आता ट्रेनमध्ये ऑर्डर करा आवडत्या हॉटेलचं जेवण, भारतीय रेल्वेची प्रवाशांसाठी सुविधा
IRCTC-Swiggy : आता तुम्हाला धावत्या ट्रेनमध्येही आपले आवडते खाद्यपदार्थ ऑर्डर करता येणार आहेत. IRCTC ने Swiggyबरोबर पार्टनरशिप केली आहे. सुरुवातीला चार स्टेशनवर प्रायोगिक तत्त्वावर ही सेवा सुरु केली जाणार आहे.
Feb 23, 2024, 07:17 PM ISTमध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी; तुम्हीही 'या' सेवेचा लाभ घेतला का?
Central Railway News : मध्य रेल्वे किंबहुना रेल्वे विभागाकडूनच प्रवाशांसाठी काही एकाहून एक सरस सुविधा पुरवण्यात येतात. अशाच एका सेवेचा लाभ सध्या रेल्वेला मोठा नफा करून देत आहे.
Feb 19, 2024, 11:11 AM IST
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचं काम कुठपर्यंत? महत्वाची अपडेट आली समोर
Mumbai Ahmedabad Bullet Train Lates Updates: वांद्रे येथील मुंबई हायस्पीड रेल्वे स्थानकावर 36 मीटर खोलीवर शाफ्ट-1 बांधण्यात येत असून तेथे दुसऱ्या पायलिंगचे काम 100 टक्के पूर्ण झाले असून खोदकाम सुरु आहे.
Feb 9, 2024, 08:05 AM ISTऑनलाईन तिकीट बुक करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आता 'हा' चार्ज द्यावा लागणार नाही, IRCTC ची घोषणा
IRCTC eWallet: आयआरसीटीसीवरुन तिकिट बुक करणे सोप्पं झाले आहे. आता रेल्वेने आणखी एक सुविधा आणली आहे. त्यामुळं प्रवाशांचा वेळ वाचणार आहे
Feb 8, 2024, 06:04 PM ISTरामभक्तांसाठी IRCTCचं 'द रामायण सागा' टूर पॅकेज, थेट लंकेत पर्यटन... जाणून घ्या भाडे आणि तारीख
Ramayan Saga Tour Package : अयोध्येत रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर दररोज लाखो रामभक्त रामलल्लाचं दर्शन घेत आहेत. देश-विदेशातून अनेकजण अयोध्येत येत आहेत. आहेत आता भारतीय रेल्वेने रामभक्तांसाठी आणखी एक घोषणा केली आहे.
Feb 5, 2024, 04:40 PM ISTIndian Railway नं प्रवास करताना तिकीटावर सबसिडी कशी मिळवाल?
Indian Railway नं तुम्हीही प्रवास केलाच असेल पण, तुम्हाला तरी सर्व हक्क माहितीयेत का? चला पाहूया...
Jan 29, 2024, 02:50 PM ISTValentine Day ला जोडीदारासोबत थायलंड फिरण्याची संधी, पाहा सर्व Details
IRCTC Tour Package : फेब्रुवारी महिना सुरु झाल्यानंतर सर्वांनाच वेध लागतात ते व्हॅलेंटाईन डेचे. जर तुम्हीपण व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने काही प्लॅन करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण रेल्वेच्या आयआरसीटीसी (IRCTC) तुमच्यासाठी एक शानदार हवाई टूर पॅकेज घेऊन आले आहे. या पॅकेजअंतर्गत तुम्हाला थायलंडमध्ये फिरण्याची संधी मिळणार आहे.
Jan 24, 2024, 01:18 PM ISTRam Mandir : रामलल्ला प्राणप्रतिष्ठादिनी 'हे' शेअर करतील तुम्हाला श्रीमंत?
Ayodhya Ram Mandir : उद्या म्हणजेच 22 जानेवारी 2024 रोजी अयोध्येत प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्याची तयारी फक्त अयोध्येत सुरु नाही तर देशभरात रामभक्त या सोहळ्याची आपआपल्या गावात आणि परिसरात तयारी करत आहेत.
Jan 21, 2024, 11:24 AM ISTरेल्वेचे सुपर अॅप, एका क्लिकवर तिकीट बुकींगपासून ट्रॅकींगपर्यंत सर्वकाही
Railway Super App: भारतीय रेल्वे एका सुपर अॅपवर काम करत आहे. जिथे एकाच प्लॅटफॉर्मवर सर्व कामे होणार आहेत.
Jan 2, 2024, 03:54 PM ISTखर्च वाढतोय म्हणून गोवा ट्रीप टाळताय? IRCTC घेऊन आलंय खास सफर खिशाला परवडणाऱ्या दरात
Goa Tour Package: तुम्हीही गोव्याच्या प्रेमात आहात का? पण, खर्चाच्याच विचारानं तुम्ही ही सहल टाळताय? असं करु नका.
Nov 27, 2023, 12:30 PM ISTरेल्वे स्टेशन ची नावे पिवळ्या बोर्डवरच का असतात? जाणून घ्या
रेल्वे स्टेशनवरील स्टेशनच्या नावाचं बोर्ड हे नेहमी पिवळ्या रंगात लिहलेलं असतं या मागचं मानसशास्त्रानुसार आणि वास्तुशास्त्रानुसार कारण काय आहे या बद्दल सांगितले आहे.
Nov 24, 2023, 03:37 PM ISTIRCTCची वेबसाईट ठप्प; तिकीट बुकिंग करण्यास अडचणी
IRCTC Down: रेल्वेचे तिकिट बुक करण्यासाठी भारतातील नागरिक IRCTCवरुन ऑनलाइन बुकिंग करतात. मात्र, आता प्रवाशांसाठी मोठी बातमी समोर आली आहे.
Nov 23, 2023, 12:28 PM ISTIndian Railways कडून प्रवाशांसाठी 'विकल्प'; तिकीट बुकींगदरम्यान फायद्याची हमी
Indian Railway Ticket Booking : पाहा तुम्हाला कसा फायदेशीर ठरणार रेल्वेचा हा 'विकल्प'? कन्फर्म तिकीटाची मदार यावरच, पण अटीशर्ती वाचून घ्या
Nov 21, 2023, 02:48 PM ISTदिवाळीत गावी जायचंय, पण तिकिट मिळेना; मध्य रेल्वेची मोठी घोषणा, मुंबई-पुण्यातून...
Cenral Railway Special Train For Diwali: दिवाळीसाठी गावी निघालेल्या प्रवाशांसाठी मध्य रेल्वेची मोठी घोषणा, स्पेशल ट्रेन चालवणार
Nov 8, 2023, 12:12 PM ISTहे काय नवं? भारतीय रेल्वेतही विमानाप्रमाणं मर्यादित वजनाच्या सामानालाच परवानगी
Indian Railway : तुम्हीही भारतीय रेल्वेनंच प्रवास करण्याला प्राधन्य देता? रेल्वे प्रवास सवयीचा असला तरीही त्याचे नियम तुम्हाला ठाऊक आहेत
Nov 7, 2023, 03:28 PM IST