IND vs IRE 1st T20: बुमराहच्या कॅप्टन्सीत टीम इंडियाचा जलवा; आयर्लंडचा डकवर्थ लुईस नियमांनुसार 2 धावांनी पराभव!
Ireland vs India, 1st T20I: प्रथम फलंदाजी करताना आयर्लंडने 20 ओव्हरमध्ये 139 धावा केल्या. तर त्याला प्रत्युत्तर देताना भारताने 6.5 ओव्हरमध्ये 47 धावा उभ्या केल्या. त्यानंतर पावसाने हजेरी लावली आणि डकवर्थ लुईस नियमानुसार, भारतीय संघाने 2 धावांनी विजय मिळवला आहे.
Aug 18, 2023, 11:09 PM ISTJasprit Bumrah: तिच स्टाईल अन् तोच जोश, कमबॅकनंतर दुसऱ्याच बॉलवर बुमराहने उडवल्या दांड्या; पाहा Video
Jasprit Bumrah Comeback: पहिल्याच ओव्हरमध्ये बुमराहने जलवा दाखवला अन् जस्सी इज बॅक असा संदेश सर्वांना पाठवला आहे. आयर्लंडविरुद्ध बुमराहने पहिल्याच ओव्हरमध्ये दोन विकेट काढल्या. त्याचा व्हिडीओ (Viral Video) सध्या तुफान व्हायरल होत आहे.
Aug 18, 2023, 07:46 PM IST
IND vs IRE 1st T20: टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय; 'या' दोन खेळाडूंचा डेब्यू, जसप्रीत बुमराह म्हणतो...
Ireland vs India, 1st T20I: आशिया चषकाला येत्या 30 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. त्याआधी आता भारत आणि आयर्लंड यांच्यातील तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळवली जाईल.
Aug 18, 2023, 07:12 PM ISTIND vs IRE: जसप्रीत बुमराहचं पुनरागमन रखडणार? सामन्याच्या काही तास आधी वाईट बातमी समोर
भारत आणि आयर्लंडदरम्यान डबलिनमध्ये आज पहिला टी20 सामना खेळवला जाणार आहे. गेल्या वर्षभरापासून टीम इंडियाबाहेर असलेला प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह या सामन्यात पुनरागमन करणार आहे. पण सामन्याआधीच डबलिनमधून एक वाईट बातमी समोर आली आहे. त्यामुळे बुमराहचं पुनरागमन रखडण्याची शक्यता आहे.
Aug 18, 2023, 05:12 PM IST
आजपासून सुरु होतेय India vs Ireland T20 मालिका! भारतात सामने कधी, कुठे पाहता येणार?
India vs Ireland T20 Live Streaming Timings: भारत आणि आयर्लंडदरम्यान एकूण 3 टी-20 सामने खेळवले जाणार असून पहिल्या सामना आज खेळवला जाणार आहे. या मालिकेमध्ये अनेक तरुण खेळाडू पहिल्यांच भारतीय संघाकडून खेळताना पहायला मिळणार आहेत. पण हे सामने कधी सुरु होणार? कुठे पाहता येणार?
Aug 18, 2023, 09:59 AM ISTIndia vs Ireland : आयर्लंड दौऱ्याआधी कर्णधार बुमराचं टेन्शन वाढलं, दौऱ्यातून 'हा' प्रमुख व्यक्तीच गायब
वेस्ट इंडिज दौऱ्यानंतर भारतीय संघ आयर्लंड दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात नियमित खेळाडूंना विश्रांती देण्यात आली असून युवा खेळाडूंना संधी देण्यात आली. संघाची धुरा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहकडे सोपवण्यात आली आहे. पण दौऱ्या आधीच कर्णधार बुमरहाचं टेन्शन वाढवणारी एक बातमी समोर आली आहे.
Aug 12, 2023, 03:51 PM ISTInd vs WI: कुलदीप यादवने मोडला युझवेंद्र चहलचा 'हा' मोठा विक्रम!
Kuldeep Yadav Record : कुलदीप यादवने युझवेंद्र चहलचा विक्रम मोडून सर्वात जलद 50 टी-ट्वेंटी विकेट घेणारा भारतीय गोलंदाज बनला आहे.
