'13 कोटींची पर्स असताना....', CSK विकत घेण्यात अपयशी ठरल्यानंतर दीपक चहर स्पष्टच बोलला, 'फक्त धोनीमुळे...'
Deepak Chahar on CSK: भारतीय क्रिकेटर दीपक चहरने (Deepak Chahar) आपली आयपीएल 2025 (IPL 2025) मध्येही चेन्नई सुपरकिंग्ज (Chennai Super Kings) संघाकडून खेळण्याची इच्छा होती असं सांगितलं आहे.
Dec 1, 2024, 02:31 PM IST
विस्फोटक फलंदाजी करून इंग्लंडच्या खेळाडूने इतिहास रचला, IPL मध्ये 'या' टीमकडून खेळणार
NZ VS ENG : इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात टेस्ट सीरिज खेळवण्यात येत आहे. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी इंग्लंडचा फलंदाज हॅरी ब्रुक याने दमदार शतक ठोकलं.
Nov 29, 2024, 03:27 PM IST'कंपनी चांगली, पैसा चांगला देतात, पण मालक...'; KL Rahul चा पंतला सल्ला? रिप्लाय चर्चेत
IPL Auction 2025 Viral Post On Sanjiv Goenka: सोशल मीडियावर सध्या या पोस्टची जोरदार चर्चा असल्याचं दिसून येत आहे. विशेष म्हणजे यावर संघमालकांच्या भावानेही प्रतिक्रिया नोंदवली आहे.
Nov 29, 2024, 12:57 PM IST'मला आदर द्या, तुमचे 14 कोटी...', केएल राहुलने दिल्ली कॅपिटल्सच्या मालकाला सांगितली मनातली गोष्ट
KL Rahul IPL 2025 Auction : ऋषभ पंत हा मागील काही वर्ष दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार होता. तर दिल्ली कॅपिटल्सने यंदा ऑक्शनमध्ये लखनऊचा कर्णधार केएल राहुल याच्या करता 14 कोटी रुपये खर्च केले.
Nov 28, 2024, 08:07 PM ISTपाकिस्ताननंतर बांगलादेशचाही IPL मधून पत्ता कट, ऑक्शन दरम्यान झाला मोठा गेम
IPL 2025 Auction : बीसीसीआयने काही वर्षांपूर्वीच आयपीएलमध्ये पाकिस्तानी खेळाडूंवर बंदी घातली होती. त्यानंतर आता पाकिस्तान सोबतच आयपीएलमधून बांगलादेश खेळाडूंचाही पत्ता कट झाला आहे.
Nov 28, 2024, 05:14 PM ISTIPL ऑक्शनमध्ये राहिला Unsold; पठ्ठयानं दुसऱ्याच दिवशी मैदानात काढला राग, पंतचा रेकॉर्ड धुळीस मिळवला
IPL ऑक्शनमध्ये अनेक खेळाडूंचं नशीब चमकलं आणि त्यांच्यावर फ्रेंचायझींनी कोट्यवधी आणि लाखो रुपये खर्च करून आपल्या संघात घेतलं. तर काही खेळाडू मात्र अनसोल्ड राहिले.
Nov 28, 2024, 03:39 PM IST...म्हणून 13 वर्षीय Vaibhav Suryavanshi साठी 1.10 कोटी मोजले; द्रविडने सांगितलं खरं कारण
IPL Auction 2025 Rahul Dravid Why RR Brought 13 Year Old Vaibhav Suryavanshi: लिलावादरम्यान दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्समध्ये या 13 वर्षीय खेळाडूसाठी चढाओढ सुरु होती.
Nov 28, 2024, 03:01 PM ISTIPL ऑक्शनमुळे भारत सरकारची चांदीच चांदी, तिजोरीत जमा होणार तब्बल 900000000 रुपये, पण ते कसं?
IPL 2025 : आयपीएल 2025 साठी मेगा ऑक्शन 24 आणि 25 नोव्हेंबर रोजी पार पडलं. यात एकूण 10 संघाचा सहभाग होता तर तब्बल 577 खेळाडू यंदाच्या ऑक्शनमध्ये सहभागी झाले होते. ऑक्शनमध्ये यंदा फ्रेंचायझींनी जवळपास 639.15 कोटी रुपये खर्च करून खेळाडूंना आपल्या संघांची जोडले. हे ऑक्शन विदेशात पार पडले असले तरी यामधून भारत सरकारची देखील बंपर कमाई झाली आहे.
