्टीनंतर विद्यार्थी आनंदाने शाळेत गेले, पण वर्गात शिरताच हादरले... नेमकं घडलं तरी काय

काही वेळेतच सर्पमित्राने या सापाला वर्गखोलीच्या बाहेरील मोकळ्या जागेत आणून एका बरणीत बंद करत त्याला जंगलात सोडलं आणि शिक्षकांसह विद्यार्थ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला.

Nov 10, 2022, 04:23 PM IST