आशिया चषकासाठी संघ जाहीर, आता वेळापत्रक पाहून घ्या!
Asia Cup 2023 Schedule: आशिया चषक 2023 साठी भारतीय संघाची घोषणा झाली. पण ही स्पर्धा कधी खेळवली जाणार आहे जाणून घ्या...
Aug 21, 2023, 04:50 PM ISTAsia Cup 2023: असं कसं चालेल! आशिया कपमध्ये नंबर 4 वर कोण खेळणार? रोहितने हसून जिरवलं उत्तर, म्हणतो...
Number 4 Batting Position in Asia Cup 2023: वर्ल्ड कप तोंडावर असताना नंबर 4 वर कोण खेळणार हे स्पष्ट नसल्याने आता विराट कोहलीसह इतर खेळाडूंचं टेन्शन वाढलंय. त्यावर रोहित शर्मा म्हणतो...
Aug 21, 2023, 04:47 PM ISTAsia Cup : 'या' खेळाडूसाठी आता विश्वचषकाचे दरवाजेही बंद? कर्णधार रोहित शर्माने स्पष्टच सांगितलं
पाकिस्तान आणि श्रीलंकेत होणाऱ्या एशिया कप 2023 स्पर्धेसाठी बीसीसीआयने 17 खेळाडूंच्या संघाची घोषणा केली. टीम इंडियातून आर अश्विन आणि युजवेंद्र चहल या स्टार फिरकी गोलंदाजांना या संघातून बाहेर बसवण्यात आलं आहे. पत्रकार परिषदेत कर्णधार रोहित शर्माने अश्विन आणि चहलबाबत विचारलेल्या प्रश्नांना उत्तरं दिली.
Aug 21, 2023, 04:25 PM ISTAsia Cup स्पर्धेत Mumbai Indians चा संघ भारताकडून खेळणार! सोशल मीडियावर टीकेची झोड
Asia Cup 2023 Team India Almost MI Squad: 30 ऑगस्ट 2023 पासून सुरु होत असलेल्या आशिया चषक स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा आज मुंबईमध्ये करण्यात आली. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची बैठक निवडसमितीचे प्रमुख अजित आगरकर यांच्या नेतृत्वाखाली पार पडली आणि त्यानंतर संघाची घोषणा करण्यात आली. मात्र भारतीय संघ पाहून अनेकांना मुंबई इंडियन्सचाच संघ भारतीय संघाकडून आशिया चषक स्पर्धा खेळणार की काय असा प्रश्न पडला आहे. तुम्ही सुद्धा ही यादी एकदा पाहा आणि बघा तुम्हालाही मुंबई इंडियन्सचाच संघ यात दिसतोय का...
Aug 21, 2023, 04:05 PM ISTVideo: विराटसंदर्भातील रोहितचं 'ते' विधान ऐकून Chief Selector आगरकरसहीत सगळेच हसू लागले
Asia Cup 2023 Rohit Sharma And Virat Kohli: मुंबईमध्ये बीसीसीआयच्या बैठकीनंतर आशिया चषक स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा झाली. या संघामध्ये एकूण 17 खेळाडूंचा समावेश असून पत्रकार परिषदेमध्ये रोहित शर्मा आणि अजित आगरकर यांनी पत्रकारांना संघ निवडीसंदर्भातील सविस्तर माहिती दिली.
Aug 21, 2023, 02:57 PM ISTअनपेक्षित, नवखे अन्... Asia Cup 2023 साठी अशी आहे Team India
Asia Cup 2023 : संघापासून दूर असणाऱ्या काही खेळाडूंना महत्त्वाची संधी मिळाली. तर, काही अनपेक्षित नावंही इथं संघात समाविष्ट करण्यात आल्याचं वृत्त जाहीर करण्यात आलं.
Aug 21, 2023, 02:34 PM ISTरोहित शर्माचा 'खास माणूस' Asia Cup साठी Team India मध्ये! नंबर 4 ची समस्या सुटली?
India squad for Asia Cup 2023: भारतीय संघाच्या निवड समितीचे प्रमुख अजीत आगरकर यांच्या अध्यक्षतेखाली आज बीसीसीआयची बैठक पार पडल्यानंतर संघाची घोषणा करण्यात आली. कर्णधार रोहित शर्मा आणि अजित आगरकर यांनी संघाची घोषणा झाल्यानंतर पत्रकार परिषदही घेतली.
Aug 21, 2023, 02:13 PM ISTAsia Cup 2023 : एशिया कप 2023 स्पर्धेसाठी 17 खेळाडूंच्या भारतीय संघाची घोषणा, 'या' खेळाडूंना संधी
India Squad For Asia Cup 2023: येत्या 30 ऑगस्टपासून पाकिस्तानात होणाऱ्या एशिया कप स्पर्धेसाठी अखेर भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. भारतीय क्रिकेट बोर्डाचे चीफ सिलेक्टर अजीत आगरकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत 17 खेळाडूंच्या नावाची घोषणा करण्यात आली.