Aug 8, 2023, 11:53 PM ISTना बुमराह ना झहीर, जगातील सर्वोत्तम डेथ बॉलर कोण? दिनेश कार्तिकने घेतलं विराटच्या दुश्मनाचं नाव!
Dinesh Karthik on Haris Rauf: विराटने ज्या गोलंदाजाला आस्मान दाखवलं. याच हारिस रॉफ (Haris Rauf) याचं दिनेश कार्तिकने (Dinesh Karthik) कौतूक केलं आहे.
Aug 6, 2023, 04:09 PM IST'भाग भाग... आया शेर' जसप्रीम बुमराहचं कमबॅक, मुंबई इंडियन्सने शेअर केला जबरदस्त फोटो
Jasprit Bumrah : आयर्लंड दौऱ्यासाठी बीसीसीआयने (BCCI) भारतीय क्रिकेट संघाची (Team India) घोषणा केली आहे. या दौऱ्यासाठी दिग्गज खेळाडूंना विश्रांती देण्यात आली असून युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराहला (Jasprit Bumrah) या संघाच्या कर्णधारपदी नियुक्त करण्यात आलं आहे. दुखापतीनंतर जवळपास वर्षभरानंतर बुमराह संघात कमबॅक करणार आहे.
Aug 1, 2023, 09:24 PM ISTIND vs IRE: आयुष्यात 'लेडी लक' आलं अन् 'या' खेळाडूची थेट टीम इंडियात एन्ट्री!
IND vs IRE: आयुष्यात 'लेडी लक' आलं अन् 'या' खेळाडूची थेट टीम इंडियात एन्ट्री!
Aug 1, 2023, 02:09 PM ISTRuturaj Gaikwad : लय भारी! तीन आठवड्यात दोन प्रमोशन; पुण्याच्या ऋतुराजचं नशिब चमकलं
Ruturaj Gaikwad : लय भारी! तीन आठवड्यात दोन प्रमोशन; पुण्याच्या ऋतुराजचं नशिब चमकलं
Jul 31, 2023, 11:42 PM IST
Ireland vs India: एक वादळी इनिंग अन् धोनीच्या चेल्याने नशिब काढलं; थेट टीम इंडियामध्ये एन्ट्री!
IND vs IRE, Shivam Dubey: आर्यलँड दौऱ्यात नव्या छाव्यांना संधी देण्यात आलीये. त्यातील एक नवा म्हणजे शिवम दुबे... एका वादळी इनिंगमुळे शिवम दुबेची (Shivam Dubey) थेट टीम इंडियात एन्ट्री झालीये.
Jul 31, 2023, 09:55 PM ISTIND vs IRE: आयर्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; जसप्रीत बुमराह भारताचा नवा कॅप्टन!
Jasprit bumrah Comeback In Team India: बीसीसीआयने आयलँड दौऱ्यासाठी (India vs Ireland) टीम इंडियाची घोषणा केली आहे. गेल्या काही वर्षापासून संघाबाहेर असलेल्या जसप्रीत बुमराह (Jasprit bumrah) याच्या खांद्यावर आता टीम इंडियाची जबाबदारी देण्यात आली आहे.
Jul 31, 2023, 08:35 PM ISTKapil Dev On Bumrah: बुमराहवर वेळ खर्च करणं म्हणजे बर्बादी, असं का म्हणाले कपिल देव?
Kapil Dev, World Cup 2023: वर्ल्ड कप तोंडावर आलाय तरी देखील बुमराह (Jasprit Bumrah) मैदानात उतरला नाही. त्यामुळे ही चिंतेची बाब असल्याचं कपिल देव (Kapil Dev) म्हणतात.
Jul 31, 2023, 07:05 PM ISTबुमराह कधी खेळणार? थेट BCCI च्या सचिवांनीच दिलं उत्तर; जय शाह म्हणाले, "बुमराह..."
BCCI secretary Jay Shah About Jasprit Bumrah: भारतीय वेगवान गोलंदाजीचा कणा म्हणून ओळखला जाणारा बुमराह मागील 11 महिन्यांपासून क्रिकेटच्या मैदानात उतरलेला नाही. मात्र लवकरच तो मैदानात दिसेल अशी शक्यता व्यक्त केली जात असतानाच आता जय शाह यांनीच एक महत्त्वाची माहिती दिली आहे.
Jul 28, 2023, 01:52 PM IST