jafrabad sea

VIDEO : ...आणि सिंहाने समुद्रात उडी घेतली

जंगलाचा राजा अशी सिंहाची ओळख. मात्र हा राजा जेव्हा समुद्र किनारी वसलेल्या जाफराबादच्या परिसरात घुसला तेव्हा माणसांची गर्दी पाहून काही काळ भांबावला. भितीने त्याने समुद्रात उडी घेतली. व्हिडीओ बातमीच्या खाली

Jan 3, 2016, 01:39 PM IST