प्रायव्हेट रिसॉर्टमध्ये गर्ल्स नाईट आऊटला गेल्या तीन मुली, सर्वांचा मृत्यू! नेमकं काय घडलं?
अंगावर काटा आणणारा प्रकार कर्नाटक मंगलुरुच्या एका प्रायव्हेट रिसॉर्टमध्ये घडला आहे. एकाचवेळी तीन तरुणींचा बुडून मृत्यू झाला आहे. नेमका काय प्रकार घडला जाणून घेऊया.
Nov 18, 2024, 12:48 PM ISTबंगळुरुत लोक फ्लायओव्हरवर गाड्या बेवारस सोडून निघून गेले, नेमकं असं काय झालं? अनेक VIDEO व्हायरल
वाहतूक कोंडी हा बंगळुरुमधील (Bangalore) नागरिकांसाठी आता नेहमीची डोकेदुखी झाली आहे. बुधवारी रात्री मुसळधार पावसामुळे इलेक्ट्रॉनिक सिटी फ्लायओव्हरवर जवळपास तीन तास गाड्या अडकून पडल्या होत्या. वाहतूक कोंडीच अनेक व्हिडीओ, फोटो सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाले आहेत.
Oct 24, 2024, 01:53 PM IST
Live Location : भारताला दोन्ही बाजुंनी चक्रीवादळाचा वेढा; 17 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा
Cyclone Asna : रेड अलर्ट...! आहात तिथंच थांबा किंवा सुरक्षित ठिकाणी जा. हवामान विभागानं दिलाय इशारा. हे वादळ कुठे पोहोचलंय? पाहा लाईव्ह लोकेशन
Aug 31, 2024, 09:34 AM IST
सरकार पाडण्यासाठी भाजपने 100 कोटींची ऑफर दिली होती; आमदाराच्या वक्तव्यानं एकच खळबळ
Karnataka Operation Lotus News: कर्नाटकातील काँग्रेस सरकार अस्थिर करण्यासाठी भाजपकडून प्रय़त्न केले जात असल्याचा दावा काँग्रेसच्या नेत्याने केला आहे.
Aug 26, 2024, 08:58 AM ISTफॉक्सकॉन कर्नाटकात महाराष्ट्रात कुठंय? रोहित पवारांचा आरोप
Rohit Pawar's allegations against the government over Foxconn
Aug 17, 2024, 07:50 PM ISTमहिना ₹25000 देणार.. ते ही नोकरी सोडणाऱ्यांना! सरकारची योजना; अट एकच, नोकरी सोडून...
Rs 25000 a month For Quitting Job: राज्यातील मंत्र्यांनीच एका कार्यक्रमामध्ये बोलताना ही माहिती दिली असून इतर अनेक राज्यांमधूनही सरकारच्या नव्या योजनांना प्रतिसाद मिळतोय असं ते म्हणाले.
Aug 10, 2024, 08:23 AM ISTIncome Tax शंभर टक्के कसा वाचवायचा? 2 मिलियनहून जास्त लोकांनी पाहिलेल्या व्हिडीओत नक्की आहे तरी का?
Income Tax Saving: 100% इनक टॅक्स कसा वाचवायचा? VIDEO पाहून म्हणाल ही आयडीया आधी का नाही सुचली?
Jul 29, 2024, 08:11 AM ISTहाताला 13 बोटे आणि पायाला 12 बोटे असलेल्या बाळाचा जन्म, कुटुंबिय म्हणतात, 'देवीचा आशिर्वाद'
Baby Born with 25 Fingers : नुकताच एका बाळाचा जन्म झाला ज्याला तब्बल 25 बोटे आहेत. सध्या बाळाचा जन्म हा चर्चेचा विषय ठरला आहे. कुटुंबियांनी सांगितलं यामागचं कारण.
Jul 23, 2024, 04:34 PM ISTमहाराष्ट्र नाही तर 'या' राज्यात आहेत सर्वाधिक हिंदू मंदिरं
Highest Number of Hindu Temples : तुम्हाला माहितीये का? महाराष्ट्रापेक्षा तमिळनाडूमध्ये सर्वाधिक हिंदू मंदिरं आहेत.
Jul 22, 2024, 11:34 PM ISTअरे देवा! IT क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना आता 14 तास काम करावं लागणार?
IT Jobs : आयटी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना धास्ती...असा कोणता निर्णय घेण्याच्या तयारीत राज्य सरकार? पाहा मोठी बातमी.
Jul 22, 2024, 12:37 PM IST
गुगलच्या सीईओंना भारतीय पदार्थांची भुरळ, म्हणाले मुंबईत आल्यावर....
गुललचे सीईओ सुंदर पिचाई यांना एका मुलाखतीत विचारलं की, तुम्हाला खायला काय आवडतं? त्यावर त्यांनी सांगितलं की त्यांना इंडियन फूड जास्त आवडतं.
Jul 19, 2024, 01:03 PM IST
धोतर परिधान केलेल्या शेतकऱ्याला प्रवेश नाकारणाऱ्या 'त्या' मॉलला सरकारचा दणका; केली कठोर कारवाई
GT Mall Controversy: धोतर परिधान केल्यामुळे शेतकऱ्याला प्रवेश नाकारणारा बेंगळुरू मॉल तात्पुरता बंद करण्यात आला आहे.
Jul 19, 2024, 12:11 PM IST
प्रायव्हेट सेक्टरमध्ये स्थानिकांना 100% आरक्षण! 'या' राज्यात नवा कायदा लागू; महाराष्ट्रात कधी?
Karnataka Private Job Reservation Bill: स्थानिकांना रोजगार मिळावा म्हणून सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हे विधेयक संमत केलं असून आता ते विधानसभेत मांडलं जाणार आहे.
Jul 17, 2024, 12:12 PM ISTपावसातला स्वर्ग, भारतातील 'या' सात ठिकाणी पडतो सर्वाधिक पाऊस
जून महिन्यात दडी मारुन बसलेल्या पावसाने मुंबईसह देशभरातील विविध ठिकाणी दमदार बॅटींग करायला सुरुवात केली. पण तुम्हाला माहितेय का देशात सर्वांत जास्त पाऊस कुठे पडतो ?
Jul 9, 2024, 02:17 PM IST
रामायणातील 'किष्किन्धानगरी'चा दक्षिण भारताशी आहे जवळचा संबंध
रामायणात सांगितल्याप्रमाणे रामलल्लाच्या जन्मापासून ते रामराज्यापर्यंत अयोध्यानगरी सगळ्या घटनांची साक्ष देते. पण तुम्हाला माहितेय का अयोध्याव्यतिरीक्त देखील कर्नाटकच्या हंपी शहराशी रामायणाचा मोठा संबंध आहे.
Jun 22, 2024, 02:09 PM IST