'विषकन्या', 'नालायक मुलगा' या वक्तव्यामुळे भाजप, काँग्रेस आमदारांच्या अडचणीत वाढ; निवडणूक आयोगाची नोटीस
Karnataka Election 2023 : कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. पंतप्रधान मोदी, राहुल गांदी, प्रियंका गांधी आदी प्रचारात सक्रीय झाले आहेत. दरम्यान, प्रचाराच्यावेळी आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन आणि वैयक्तिक टीका केल्याप्रकरणी निवडणुकी आयोगाने नोटीस बजावली आहे. निवडणूक आयोगाने भाजप आणि काँग्रेसच्या नेत्यांवर कारवाई का करु नये, अशी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
May 4, 2023, 10:54 AM ISTKarnataka Daura: सीएम-डीसीएम यांचं मिशन 'कर्नाटक', 'या' दिवशी करणार दौरा
CM Eknath Shinde DCM devendra fadanvis Karnataka Daura before election
May 3, 2023, 10:45 PM IST105 कोटी रोख, 74 कोटींची दारू आणि 81 कोटींचं सोनं जप्त... मतदानाआधी कर्नाटक पोलिसांची मोठी कारवाई
Karnataka Elections 2023 : कर्नाटक विधानसभा निवडणूकीला आता काही दिवसांचाच अवधी राहिला आहे. त्यामुळे कर्नाटकात राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. येत्या दहा मे रोजी 224 जागांसाठी मतदान (Voting) होणार असून मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध आमिषं दाखवली जात आहेत. निवडणूक आयोगाने (Election Commission) आतापर्यंत राज्यातील विविध भागातून रोख रकमेसह (Cash) दारू (Alcohol), अंमलीपदार्थ (Drugs), दागिने (Gold) जप्त केले आहेत.
May 3, 2023, 09:51 PM ISTकाँग्रेसची मोठी घोषणा, सरकार आल्यानंतर कर्नाटकात महिलांना मोफत प्रवास
Karnataka Election 2023 : कर्नाटकात काँग्रेसने मतदारांना आकर्षित करण्यासाठी महिलांसाठी मोफत प्रवासाची घोषणा केली आहे. दरम्यान, कर्नाटकात सत्ताबद्दल निश्चित आहे, असा दावा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला आहे.
Apr 28, 2023, 12:53 PM IST'हनुमानाचा जन्म कर्नाटकात झाला' योगी आदित्यनाथ यांच्या वक्तव्यावर नाशिकच्या साधुमहंतांच्या तीव्र प्रतिक्रिया
Karnatak Election 2023: उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने प्रचारात सहभागी झाले आहेत. यावेळी त्यांनी उत्तरप्रदेश आणि कर्नाटकचं अतुट नातं असल्याचं सांगितलं.
Apr 26, 2023, 09:52 PM ISTKarnataka Assembly Election 2023: कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची पहिली यादी जाहीर, बंडखोरीचे संकेत
Karnataka Assembly Election 2023 : कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने उमेदवारांची यादी जाहीर केली. त्यानंतर भाजपमध्ये बंडखोरी झाली आहे. भाजपने अनेक विद्यमान मंत्र्यांची तिकीटं कापण्यात आली आहेत. तर 52 नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे.
Apr 12, 2023, 10:12 AM ISTPolitics : 'आप'ला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा, निवडणूक आयोगाचा NCP-TMC मोठा धक्का
अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा देण्यात आला आहे. तर एनसीपी आणि टीएमसी या पक्षांचा राष्ट्रीय दर्जा रद्द करत त्यांना मोठा धक्का दिला आहे. गेल्या 10 वर्षात आपने दमदार कामगिरी केली आहे.
Apr 10, 2023, 08:41 PM ISTकिच्चा सुदीपने भाजपात प्रवेश केल्यानंतर कट्टर विरोधक प्रकाश राज यांना धक्का, म्हणाले "मला फार..."
Prakash Raj on Kichcha Sudeep: प्रसिद्ध कन्नड अभिनेता किच्चा सुदीपने (Kichcha Sudeep) भाजपाला (BJP) पाठिंबा जाहीर केल्यानंतर प्रकाश राज (Prakash Raj) यांना धक्का बसला आहे. याआधी प्रकाश राज यांनी किच्चा सुदीप भाजपा प्रवेश करणार असल्याचं वृत्त खोटं असल्याचा दावा केला होता.
Apr 5, 2023, 07:42 PM IST
Karnataka Election 2023 : कर्नाटक विधानसभा निवडणुकीची घोषणा, निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर
Karnataka Assembly Election 2023 : कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. निवडणूक आयोगाने आज घोषणा निवडणुकीची घोषणा केली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत ही घोषणा केली आहे. कर्नाटकात एकाच टप्प्यात निवडणूक होत आहे. कर्नाटकात एकूण 224 मतदारसंघ आहेत.
Mar 29, 2023, 12:14 PM ISTKarnataka assembly elections | कर्नाटक विधानसभा निवडणुकांची आज घोषणा, आज आयोगाची पत्रकार परिषद
Karnataka assembly elections announced today
Mar 29, 2023, 10:35 AM ISTफ्री कोचिंग, एलआयसीचे हप्ते, एलईडी टीवी... निवडणुकीआधीच उमेदवारांचं मतदारांना हायटेक आमिष
Karnataka Election 2023: कर्नाटक विधानसभेच्या 224 जागांसाठी मे महिन्यात निवडणूक होणार आहे. कोणत्याही पक्षाने उमेदावारांची यादी जाहीर केलेली नाही. पण दोन महिने आधीपासूनच इच्छुक उमेदवारांनी मतदारांना आमिष देण्यास सुरुवात केली आहे.
Mar 13, 2023, 01:25 PM ISTपंतप्रधानांच्या नावाने मते मागणाऱ्यांना चप्पलने मारा... श्री राम सेनेच्या प्रमुखांचे वक्तव्य
karnataka Assembly Election : कर्नाटकात विधानसभा निवडणुकांची तयारी सुरु झाली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापासून अनेक बड्या नेत्यांनी कर्नाटकच्या निवडणुकीकडे लक्ष केंद्रीत केले आहे. अशातच हिंदुत्ववादी संघटनेकडूनच अशी विधाने समोर येत आहेत
Mar 5, 2023, 11:37 AM ISTराहुल गांधी, नरेंद्र मोदी नेपाळ दौऱ्यावर
पंतप्रधान नरेंद्र मोदी नेपाळमधून रवाना होण्यापूर्वी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधीही काठमांडूमध्ये दाखल झाले. गांधी मानसरोवर यात्रेवर निघाले आहेत.
Aug 31, 2018, 10:16 PM ISTकुमारस्वामींनी घेतली कर्नाटकाच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ
कर्नाटकात काँग्रेस-जेडीएसचं सरकार
May 23, 2018, 01:48 PM ISTकर्नाटकात आता उपमुख्यमंत्रीपदाचा वाद, काँग्रेसमध्ये भीती
कर्नाटकात आता नवा वाद...
May 22, 2018, 02:54 PM IST