'हा खेळाडू फक्त IPL खेळण्यासाठी फिट', सोशल मिडीयावरून team India चा खेळाडू ट्रोल
Team India: भारताचा सुपरस्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे टी-20 विश्वचषकातून बाहेर पडला आहे. यानंतर चाहत्यांनी त्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली असून त्याला निवृत्तीचा सल्ला दिला आहे.
Oct 4, 2022, 12:06 PM IST