IRCTC वरून रात्री 11.45 ते 12.30 पर्यंत तिकीट बुक का करता येत नाही?
अशा या Railway नं प्रवास करताना सर्वात महत्त्वाचा टप्पा असतो तो म्हणजे तिकीट बुकींगचा...
Jul 18, 2023, 12:29 PM ISTरेल्वेने प्रवास करता ! E-Ticket आणि I-Ticket बद्दल तुम्हाला माहीत आहे का?, नसेल तर जाणून घ्या
Indian Railway Ticket Booking: तुम्ही रेल्वेने कधी प्रवास केला आहे का? कोणत्याही प्रवाशाला रेल्वेमधून प्रवास करण्यासाठी तिकीट आवश्यक आहे. बहुतेक लोक ऑनलाइन तिकीट बुकिंग करतात. या परिस्थितीत तुम्हाला एकतर ई-तिकीट मिळेल किंवा तुम्हाला आय-तिकीट मिळेल. मात्र, यातील फरक तुम्हाला माहीत आहे का?
Jun 30, 2023, 09:55 AM ISTरेल्वे प्रवासादरम्यान TTE तिकीट तपासायला आल्यास तुम्हाला माहित हवेत 'हे' नियम; हा तुमचा हक्क
Indian Railway : रेल्वेनं प्रवास करतेवेळी अनेक किस्से घडतात, अनेक प्रसंग ओढावतात. अशा परिस्थितीमध्ये एक प्रवासी म्हणून तुम्हालाही काही गोष्टी माहित असणं अपेक्षित असतं. त्याचलीच एक इथं पाहा...
Jun 23, 2023, 10:40 AM ISTरेल्वे तिकिट बुक करताना वय चुकीचं भरल्यास पुढे काय, तुम्हाला माहितीये का हा नियम?
Indian Railway : रेल्वेनं प्रवास करणं अनेकांनाच आवडतं. पण, मुद्दा जेव्हा लांब पल्ल्याच्या रेल्वे प्रवासाचा येतो तेव्हा तिथं तिकीट मिळवण्यासाठी जीवाचा होणारा आटापिटा अनेकांनाच घाम फोडतो.
Jun 19, 2023, 04:27 PM IST
Odisha Accident नंतर भारतीयांना वाटतीये ट्रेन प्रवासाची भिती? Ticket Cancellations च्या काँग्रेसच्या दाव्यावर IRCTC चा रिप्लाय
Ticket Cancellations IRCTC: ओडिशामध्ये शुक्रवारी झालेल्या भीषण अपघातामध्ये 275 प्रवाशांचा मृत्यू झाला असून 1100 हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. याच अपघातानंतर काँग्रेसने केंद्रात सत्तेत असलेल्या भाजपा सरकारला लक्ष्य केलं आहे.
Jun 6, 2023, 04:15 PM ISTरेल्वेच्या दाराजवळच्या खिडकीला अधिक लोखंडी सळ्या का असतात? कारण जाणून व्हाल चकीत
Indian Railway News : Train Window - रेल्वे डब्याच्या प्रवेश दाराजवळच्या खिडक्या या अन्य खिडक्यांपेक्षा वेगळ्या का असतात, याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? तुम्ही निरखून पाहिले तर त्याला जास्त लोखंडी सळ्या असतात.
Jun 3, 2023, 03:31 PM ISTIRCTC कडून भटकंती करणाऱ्यांसाठी खास भेट; देशात कुठेही बुक करा स्वस्तात मस्त Hotel
IRCTC Hotel Booking: तुम्ही एखाद्या प्रवासासाठी निघता तेव्हा प्राधान्यस्थानी काही गोष्टी हमखास असतात. यातलीच एक गोष्ट म्हणजे हॉटेल बुकिंग. तुम्ही हॉटेल बुकिंगसाठी कोणती पद्धत वापरता?
May 25, 2023, 12:28 PM IST
आयत्या वेळी Reserved तिकीटावरील नाव बदलणं सहज शक्य, रेल्वेचा नवा नियम पाहिला?
Indian Railway : भारतीय रेल्वे प्रवाशांच्या गरजा आणि त्यांच्या सोयीसाठी सातत्यानं धोरणांमध्ये बदल करत असते. प्रवासासाठीचे नियमही सातत्यानं बदलत असते. अशाच एका बदलाला रेल्वे विभागानं आणखी सोईस्कर केलं आहे...
