katha

Mahabharat : महाभारतातील युद्धात भगवान रामाचा वंशज कौरवांकडून लढला, 'या' घटनेनंतर पांडवांमध्ये सुरु झालं वैर

Mahabharat Katha : महाभारतमधील युद्ध हे अनेकांना वाटतं की कौरव आणि पांडव यांच्यातील मानली जाते. पण ही न्याय आणि अन्यायाचं युद्ध आहे. कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवरील अगणित योद्ध्यांपैकी एक योद्धा  रामाच्या वंशजांपैकी होता, हे फार कमी लोकांना माहितीय. 

 

May 17, 2024, 11:05 PM IST

Shattila Ekadashi 2024: षटतिला एकादशीला अनेक शुभ योगांचा संयोग! 'या' लोकांच्या तिजोरीत असणार लक्ष्मीचा वास

Shattila Ekadashi 2024 Rashi Bhavishya : षटतिला एकादशीला अनेक शुभ योग जुळून येत आहे. पौष महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथी ही काही राशींसाठी लकी असणार आहे. या लोकांना मोठ्या प्रमाणात आर्थिक लाभ मिळणार आहे. 

Feb 5, 2024, 02:28 PM IST

Shattila Ekadashi Upay: मोक्ष प्राप्तीसाठी 'या' शुभ मुहूर्तावर साजरी करा षटतिला एकादशी! तिथी, पूजा विधी जाणून घ्या

Shattila Ekadashi Upay: षटतिला एकादशीला 6 प्रकारे तिळाचा उपाय केल्यास मोक्ष प्राप्त होत अशी मान्यता आहे. त्यामुळे जाणून घ्या तिथी, शुभ मुहूर्त आणि पूजा विधी

Feb 5, 2024, 12:28 PM IST

Surya Saptami 2023 : आज सूर्य सप्तमी म्हणजेच Ratha Saptami, जाणून घ्या पूजा विधी आणि मंत्र

Surya Jayanti 2023  :  हिंदू पंचांगानुसार माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील सप्तमी तिथी आज आहे. यालाच अनेक जण सूर्य सप्तमी किंवा रथ सप्तमी नावानेही ओळखतात. या दिवशी सूर्यची पूजा केल्या आर्थिक प्रगती आणि कामात यश मिळतं. 

Jan 28, 2023, 06:55 AM IST