Nov 28, 2024, 01:50 PM ISTSorry Shreyas... 26.75 कोटी मोजल्यानंतरही प्रितीने का मागितली माफी? पाहा Video
IPL 2025 Mega Auction Preity Zinta Shreyas Iyer: यंदाच्या लिलावामध्ये सहभागी झालेल्या संघांमध्ये सर्वाधिक रक्कम पंजाबच्या संघाकडेच शिल्लक होती. त्यामुळे त्यांनी अनेक खेळाडूंना मोठ्या रक्कमेला विकत घेतलं आहे. मात्र यानंतरही प्रिती श्रेयसला सॉरी का म्हणाली?
Nov 28, 2024, 01:25 PM ISTIPL 2025 मध्ये पहिल्यांदाच होणार दुहेरी कर्णधारचा प्रयोग, दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदी केएल राहुल आणि ...
Delhi Capitals: आयपीएल 2025 साठी सर्व संघ सज्ज झाले आहेत. दिल्ली कॅपिटल्सनेही आपली टीम तयार केली आहे. आता संघाच्या कर्णधारपदाच्या चर्चा रंगल्या आहेत. याप्रकरणी मालक पार्थ जिंदाल यांनी मौन तोडले आहे.
Nov 28, 2024, 11:42 AM IST
IPL Auction: मुंबईचा पराभव करायला मजा येईल! म्हणणाऱ्या खेळाडूलाच MI ने विकत घेतलं, जुना व्हिडीओ Viral
IPL 2025 Mega Auction : सीएसके आणि मुंबई हे दोन्ही आयपीएलचे सर्वात यशस्वी संघ असून त्यांनी प्रत्येकी 5 वेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे.
Nov 27, 2024, 06:06 PM ISTPHOTO : वडील होते IPL चे स्पॉन्सर, 40 हजार कोटींचे साम्राज्य धुडकावून मुलगा बनला संन्यासी, CSK शी थेट संबंध
Who is Ajahn Siripanyo : वयाच्या 18 व्या वर्षी 40 हजार कोटींचे साम्राज्य धुडकावून तो संन्यासी झाला. त्याचे वडील हे मलेशियातील तिसऱ्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून ओळखले जातात.
Nov 27, 2024, 03:42 PM ISTIPL: आयपीएल सामना गमावल्यास मालकांचे किती नुकसान होते? जाणून घ्या
IPL Owner: नुकताच आयपीएलचा लिलाव आहे. दरम्यान, आपल्या संघाने सामना गमावल्यास मालकांना किती नुकसान सहन करावे लागते हे जाणून घेऊयात.
Nov 27, 2024, 01:00 PM IST18 कॅरेट व्हाईट गोल्डचं घड्याळ आणि... नीता अंबानींनी IPL Auction 2025 लूकसाठी केला 'इतका' खर्च
Nita Ambani IPL Auction 2025 : नीता अंबानींच्या संपूर्ण लूकची किंमत इतकी मोठी, की त्यात एखाद्या सामान्याचं घरभाडं, नवं घर, कितीतरी वर्षांचा पगार आणि फॉरेन ट्रीपचाही खर्च निघेल...
Nov 27, 2024, 12:17 PM IST
27 कोटी नाही Tax Cut करुन पंतला मिळणार एवढीशीच रक्कम; ही आकडेमोड पाहून व्हाल थक्क
How Much Will Rishabh Pant Earn After Taxes From Rs 27 Crore: ऋषभ पंतवर विक्रमी बोली लागेल असा अंदाज व्यक्त करण्यात आलेला तो खरा ठरला. पंतसाठी तब्बल 27 कोटींची किंमत मोजण्यात आले आहेत. मात्र हे सगळे 27 कोटी पंतला मिळणार नाही असं सांगितल्यास तुम्हाला नक्कीच आश्चर्याचा धक्का बसेल. पण हे खरं आहे. पंतला इन हॅण्ड किती पैसे मिळतील पाहूयात...
Nov 27, 2024, 10:38 AM IST