May 18, 2023, 11:18 AM IST
IRCTC वरून Ticket Booking करण्याच्या स्मार्ट टीप्स; तात्काळ तिकीट Confirm झालीच म्हणून समजा
How to book Tatkal Tickets: रेल्वेनं प्रवास करण्याचा बेत आखल्यानंतर पुढील पायरी असते ती म्हणजे तिकीट बुक करण्याची. एकतर रेल्वेच्या संकेतस्थळावर जात किंवा प्रत्यक्षात रेल्वे स्थानकावर किंवा एजंटकडे जात ही तिकीट बुक केली जाऊ शकते.
May 16, 2023, 09:57 AM IST
IRCTC Tour Package : हीच ती वेळ हाच तो क्षण; रेल्वेकडून लडाख सफरीचं Superhit टूर पॅकेज जाहीर
IRCTC Ladakh Tour Package: प्रवाशांच्या सोयीसाठी वेळोवेळी अनेक योजना आणि उपक्रम राबवणाऱ्या भारतीय रेल्वे विभागाकडून काश्मीरमागोमाग आता लडाख सफरीचं टूर पॅकेजही जाहीर करण्यात आलं आहे. मग वाट कसली पाहताय? चला, सुट्ट्यांचे अर्ज करा...
May 13, 2023, 02:31 PM ISTIRCTC कडून Bahar E Kashmir Tour Package; खिशाला परवडणाऱ्या दरात पाहा भारतातील नंदनवन
काय म्हणता? तुम्हालाही हा अनुभव घ्यायचाय? भारतीय रेल्वे तुम्हाला असं करण्याची संधी देत आहे. जिथं तुम्ही उष्ण प्रदेशातून थेट थंडगार काश्मीरमध्ये येऊ शकता. चला तर मग पाहुया IRCTC brings Bahar E Kashmir Tour Package बाबतची सविस्तर माहिती...
May 12, 2023, 10:36 AM ISTIndian Railways : इतिहासात पहिल्यांदाच रेल्वेने घेतला हा निर्णय, कोट्यवधी प्रवाशांना धक्का
IRCTC : भारतीय रेल्वेने डिजिटल इंडियाच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
May 7, 2023, 03:26 PM ISTIRCTC कडून आता पाळीव प्राण्यांसाठी ऑनलाइन तिकीट बुकिंग, प्रस्ताव तयार
Indian Railway Ticket Booking For Pets: भारतीय रेल्वेने पाळीव श्वान आणि मांजरांसाठी ऑनलाइन तिकीट बुकिंग सुविधा सुरु करण्याचा विचार करत आहे. तसा प्रस्ताव रेल्वे मंत्रालयाने नुकताच तयार केला आहे. रेल्वेची अधिकृत पाळीव प्राण्यांसाठी तिकीट सुविधा उपलब्ध झाली तर बिनधास्त पाळीव प्राणी प्रवासात मालकांना घेता येणार आहेत.
May 3, 2023, 02:03 PM ISTIndian Railway कडून चारधाम यात्रेसाठी कमालीचं बजेट टूर पॅकेज, पाहून लगेच बुकींग कराल
Chardham Yara सुरु होताच इथं येणाऱ्या भाविकांची संख्या पाहता त्यांना प्रवासाच्या सुविधा देण्यासाठी एकंदरच यात्रेची आखणी करून देण्यासासाठी आता भारतीय रेल्वेनंही पुढाकार घेतला आहे. पाहा IRCTC Tour Package
Apr 28, 2023, 09:45 AM IST
Indian Railway कडून नवे नियम लागू; सामानापासून Seat पर्यंत खूप काही बदललं
Indian Railway तुम्हीही प्रवास केला असेल. खिशाला परवडणाऱ्या आणि सुखकर प्रवासासाची सुविधा पुरवणाऱ्या भारतीय रेल्वेला अनेकांचीच पसंती. पण, याच रेल्वेनं प्रवास करताना आता तुम्हाला काही गोष्टींची विशेष काळजी घ्यावी लागणार आहे.
Apr 25, 2023, 03:02 PM IST