jogendra kawade

PRP-Shinde Group Alliance : जोगेंद्र कवाडेंसोबत शिंदे गटाची युती; ठाकरे-आंबेडकरांच्या युतीला शह देण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा पावरफुल प्लान

पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या(People Republican Party) जोगेंद्र कवाडे(Jogendra Kawade) यांच्या सोबत शिंदे गटाने नव्या भीमशक्ती-शिवशक्तीची मोट बांधली आहे. आगामी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही आघाडी करण्यात आली आहे. 

Jan 4, 2023, 05:15 PM IST

महाराष्ट्राच्या राजकारणात नवा प्रयोग; एकनाथ शिंदे गट आणि जोगेंद्र कवाडे यांची युती?

राज्यात एकीकडे उद्धव ठाकरे गट आणि प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडी यांच्यात युतीची बोलणी सुरु आहे. त्याचवेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही ठाकरेसेनेला शह देण्यासाठी जबरदस्त प्लान आखला आहे.

Nov 30, 2022, 05:33 PM IST