Photos: 'त्या' महिलेचं 27 किलो सोनं, 1116 किलो चांदी, 1526 एकर जमीन राज्य सरकारकडून जप्त
Gold Assets Seized By State Government: मागील अनेक वर्षांपासून या प्रकरणाची जोरदार चर्चा असतानाच काही दिवसांपूर्वीच हा सर्व ऐवज राज्य सरकारने ताब्यात घेतला आहे. या संपत्तीची किंमत काही लाख कोटींमध्ये असेल असा अंदाज बांधला जात आहे. नेमकं काय काय जप्त करण्यात आलं आहे पाहूयात...
Feb 17, 2025, 01:16 PM ISTप्रसिद्धीच्या शिखरावर असताना राजकारणासाठी अभिनय सोडणारे 9 कलाकार!
आजकाल अनेक कलाकार हे राजकारणात पदार्पण करत असल्याचे पाहायला मिळत आहे. तर राजकारणात प्रवेश करण्यासाठी आतापर्यंत कोणत्या कलाकारांनी अभिनय क्षेत्र सोडलं हे जाणून घेऊया.
May 6, 2024, 04:31 PM ISTजेव्हा अक्षय खन्नाने व्यक्त केली होती माजी मुख्यमंत्र्यांना डेट करण्याची इच्छा
Akshay Khanna: जेव्हा अक्षय खन्नाने व्यक्त केली होती माजी मुख्यमंत्र्यांना डेट करण्याची इच्छा!. बॉलिवूडचा टॅलेन्टेड अभिनेता अक्षय खन्ना 49 वर्षांचा झाला आहे. मात्र, अद्यापही त्याने लग्न केले नाहीये. अक्षय खन्ना याचे रिलेशनशिपबाबतचे विचार थोडे वेगळे आहे.
Mar 28, 2024, 07:14 PM ISTकंगना आधी जयललिता आता इंदिरा गांधी
आपलं मत स्पष्टपणे मांडणारी बॉलिवूडची अभिनेत्री कंगना रनौत तिच्या दमदार अभिनयासाठी संपूर्ण इंडस्ट्रीमध्ये प्रसिद्ध आहे.
Jun 23, 2021, 05:33 PM ISTकॉलेजच्या दिवसांत शम्मी कपूरवर फिदा होत्या जयललिता, 'हा' क्रिकेटरदेखील होता जयललिता यांचा क्रश
तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या जीवनावर आधारित 'थलायवी' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे
Mar 23, 2021, 09:14 PM IST'महाभारताचं दुसरं नाव जयललिता...' 'थलायवी' सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित
कंगनाने बजावलेल्या भुमिकेमुळे तिचं सर्वच स्थरातून कौतुक होत आहे.
Mar 23, 2021, 01:18 PM IST
कंगना मांडणार जयललिता यांचा अभिनय ते राजकारणापर्यंत प्रवास
राजकीय वर्तुळात कमालीचा दबदबा असणाऱ्या जयललिता यांचा 'थलायवी'...
Mar 23, 2021, 11:59 AM ISTजयललिता साकारण्यासाठी कंगनाला करावं लागलेलं 'हे' काम
फोटो पाहून व्हाल हैराण.....
Feb 25, 2020, 07:36 AM ISTबेहिशोबी मालमत्ता प्रकरण : शशिकला दोषी, मुख्यमंत्री पदाचे स्वप्न भंगले
शशिकला यांना सर्वोच्च न्यायालयाने दोषी धरलं आहे. त्यामुळे शशिकला यांना ४ वर्षे तुरुंगात घालवावी लागणार आहे.
Feb 14, 2017, 10:57 AM ISTशशिकला यांचा आज फैसला, निकला विरोधात गेला आणि बाजुने लागला तर!
शशिकला यांनी बेकायदा संपत्ती जमावल्या प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.
Feb 14, 2017, 09:32 AM IST'जयललितांचा मृत्यू संशयास्पद'
तामिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जे. जयललिता यांच्या मृत्यूबाबत पक्षातूनच शंका उत्पन्न करण्यात आली आहे.
Feb 7, 2017, 11:52 PM ISTहे आहे जयललितांच्या मृत्यूचं खरं कारण
तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या मृत्यूबाबत गेल्या काही दिवसांबाबत तर्कवितर्क काढले जात होते
Feb 6, 2017, 08:27 PM ISTशशिकला होणार तामिळनाडूच्या मुख्यमंत्री?
तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदी एआयएडीएमके पक्षाच्या महासचिव शशिकला नटराजन यांची वर्णी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
Feb 4, 2017, 06:56 PM ISTजयललिता यांच्या मृत्यूबाबत मद्रास उच्च न्यायालयाची साशंकता
तामिळनाडूनच्या तत्कालीन मुख्यमंत्री जयललिता यांच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त करण्यात आलाय. मद्रास उच्च न्यायालयाने त्यांच्या मृत्यूबाबत साशंकता व्यक्त केली आहे.
Dec 29, 2016, 12:54 PM IST