Knowledge News: बिअरच्या बाटल्या तपकिरी किंवा हिरव्या का असतात? जाणून घ्या त्यामागचे कारण
बिअर पांढऱ्या किंवा पारदर्शक काचेच्या बाटल्यांमध्ये का ठेवली जात नाही? असा प्रश्न पडतो. हिरव्या आणि तपकिरी रंगांच्या बाटलांमध्ये बिअर ठेवण्यामागे नेमकं काय कारण आहे.
Oct 4, 2022, 04:20 PM ISTKnowledge News: हिरवा, पिवळा, गुलाबी साबण तरी फेस पांढराच का? जाणून घ्या यामागचं कारण
तुम्ही एक बाब आवर्जून पाहिली असेल, ती म्हणजे साबण हिरवा, पिवळा, गुलाबी असूनही फेस पांढराच येतो. फेसात साबणाचा रंग का येत नाही? असा प्रश्न पडतो.
Sep 22, 2022, 02:07 PM IST