जयललितांच्या निधनाच्या धक्क्यानं 470 जणांचा मृत्यू
तामीळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांच्या निधनामुळे तामीळनाडू शोकसागरात बुडाला आहे.
Dec 12, 2016, 04:14 PM ISTजयललिता यांच्या उत्तराधिकारी शशिकला?
तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री आणि एआयएडीएमकेच्या दिवंगत नेत्या जयललिता यांच्यानंतर त्यांचा उत्तराधिकारी कोण, याची जोरदार चर्चा असताना आता व्ही. के. शशिकला यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. त्यांच्याकडे पक्षाची धुरा सोपवा, अशी मागणी होत आहे. याला वरिष्ठ नेत्यांची मूक संमती असल्याचे पुढे आलेय.
Dec 10, 2016, 06:04 PM ISTश्रीदेवीने शेअर केला जयललितासोबत जुना फोटो
तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जे. जयललिताच्या मृत्यूनंतर अनेक बॉलिवूड सेलिब्रिटिंनी आणि राजकारण्यांनी शोक व्यक्त केला आहे. बॉलिवूडची अभिनेत्री श्रीदेवी हिने आज जयललितांसोबता एक फोटो पोस्ट केला आहे.
Dec 7, 2016, 05:50 PM ISTVIDEO : एमजीआर यांच्या अंत्यदर्शनावेळी झाला होता जयललितांचा अपमान
जयललिता जयराम... तामिळनाडूच्या राजकारणावर गेल्या तीन दशकांपासून स्वत:चा ठसा उमटवणाऱ्या नेत्या...
Dec 7, 2016, 12:22 PM ISTRIP 'अम्मा': जयललिता यांच्या निधनानंतर देश शोकसागरात
Dec 6, 2016, 07:44 PM ISTजयललिता यांना शासकीय इतमामात अखेरचा निरोप
जयललिता यांना चेन्नईच्या मरिना बीचवर मंगळवारी संध्याकाळी अखेरचा निरोप देण्यात आला.
Dec 6, 2016, 07:06 PM ISTजयललिता यांना अग्नी दिला जाणार नाही, दफन करणार
जयललिता यांच्या पार्थिवाला अग्नि दिला जाणार नाही तर त्यांना दफन करण्यात येणार आहे. माजी मुख्यमंत्री एमजी रामाचंद्रन यांच्याप्रमाणे त्याचे पार्थिव दफन करण्यात येणार असल्याचे पक्षाकडून स्पष्ट करण्यात आले
Dec 6, 2016, 05:20 PM ISTजयललिता यांचे खरे उत्तराधिकारी कोण? अनेक जण स्पर्धेत...
तामिळनाडूच्या झुंजार नेत्या जे. जयललिता मृत्युशी झुंज हारल्या. सध्या सगळा तामिळनाडू, बहुतांश दक्षिण भारत आणि देशातले त्यांचे हजारो चाहते शोकसागरात बुडालेत. मात्र अश्रू आटल्यानंतर त्यांच्या डोळ्यासमोर एक मोठा प्रश्न उभा राहिल. अम्मांनंतर कोण?
Dec 6, 2016, 05:11 PM ISTजयललितांच्या अंत्यदर्शनासाठी देवेंद्र फडणवीस चेन्नईत
जयललितांच्या अंत्यदर्शनासाठी देवेंद्र फडणवीस चेन्नईत
Dec 6, 2016, 03:29 PM ISTजयललितांचं निधन : महाराष्ट्राच्या विधानसभेत शोकप्रस्ताव
महाराष्ट्राच्या विधानसभेत शोकप्रस्ताव
Dec 6, 2016, 03:26 PM ISTअभिनेते धर्मेंद्र यांनी जागवल्या जयललितांच्या आठवणी...
अभिनेते धर्मेंद्र यांनी जागवल्या जयललितांच्या आठवणी...
Dec 6, 2016, 03:26 PM ISTजयललिता यांच्या संपत्तीचं असं होणार विभाजन...
तमिळनाडूच्या मुख्यमंत्री आणि लोकप्रिय नेत्या जयललिता यांच्या निधनानंतर त्यांचा राजकीय वारसा नवे मुख्यमंत्री म्हणून पनीरसेल्वम यांनी स्वीकारलाय. जयललिता यांच्या संपत्तीचंही लवकरच विभाजन होणार आहे.
Dec 6, 2016, 01:17 PM IST