मावळ येथे जोरदार पाऊस, इंद्रायणीच्या पुराने रेल्वे रुळाला धोका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 19, 2015, 10:16 AM ISTआळंदीकरांनी घेतलीय 'इंद्रायणी'ची स्वच्छता मोहीम
अवघ्या महाराष्ट्राचं धार्मिक अधिष्ठान म्हणून देवाच्या आळंदीच वर्णन केलं जात. इथून संथ वाहणाऱ्या इंद्रायणी मध्ये स्नान करुन अनेक भक्त मोक्षाची प्राप्ती करतात. पण गेल्या काही वर्षात याच इंद्रायणी नदीची अवस्था गटार गंगे सारखी झालीय. आता याच इंद्रायणीच पावित्र्य जपण्यासाठी आळंदीमधल्या नागरिकांनीच पुढाकार घेतलाय.
Dec 9, 2014, 10:02 PM IST