iss

शानदार, अद्भूत, लाजजवाब, पाहा अंतराळातून रात्री कशी दिसते भारत-पाक बॉर्डर

भारत आणि पाकिस्तान सीमेवर फायरिंग आणि गोळीबाराचे कर्णकर्कश आवाज आपल्या नेहमी ऐकायला मिळतात. पण रात्री अंतराळातून भारत पाक सीमा किती सुंदर दिसते, याचा अंदाजा तुम्हांला नसेल. 

Oct 6, 2015, 04:54 PM IST