japanese prime minister fumio kishida

'भैय्याजी और एक...', जपानच्या पंतप्रधानांना पाणीपुरी खाण्याचा मोह आवरेना, मोदीही पाहत राहिले, VIDEO व्हायरल

Viral Video: जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा (Japanese Prime Minister  Fumio Kishida) सोमवारी दोन दिवसांच्या भारत दौऱ्यासाठी दिल्लीत दाखल झाले. सोमवारी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह (PM Narendra Modi) पाणीपुरीचा आनंद लुटला. यावेळचा त्यांचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवर नागालँडचे मंत्री तेमजेन इमना अलाँग (Temjen Imna Along) यांनीही कमेंट केली आहे. 

 

Mar 21, 2023, 06:37 PM IST

Video : असं काय करता दाजी... मराठमोळ्या लावणीने जपानच्या पंतप्रधानांचे भारतात स्वागत

Fumio Kishida : जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा हे पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर आले आहेत. यावेळी त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर (Rajeev Chandrasekhar) यांनी पंतप्रधान फुमियो किशिदा यांचे स्वागत केले आहे

Mar 20, 2023, 09:11 AM IST