jasprit bumrah

बुमराह मुंबईत परतला अन् दुसऱ्याच दिवशी पत्नीने दिला मुलाला जन्म! मुलाचं नाव...

Jasprit Bumrah Wife Sanjana Ganesan: आशिया चषक मालिका अर्ध्यात सोडून बुमराह अचानक का परतला असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. बीसीसीआयकडूनही 'खासगी कारणासाठी' बुमराह परतला आहे, एवढीच माहिती देण्यात आली. 

Sep 4, 2023, 10:37 AM IST

बायकोसाठी बुमराहने अर्ध्यात सोडली Asia Cup स्पर्धा? समोर आलं खरं कारण

Asia Cup 2023 Jasprit Bumrah Return Home: आशिया चषक स्पर्धेमधील पहिला सामना पावसामुळे रद्द करण्यात आल्यानंतर आज होणाऱ्या नेपाळविरुद्धच्या दुसऱ्या सामन्याकडे सर्वांचं लक्ष आहे. असं असतानाच रविवारी भारताला एक मोठा धक्का बसला. भारतीय गोलंदाजीचा कणा असलेला जसप्रीत बुमराह अचानक दौरा अर्ध्यात सोडून मुंबईतील घरी परतला. मात्र बुमराह अचानक येण्यामागे त्याची पत्नी कारणीभूत असल्याची माहिती समोर येत आहे. जाणून घेऊयात नेमकं घडलं काय...

Sep 4, 2023, 09:15 AM IST

IND vs NEP : पुन्हा पाऊस करणार टीम इंडियाचा खेळखंडोबा; नेपाळविरुद्ध सामना रद्द झाला तर काय होणार?

Asia Cup 2023- India vs Nepal Match Preview: आशिया चषक स्पर्धेत सोमवारी भारत आणि नेपाळ यांच्यात सामना रंगणार आहे. जसप्रीत बुमराह (JASPRIT BUMRAH) या सामन्यासाठी उपस्थित असणार नाही. तर सामन्यात पावसाचं सावट देखील आहे.

Sep 3, 2023, 11:52 PM IST

टीम इंडियाला मोठा धक्का! संघाला वाऱ्यावर सोडून बुमराह मायदेशी; वाचा नेमकं कारण काय?

Jasprit Bumrah, Asia Cup 2023 : भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह वैयक्तिक कारणांमुळे भारतात परतला आहे. मात्र, चाहत्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजे तो कदाचित आशिया कप सुपर-4 टप्प्यासाठी संघात सामील होऊ शकतो. 

 

Sep 3, 2023, 09:01 PM IST

बॉलिंग नाय भेटली रे... नाहीतर बुमराहने जिरवलीच असती; बॅटिंग करताना उतरवला पाकड्यांचा माज; पाहा Video

Jasprit Bumrah Viral Video : जसप्रीत बुमराहने आपल्या गोलंदाजीने नाही तर बॅटिंगमध्ये जलवा दाखवला. पाकिस्तानच्या तिकडीसमोर भारतीय फलंदाज पत्त्यासारखे गडगडले. 

Sep 3, 2023, 05:48 PM IST

IND vs PAK : 'रात्री मी झोपू शकलो नाही', श्रेयस अय्यरला कशाची काळजी? स्वत:च केला खुलासा!

Shreyas Iyer, India vs Pakistan : गेल्या 6 महिन्यापासून दुखापतीमुळे बाहेर असलेल्या अय्यरला पाकिस्तानविरुद्ध काही खास कामगिरी करता आली नाही. सामन्याआधी श्रेयसला चिंता लागून राहिली होती. अन् सामन्यात देखील नेमकं तेच घडलं.

Sep 2, 2023, 08:06 PM IST

India vs Pakistan : पहिलं काम फत्ते! टीम इंडियाने टॉस जिंकला, पाहा Playing XI

IND vs PAK : क्रिकेटमधील सर्वात मोठं महायुद्ध असलेल्या भारत पाकिस्तान सामन्याला आता थोड्याच वेळात सुरूवात होत आहे. कॅप्टन रोहित शर्माने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. पाहा टीम इंडियाची प्लेईंग इलेव्हन

Sep 2, 2023, 02:41 PM IST

Asia Cup 2023: भारत-पाकिस्तान सामन्यात होणार रेकॉर्ड्सचा पालापाचोळा; रोहित, विराट आणि बुमराहवर सगळ्यांच्या नजरा

आशिया कपमधील (Asia Cup) पहिल्या सामन्यात पाकिस्तानने (Pakistan) नेपाळला (Nepal) 238 धावांनी पराभूत केलं आहे. यानंतर आता पाकिस्तान भारतीय संघाशी भिडणार आहे. 2 सप्टेंबरला श्रीलंकेच्या (Sri Lanka) कँडी शहरात हा सामना होणार असून, अनेक रेकॉर्ड्स रचले जाण्याची शक्यता आहे. 

