Karnataka New CM: सिद्धरामय्याच कर्नाटकचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रीपदी कोण?
Karnataka New CM: सिद्धरामय्याच कर्नाटकचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रीपदी कोण?
May 18, 2023, 03:50 PM ISTकर्नाटकातील सस्पेन्स अखेर संपला! सिद्धरमय्यांकडे राज्याचं नेतृत्व; डी के शिवकुमार यांना उपमुख्यमंत्रीपद
Karnataka Congress: कर्नाटकमध्ये (Karnataka) गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या नाट्यमय घडामोडीनंतर अखेर कोण मुख्यमंत्री होणार याचा निर्णय झाला आहे. काँग्रेसने (Congress) सिद्धरमय्या (Siddaramaiah) यांच्याकडे मुख्यमंत्रीपद सोपवलं आहे. तसंच डी के शिवकुमार (D K Shivkumar) यांना उपमुख्यमंत्री केलं आहे. याशिवाय त्यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी कायम राहणार आहे.
May 18, 2023, 12:54 PM IST
Karnataka Election: काँग्रेसमध्ये निर्णय कोणाचा? खर्गेंनी घेतली राहुल गांधींची भेट!
Rahul Gandhi Meet mallikarjun Kharge after karnataka Election
May 16, 2023, 11:20 PM ISTWho is Siddaramaiah | कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार सिद्धरमय्या कोण आहेत?
Who is Siddaramaiah running for Karnataka CM post race
May 15, 2023, 07:35 PM ISTKarnataka CM | कर्नाटकात मुख्यमंत्रीपदावरुन काँग्रेसमध्ये वाद? डी शिवकुमार बंड करणार?
Who will be CM of Karnataka D Shivkumar or Siddaramaiah
May 15, 2023, 07:25 PM ISTVideo | मै भी जिंदा हू दाखवण्याचा प्रयत्न... आशिष शेलारांचा राज ठाकरेंवर पलटवार
BJP Ashish Shelar criticize Raj Thackeray
May 14, 2023, 05:55 PM ISTRaj Thackeray । कर्नाटक निवडणूक निकाल, राज ठाकरे यांचा भाजपला टोला
Raj Thackeray on Karnataka election results 2023
May 14, 2023, 02:50 PM ISTकर्नाटकातील ऐतिहासिक विजयानंतर प्रियंका गांधी म्हणाल्या, 'तुमचे असले राजकारण...'
Priyanka Gandhi Karnataka Election : कर्नाटक विधानसभा निवडणुकीतील ऐतिहासिक विजयानंतर काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. त्याचवेळी प्रियंका गांधी-वाड्रा यांनी आपली पहिली प्रतिक्रीया दिली आहे. त्यांनी भाजपला चांगलेच टोकले आहे. त्यांनी जनतेच्या प्रश्नावरुन दुसरीकडे लक्ष वळविण्याचे प्रयत्न केले. ते जनतेला आवडलेले नाही, असे प्रियंका म्हणाल्या. दरम्यान, उद्या संध्याकाळी 5.30 वाजता बंगळुरुमध्ये काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक होणार आहे. त्यावेळी गटनेता निवड होणार आहे.
May 14, 2023, 11:59 AM IST
Karnataka Election Result: कर्नाटकात राबवणार 50-50 चा फॉर्म्युला? काँग्रेसची खरी लढाई सुरू!
Karnataka Assembly Election Result: कर्नाटक निवडणूकीतील विजयात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार (DK Shivakumar) आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या (Siddaramaiah) यांचा मोलाचा वाटा आहे. त्यामुळेच आता या दोघांपैकी मुख्यमंत्रिपदाची (CM of Karnataka) माळ कुणाच्या गळ्यात पडणार याचीच उत्सुकता सर्वांना लागलीय.
May 13, 2023, 08:55 PM ISTBJP च्या पराभवानंतर मोदींची पहिली प्रतिक्रिया! म्हणाले, "आगामी काळात कर्नाटकसाठी.."
PM Modi On Congress Karnataka Win: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कर्नाटक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मागील काही आठवड्यांमध्ये अनेकदा कर्नाटकचे दौरे केले होते. या दौऱ्यांदरम्यान त्यांनी अनेक प्रचारसभाही घेतल्या होत्या. मात्र कर्नाटकमध्ये मोदींचा करिष्मा चालला नाही. कर्नाटकमध्ये काँग्रेसने मोठी मुसंडी मारत भाजपाचा दारुण पराभव केला. या पराभवानंतर मोदींनी पहिली प्रतिक्रिया नोंदवताना काय म्हटलंय पाहूयात...
May 13, 2023, 08:07 PM ISTKarnataka Election 2023: एक मुख्यमंत्री आणि तीन उपमुख्यमंत्री; काँग्रेसचा सत्तेचा नवा फॉर्म्यूला? सर्व समाजातील मतदारांना खूश करणार
Karnataka Election 2023: कर्नाटकात काँग्रेसला (Congress) स्पष्ट बहुमत मिळालं असून आता सरकार स्थापनेची तयारी सुरु झाली आहे. काँग्रेस सिद्धरमय्या (Siddaramaiah) यांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ टाकण्याची शक्यता आहे. दरम्यान राज्याला तीन उपमुख्यमंत्री मिळण्याची शक्यता आहे.
May 13, 2023, 07:47 PM IST
Karnataka Results: "अरे, पवार साहेबांनी तिथे...", फडणवीसांचा कर्नाटक निकालावरुन टोला; उद्धव ठाकरेंनाही डिवचलं
Fadnavis Slams Pawar Thackeray: कर्नाटकच्या निवडणुकीमध्ये भाजपाचा दारुण पराभव झाला असून याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील विरोधी पक्षाच्या नेत्यांनी केलेल्या विधानांचा समाचार देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना घेतला.
May 13, 2023, 05:39 PM ISTCongress Leaders | कर्नाटकमध्ये भाजपाचा दारुण पराभव केल्यानंतर महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांच्या प्रतिक्रिया
Congress Leaders on Karnataka Election Result
May 13, 2023, 05:10 PM ISTKarnataka Result: भाजपाच्या पराभवानंतर फडणवीस 'आमचं फार नुकसान झालेलं नाही' असं का म्हणाले?
Karnataka Result Devendra Fadnavis Reacts: नागपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना कर्नाटकाच्या निकालावर प्रतिक्रिया नोंदवली असून त्यांनी टीका करणाऱ्या विरोधकांनाही खडे बोल सुनावले आहेत.
May 13, 2023, 05:09 PM ISTSharad Pawar | फोडाफोडी करणाऱ्यांना धडा शिकवला पाहिजे, शरद पवारांनी केलं कर्नाटकमधील निकालाचं स्वागत
NCP Sharad Pawar on Karnataka Election Result
May 13, 2023, 05:05 PM IST