सत्ता स्थापनेसाठी काँग्रेसने जेडीएसला दिला 'असा' प्रस्ताव, पाहा काय आहे फॉर्म्युला
कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयाला आला असला तरी त्रिशंकू अवस्था निर्माण झाल्यानं सत्तेची समीकरणं बदलली आहेत. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेसनं जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. काँग्रेसनं जेडीएसला पाठिंबा जाहीर केलाय. तसेच एक प्रस्तावही सादर केला आहे.
May 15, 2018, 04:30 PM ISTकर्नाटक निवडणुकीतील विजयावर 'राज की बात'
राज ठाकरे यांनी अगदी एका शब्दात प्रतिक्रिया दिली आहे.
May 15, 2018, 12:21 PM ISTकर्नाटक निवडणूक: मतदान करा आणि मिळवा फ्रीमध्ये डोसा आणि कॉफी
मतदान करा आणि मिळवा डोसा आणि कॉफी
May 12, 2018, 04:28 PM ISTकर्नाटकात पहिल्या चार तासांत २४ टक्के मतदान
कर्नाटकमध्ये पहिल्या चार तासांत चोवीस टक्के मतदानाची नोंद झालीय.
May 12, 2018, 01:26 PM ISTकर्नाटक निवडणूक २०१८ : २२२ जागांसाठी आज मतदान
कर्नाटकमध्ये आज विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात झाली आहे. संध्याकाळी ६ वाजेपर्यंत हे मतदान सुरु रहाणार आहे. १५ मे रोजी या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे.
May 12, 2018, 06:59 AM ISTकर्नाटक निवडणूक | मतदानाची तयारी पूर्ण
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
May 11, 2018, 01:42 PM ISTकर्नाटक निवडणूक आणि भाजप उमेदवाराचे ५०० कोटींचे डील
कर्नाटकात मतदान प्रक्रियेला आवघे काही तास शिल्लक राहिले आसताना खासदार श्रीरामलू यांचा ५०० कोटी रुपयांचा डील करताना व्हिडिओ काँग्रेसने प्रसिद्ध केलाय.
May 11, 2018, 08:30 AM ISTमोदी आणि केंद्रातील सरकारवर राहुल गांधी यांचा हल्लाबोल
कर्नाटकातल्या प्रचाराच्या अखेरच्या दिवशी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले.
May 10, 2018, 12:01 PM ISTबंगळुरु । कर्नाटक निवडणुकीत कोण ठरणार किंगमेकर?
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
May 8, 2018, 09:28 AM ISTकर्नाटक विधानसभा निवडणूकीचा प्रचार अंतीम टप्प्यात
पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजापाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, कॉग्रेस नेत्या सोनिया गांधी, कॉग्रेस पक्षांचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग हे या रणधुमाळीत प्रचार करत आहेत.
May 7, 2018, 11:08 AM ISTबंगळुरू | कर्नाटक विधानसभा निवडणूकीचा प्रचार अंतीम टप्प्यात
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
May 7, 2018, 10:24 AM ISTकर्नाटक निवडणूक : बदामी मतदार संघात पुन्हा एकदा तुल्यबळ लढत
कर्नाटक विधानसभा निवडणुकीतील राजकीय रंगत वाढत चालली आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी बदामी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केलाय.
Apr 26, 2018, 10:19 AM ISTमहाराष्ट्र एकीकरण समितीमध्ये बंडखोरी
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Apr 20, 2018, 04:41 PM ISTकर्नाटक विधानसभा निवडणूक: भाजपने ८२ उमेदवारांची दुसरी यादी केली जाहीर
१२ मे रोजी कर्नाटकातील सर्व जागांवर निवडणुका होत आहे तर, १५ मे या दिवशी निवडणुकीचा निकाल लागणार आहे. त्यामुळे या दिवशी कर्नाटकच्या जनतेच्या मनात काय आहे याचा उलघडा होणार आहे.
Apr 16, 2018, 06:06 PM IST