 

Aug 31, 2023, 10:51 AM IST

छोटे छोटे बहनो के बडे भैय्या... Team India तील खेळाडूंच्या बहिणी पाहिल्या का?

Indian Cricket Team : भारतीय क्रिकेटपटू त्यांच्या खेळासोबतच पर्सनल लाईफमुळेही चर्चेत असतात. त्यांचे फोटोज व्हिडीओ सोशल मिडियावर प्रचंड वायरल होतात. चला तर माग 'रक्षाबंधन' निमित्तानं (Raksha Bandhan festival) या क्रिकेटपटूंचे त्यांच्या बहिनींसोबतचे खास क्षण..

Aug 29, 2023, 02:54 PM IST

प्रेमात वयही विसरले 'हे' भारतीय क्रिकेटर्स..

भारतीय क्रिकेटर नेहमी आपल्या  खेळीमूळे चर्चेत असतात. परंतु या क्रिकेपटूंच्या रिअल लाईफ बद्द्ल कोणाला माहिती आहे का. भारतीय क्रिकेटर्स आणि त्याच्या लाईफ पार्टनर्स यांच्या वयामध्ये बरीच तफावत आहे. भारतीय क्रिकेटर जोडपे आणि त्यांच्या वयांमधील अंतर किती आहे हे आपण पाहणार आहोत.

Aug 23, 2023, 12:15 PM IST

'विराटला बळीचा बकरा बनवताय; 2007 मध्ये सचिनबरोबर घडलं तेच पुन्हा घडेल'

Virat Kohli In Team India: आशिया चषक स्पर्धेसाठी भारतीय संघाची निवड झाल्यानंतर आता संघ कसा असेल यावरुन चर्चा सुरु असतानाच संघामधील विराटच्या स्थानाबद्दल तुफान चर्चा आहे. यावरुनच आता थेट 2007 साली जे सचिनबरोबर झालं तेच विराटबरोबर घडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

Aug 23, 2023, 09:28 AM IST

दीड महिन्यात दोनदा डावललं... 'या' खेळाडूसाठी Team India चं दार बंद? World Cup मधूनही डच्चू?

Asia Cup 2023 Team India Squad: 21 ऑगस्ट रोजी निवड समितीचे प्रमुख अजित आगरकर आणि कर्णधार रोहित शर्मा यांनी 17 खेळाडूंचा समावेश असलेल्या संघाची घोषणा केली. हा संघ आशिया चषक स्पर्धेमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करणार असून यामधूनच वर्ल्डकपचा संघ निवडला जाईल अशी शक्यता आहे.

Aug 23, 2023, 08:34 AM IST

वर्माकडून शर्माचं कौतुक! Asia Cup साठी संधी मिळाल्यानंतर तिलकची 1st Comment

Asia Cup 2023 Tilak Varma First Comment: भारताचा संघ 21 ऑगस्ट रोजी जाहीर करण्यात आला. यामध्ये तिलक वर्माचाही समावेश आहे.

Aug 22, 2023, 02:10 PM IST

Asia Cup 2023 मधून डावलल्याने चहल दुखावला! एकही शब्द नसलेली 'ती' पोस्ट चर्चेत

Yuzvendra Chahal Comment After Dropped: भारतीय निवड समितीने 17 जणांच्या खेळाडूंचा संघ आशिया चषक 2023 साठी जाहीर केला. मात्र या अंतिम 17 खेळाडूंमध्ये युजवेंद्र चहलला स्थान देण्यात आलं नाही. यामुळे अनेकांना आश्चर्य वाटत असतानाच चहलने पहिली प्रतिक्रिया नोंदवली आहे.

Aug 22, 2023, 11:35 AM IST

Asia Cup 2023: रोहित शर्माची रणनिती तयार, या Playing 11 सह उतरणार मैदानात

एशिया कप 2023 स्पर्धेसाठी बीसीसीआयने टीम इंडियाची घोषणा केली आहे. संघात केएल राहुल आणि श्रेयस अय्यरचं पुनरागमन झालं आहे. चीफ सिलेक्टर अजीत आगरकर यांच्या म्हणण्यानुसार केएल राहुल महिन्याअखेपर्यंत पूर्णपणे फिट असेल. अशात रोहित शर्मा कोणत्या अकरा खेळाडूंना घेऊन मैदानात उतरणार याबाबत चर्चा सुरु झाली आहे. 

Aug 21, 2023, 09:55 PM IST