Saif Ali Khan Attack: 'धार्मिक कट्टरतावाद्यांकडून...', आव्हाडांना वेगळीच शंका; म्हणाले, 'जिवे मारण्याच्या..'
Jitendra Awhad on Saif Ali Khan Attack: सैफ अली खानवर हल्ला झाल्यानंतर वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया समोर येत असतानाच शरद पवारांच्या आमदाराने हे विधान केलं आहे.
Jan 16, 2025, 12:22 PM IST'अण्णा माझे दैवत...' व्हिडीओ पोस्ट करणारा बीडचा गोट्या गीते आहे तरी कोण? आव्हाडांनी समोर आणलं वाल्मिक कराड कनेक्शन
Beed News : बीडचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला एका महिन्याहून अधिक काळ उलटूनही आरोपींवर कठोर कारवाई मात्र होत नसल्यानं आता विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना निशाण्यावर घेतलं आहे.
Jan 10, 2025, 10:38 AM IST
राष्ट्रवादीत प्रदेशाध्यक्षपदावरून मतभेद? जंयत पाटील प्रदेशाध्यक्षपदी कायम राहणार का?
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रदेशाध्यपदावरून पक्षामध्ये मतभेद असल्याचं समोर आलंय.
Jan 9, 2025, 07:49 PM ISTवाल्मिक कराडवर 22 गुन्हे दाखलं- जितेंद्र आव्हाड
Jitendra Avhad on Walmik karad
Jan 9, 2025, 04:35 PM ISTSantosh Deshmukh Murder Case: नव्या फोटोने एकच खळबळ; वाल्मिक कराडसोबतची 'ती' व्यक्ती कोण?
Santosh Deshmukh Murder Case New Photo: 9 डिसेंबर रोजी मस्साजोग येथे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्याच्या प्रकरणात तपास सुरु असतानाच हा फोटो समोर आला आहे.
Jan 5, 2025, 11:28 AM IST'मराठी बोलायला लावणं चुकीचं, हिंदी...'; मुंब्र्यातील भाषिक वादावर आव्हाडांची प्रतिक्रिया
Marathi Vs Hindi Viral Video Jitendra Awhad Reacts: मुंब्रा येथील मराठी विरुद्ध हिंदी वादावर जिंतेंद्र आव्हाड यांनी आपलं पहिलं मत नोंदवलं आहे. ते काय म्हणालेत पाहूयात...
Jan 3, 2025, 03:45 PM ISTव्हॉट्सअप चॅटवरून जितेंद्र आव्हाड आणि रुपाली ठोंबरेंमध्ये जुंपली
व्हॉट्सअप चॅटवरून जितेंद्र आव्हाड आणि रुपाली ठोंबरे यांच्यात चांगली जुंपली आहे. आव्हाड यांच्या चॅटचे स्क्रीनशॉट रुपाली ठोंबरे यांनी सोशल मीडियावर शेअर केले.
Dec 29, 2024, 08:20 PM ISTरुपाली ठोंबरेंचं प्राजक्ता माळी विषयी वक्तव्य
Rupali Thombare On Case Filed By Jitendra Awhad And Prajakta Mali
Dec 29, 2024, 05:20 PM ISTVIDEO | जितेंद्र आव्हाड यांच्या व्हायरल चॅटची चौकशी करा'; तटकरेंची मागणी
Sunil Tatkare Demand Inquiry By Cyber Cell For Viral Chat
Dec 29, 2024, 03:55 PM ISTVIDEO | रुपाली ठोंबरे यांच्यासह 8 जणांवर गुन्हा दाखल, आव्हाडांच्या नावाने चॅट व्हायरल करणं पडलं महागात
Case File Against Rupali Thombare And Eight Others By Jitendra Awhad
Dec 29, 2024, 03:45 PM ISTPolitical News | 'परभणी प्रकरणी आरोपीला वाचवण्याचे प्रयत्न' जितेंद्र आव्हाड म्हणाले मुख्यमंत्री...
MLA Jitendra Awhad On CM Devendra Fadnavis Answer parbhani beed controversy
Dec 20, 2024, 03:10 PM ISTबीड हत्येप्रकरणी कारवाई कधी करणार? जितेंद्र आव्हाडांचा सवाल
NCP SP MLA Jitendra Awhad Brief Media Nagpur Winter Session
Dec 17, 2024, 02:55 PM ISTमी निवडणूक कसा जिंकलो? जितेंद्र आव्हाड यांनी केला सगळा खुलासा, शेअर केली सविस्तर पोस्ट
Jitendra Awhad Facebook Post: राज्यात महायुतीचं सरकार आल असून तब्बल 234 जागा जिंकल्या आहेत. या निवडणुकीत अनेक मातब्बर नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागला. पण त्यातही जितेंद्र आव्हाडांसारखे उमेदवार मात्र मोठ्या मताधिक्क्याने जिंकले.
Nov 25, 2024, 08:53 PM IST
VIDEO | आव्हाडांना मुंब्रा इथल्या सभेत उत्तर देणार; आव्हाडांवर राष्ट्रवादीचे नेते संतप्त
Jitendra Awhad On NCP
Nov 3, 2024, 04:40 PM IST'माझी चूक....', आव्हाडांशी त्यांच्याच पक्षाचा नेता भिडला, कॅमेऱ्यासमोर शिवीगाळ; पक्षाचं पत्रक दाखवत म्हणाला 'हे कोण...'
Jitendra Awhad fights with NCP-SCP Leader Yunus Shaikh: शरद पवारांच्या राष्ट्रवादी (Sharad Pawar NCP) पक्षाकडून मुंब्यातून जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान मुंब्र्यात जितेंद्र आव्हाडांना एका अनपेक्षित घटनेचा सामना करावा लागला ज्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाला आहे.
Oct 28, 2024, 08:48 PM IST