Aug 21, 2023, 01:37 PM ISTJasprit bumrah: वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाचं 'यॉर्करस्त्र' तयार; आयर्लंडविरुद्ध रचला इतिहास!
Most wicket taker for India in T20I: भारत आणि आयर्लंड यांच्यात खेळल्या गेलेल्या दुसऱ्या टी-ट्वेंटी सामन्यात टीम इंडियाने दणदणीत विजय मिळवला. जसप्रीत बुमराह (Jasprit bumrah) टी-ट्वेंटी क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वाधिक बळी घेणारा तिसरा गोलंदाज ठरला आहे.
Aug 21, 2023, 12:15 AM ISTIND vs IRE 2nd T20I : बुमराहच्या नेतृत्वात टीम इंडियाचा मालिका विजय; दुसऱ्या सामन्यात आयर्लंडचा 33 धावांनी पराभव
Ireland vs India, 2nd T20I : आयर्लंडच्या संघाने मजबूत झुंज दिली. मात्र, त्यांना सामना जिंकता आला नाही. त्यामुळे आता टीम इंडियाने मालिका 2-0 ने खिशात (India Win IND vs IRE t20 series) घातली आहे.
Aug 20, 2023, 10:56 PM ISTAsia Cup 2023: हार्दिक पांड्याची होणार उपकर्णधारपदावरुन हकालपट्टी? 'या' खेळाडूचं नाव चर्चेत!
Jasprit bumrah, Vice Captain: हार्दिक पांड्याकडून (Hardik Pandya) उपकर्णधारपद काढून घ्यावं, अशी मागणीने जोर धरला आहे. त्याचबरोबर सिलेक्टर्स देखील उपकर्णधाराबाबत विचार करण्याची शक्यता आहे. हार्दिकऐवजी जसप्रीत बुमराह याची टीम इंडियाचं उपकर्णधारपदी वर्णी लागू शकते.
Aug 20, 2023, 09:57 PM ISTIND vs IRE 2nd T20I: मालिका जिंकण्यासाठी टीम इंडिया मैदानात; बुमराहने निवडली 'ही' Playing XI
IND vs IRE 2nd T20I Update: भारतीय संघाकडे या सामन्यात विजय मिळवून मालिका नावावर करण्याची संधी आहे. दुसरीकडे आयर्लंडला मालिकेत आव्हान कायम ठेवण्यासाठी विजय महत्वाचा असेल.
Aug 20, 2023, 07:31 PM ISTबुमराहच्या दमदार पुनरागमनामुळे हार्दिक पंड्याची 'विकेट'? टीम इंडियात मोठ्या फेरबदलाचे संकेत
Jasprit Bumrah Team India Comeback: जसप्रीत बुमराहने दमदार पुनरगामन केलं आहे. जवळपास वर्षभरानंतर मैदानात उतरल्यानंतर पहिल्याच ओव्हरमध्ये बुमराहने 2 विकेट्स काढल्या. गोलंदाजीचा वेग, शैली आणि स्वींग या गोष्टी पाहता बुमराह मैदानापासून दूर होता असंही वाटणार नाही.
Aug 20, 2023, 01:44 PM ISTWorld Cup 2023 च्या 'मस्कॉट'चं अनावरण, समानता आणि विविधतेचं प्रतिक... पाहा फोटो
ODI World Cup 2023 : आंतरराष्ट्रीय क्रिकेट काऊन्सिल अर्थात आयसीसीने एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेसाठी मस्कॉटचं अनावरण केलं आहे. ऑक्टोबर महिन्यापासून भारतात विश्वचषक स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे.
Aug 19, 2023, 09:00 PM ISTJasprit Bumrah: DRS च्या बाबतीत बुमराह धोनी-रोहितपेक्षाही निघाला सरस; 50 मीटर लांब असूनही घेतला अचूक निर्णय
Jasprit Bumrah: शुक्रवारी पहिला सामना झाला असून डकवर्थ लुईस ( Duckworth Lewis ) च्या नियमाने टीम इंडियाने अवघ्या 2 रन्सने आयरलँडवर विजय मिळवला. या सिरीजमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर पहिल्यांदाच जसप्रीत बुमराह ( Jasprit Bumrah ) पहिल्यांदा नेतृत्व करतोय. दरम्यान यावेळी पहिल्याच सामन्यात त्याने कर्णधार म्हणून स्वतःची छाप पाडली.
Aug 19, 2023, 04:19 PM IST