Jasprit Bumrah: इंग्लिश क्रिकेटर जसप्रीत बुमराहची चाहती, सोशल मीडियावर शेअर केली ही खास पोस्ट
Jasprit Bumrah: इंग्लंडविरुद्ध पहिल्या वनडेत 10 विकेट्सने दणदणीत विजय मिळवल्यानंतर टीम इंडिया आता क्रिकेटच्या मक्का लॉर्ड्सवर विजय मिळवण्याकडे लक्ष देत आहे.
Jul 14, 2022, 09:48 AM ISTICC ODI Ranking: जसप्रीत बुमराह सुसाट! ट्रेंट बोल्टला मागे टाकत आयसीसी गुणतालिकेत अव्वल स्थानी
जसप्रीत बुमराह दोन वर्षानंतर पुन्हा एकदा एकदिवसीय सामन्यात जगातील नंबर-1 गोलंदाज ठरला आहे.
Jul 13, 2022, 03:07 PM ISTInd Vs Eng: पाचव्या कसोटीतील पराभवानंतर जसप्रीत बुमराह म्हणाला, "कर्णधारपद..."
जसप्रीत बुमराहने या मालिकेत 23 गडी बाद केले. या कामगिरीसाठी मालिकावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं.
Jul 5, 2022, 06:15 PM ISTकोहली लाडका असूनही रवी शास्त्रींसाठी 'हा' खेळाडूच BEST, असं का?
रवि शास्त्री आणि कोहलीची जोडी नेहमी चर्चेत असते मात्र असं असताना शास्त्री का म्हणतात 'या' खेळाडूला बेस्ट
Jul 5, 2022, 10:25 AM ISTJasprit Bumrah ने केलं असं की...; Virat Kohli लाही हसू आवरलं नाही!
जसप्रीत बुमराहने स्टुअर्ट ब्रॉर्डच्या ओव्हरमध्ये 35 रन्स लुटले.
Jul 3, 2022, 08:28 AM ISTस्टुअर्ट ब्रॉड कमनशिबी! टीम इंडियाच्या खेळाडूंनी जेव्हा चोपलंय तेव्हा तेव्हा रेकॉर्ड झालाय
एका ओव्हरमध्ये सर्वांधिक धावा देण्याचा कसोटी आणि टी-२० मध्ये लाजिरवाणा विक्रम स्टुअर्ट ब्रॉड या खेळाडूच्या नावे आहे.
Jul 2, 2022, 09:26 PM ISTबर्मिंगहम कसोटीमध्ये जसप्रित बुमराहचा विश्वविक्रम
Jasprit Bumrah World Record in Test Cricket Against England at Birmingham
Jul 2, 2022, 06:50 PM ISTकॅप्टन बुमराहने झोड झोड झोडला, स्टुअर्ट ब्रॉडने एका ओव्हरमध्ये लुटवल्या 35 धावा
Stuart Broad : जसप्रीत बुमराहच्या (Jasprit Bumrah) या खेळीमुळे क्रिकेट चाहत्यांना पुन्हा एकदा युवराज सिंहची (Yuvraj Singh) 2007 च्या टी 20 वर्ल्ड कपमधील खेळी आठवली.
Jul 2, 2022, 04:49 PM ISTटेस्ट मे बेस्ट! धोनी नाही तर 'या' कर्णधाराने जिंकवून दिले सर्वांधिक सामने
टीम इंडियाचा इंग्लंडविरूद्ध सामन्याचा कर्णधार जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वाखाली सध्या कसोटी सामना खेळतेय.
Jul 1, 2022, 06:25 PM ISTTeam India ने कर्णधारानंतर उपकर्णधारही बदलला, 'या' खेळाडूला दिली संधी
कर्णधारासोबत आता उपकर्णधार देखील बदलला आहे.
Jun 30, 2022, 09:06 PM ISTENG vs IND | शुभमन गिलसोबत टीम इंडियाकडून ओपनिंगला कोण उतरणार?
रोहित शर्माला कोरोना! 4 कसोटीत 227 रन बनवणारा स्टार खेळाडू करणार टीम इंडियाकडून ओपनिंग?
Jun 30, 2022, 10:52 AM ISTENG vs IND : अखेर ठरलं! कोहली-पंत नाही तर 'या' खेळाडूकडे कॅप्टन्सी
भारत विरुद्ध इंग्लंड पाचवा सामना 1 जुलैपासून खेळवला जात आहे.
Jun 29, 2022, 09:05 PM ISTपाचव्या कसोटीआधी मोठी अपडेट, विराटला डावलून या क्रिकेटरला कॅप्टन्सी मिळणार?
विराटचं महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न, रोहितच्या अनुपस्थितीत या खेळाडूकडे सीरिज जिंकून देण्याची जबाबदारी
Jun 29, 2022, 05:09 PM ISTICC Rankings : इशान किशनचा धमाका, रोहितला फायदा विराटला फटका
आयसीसीने रँकिंग जाहीर (ICC Rankings) केली आहे.
Jun 15, 2022, 05:04 PM ISTICC Test Rankings : आयसीसी रॅकिंगमध्ये टीम इंडियाचा जलवा कायम
आयसीसीने टेस्ट रॅकिंग (ICC Test Rankings) जाहीर केली आहे.
May 25, 2022, 07:57 PM IST