kettlebell player in pune

केटलबेलमध्ये पुण्याच्या पराग मेहेत्रेची गगन भरारी

काही मोजकेच क्रीडाप्रकार सोडले तर परदेशी क्रीडाप्रकारांमध्ये भारतीय खेळाडू फारसे वळताना दिसत नाहीत. मात्र असं असताना केवळ देशातच नाही तर जगातही दुर्मिळ असणारा केटलबेल सारखा क्रीडाप्रकार भारतात रुजत आहे आणि त्यासाठी पुण्यातील पराग मेहेत्रे हा खेळाडू जीवापाड मेहनत घेत आहे. 

Oct 10, 2017, 09:58 PM IST