ICC Rankings | रोहित शर्मा की विराट कोहली, वनडे रँकिंगमध्ये दोघांपैकी पुढे कोण?
आयसीसीने वनडे आणि टी 20 रँकिंग (ICC Rankings)जाहीर केली आहे.
Jan 26, 2022, 04:33 PM IST
IND vs SA: शेवटच्या वनडे सामन्यासाठी केएल राहुल करणार हे 3 मोठे बदल!
टीम इंडिया आज दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात उतरणार आहे.
Jan 23, 2022, 09:09 AM ISTIND vs SA : टीम इंडियाने जिंकला टॉस, पाहा कोणाला मिळाली संधी?
टीम इंडियाने जिंकला टॉस, पहिल्यांदा फलंदाजी करणार आज 'करो या मरो'चा सामना
Jan 21, 2022, 02:02 PM IST'जबाबदारी दिली तर मीही कर्णधारपदासाठी तयार', भारताच्या या दिग्गज खेळाडूचं मोठं वक्तव्य
कोण आहे कसोटी क्रिकेटच्या कर्णधारपदाचा प्रबळ दावेदार?
Jan 17, 2022, 08:53 PM ISTIND vs SA | विराट कोहलीचं 3 वर्षात दुसऱ्यांदा अपयशी, 'रनमशीन'चं स्वप्न अधुरंच
दक्षिण आफ्रिकेने तिसऱ्या कसोटी सामन्यात (Ind vs Sa 3rd Test) टीम इंडियावर 7 विकेट्सने विजय मिळवला आहे. या विजयासह आफ्रिकेने 2-1 च्या फरकाने मालिकाही जिंकली आहे.
Jan 14, 2022, 06:20 PM IST
IND vs SA 3rd Test | दक्षिण आफ्रिकेचा टीम इंडियावर 7 विकेट्सने विजय, मालिकाही जिंकली
दक्षिण आफ्रिकेने (South Africa) तिसऱ्या कसोटी सामन्यात टीम इंडियावर (Team India) विजय मिळवत 2-1 च्या फरकाने मालिका (IND vs SA Test Series) जिंकली आहे.
Jan 14, 2022, 05:13 PM IST
IND vs SA: टीम इंडियाच्या सक्सेसचा 'विराट' मंत्र तुम्हाला माहितीये का?
गोलंदाजांना प्रोत्साहन देण्यासाठी कर्णधार विराट कोहलीने एक कल्पना सुचवलीये ज्याची सगळीकडे चर्चा होतेय.
Jan 13, 2022, 03:39 PM ISTIND vs SA: रहाणे-पुजारा नाही तर हा खेळाडू ठरतोय फ्लॉप!
या दोघांशिवाय एक असा फलंदाज आहे जो दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर फ्लॉप ठरतोय.
Jan 13, 2022, 10:01 AM ISTVirat Kohli | कॅप्टन विराट कोहलीचा 'ले पंगा', डायरेक्ट अंपायरशी भिडला, नक्की काय झालं?
विराट कोहली (Virat Kohli) थेट अंपायरसोबत (Umpire Marais Erasmus) भिडला. या सर्व प्रकाराचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
Jan 12, 2022, 08:53 PM ISTIND vs SA 3rd Test | बुमराहचा 'पंच', दक्षिण आफ्रिका 210 धावांवर ऑल आऊट
टीम इंडियाच्या गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर (IND vs SA 3rd Test) दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव 210 धावांवर आटोपला आहे.
Jan 12, 2022, 08:21 PM IST
जितकं उडायचंय तितकं उडून घ्या; भर मैदानात बुमराहने कोणाला खडसावलं?
दक्षिण आफ्रिका विजयाच्या उंबरठ्यावर असताना वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराने विरूद्ध टीमला चांगलंच खडसावलं.
Jan 7, 2022, 11:37 AM ISTJasprit Bumrah | टीम इंडियाला मोठा धक्का, जसप्रीत बुमराहला जबर दुखापत, कसोटी मालिकेतून 'आऊट'?
सामन्याच्या तिसऱ्या दिवशी टीम इंडियासाठी (Team India) वाईट बातमी समोर आली आहे. जसप्रीत बुमराहला (Jasprit Bumrah) दुखापत झाली आहे.
Dec 28, 2021, 06:51 PM ISTKatrina Kaif च्या मागे बसलेला मुलगा आज आहे सर्वात लोकप्रिय खेळाडू
फोटोची खास गोष्ट म्हणजे अभिनेत्रीच्या मागे एक खेळाडू दिसत आहे.
Dec 24, 2021, 06:02 PM ISTIPL 2022 Retention | मुंबई इंडियन्सकडून रोहित शर्मासह 3 खेळाडू रिटेन, 'सिक्सर किंग'चा पत्ता कट
मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आयपीएलमधील (IPL) आतापर्यंतची यशस्वी टीम आहे. मुंबईने आतापर्यंत एकूण 5 वेळा विजेतेपद जिंकलं आहे.
Nov 30, 2021, 11:03 PM ISTठरलं तर! रोहित शर्मासोबत या खेळाडूला MI करणार रिटेन
5 वेळा चॅम्पियन मुंबई इंडियन्सच्या त्या दोन खेळाडूंची नावंही समोर आली आहेत, ज्यांना कायम ठेवण्यात येणार हे निश्चित आहे.
Nov 30, 2021, 11:04 AM IST