आयसीसी वर्ल्डकपपूर्वी BCCI ने बदलला 'हा' महत्त्वाचा नियम; फलंदाजांच्या अडचणीत वाढ
BCCI Apex Council Meeting : यंदाच्या वर्षी एकदिवसीय वर्ल्डकप 2023 खेळवला जाणार असून भारत याचा आयोजन आहे. यापूर्वीच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या ( बीसीसीआय ) अपेक्स काऊंसिलची बैठक झाली.
Jul 9, 2023, 09:53 AM ISTIND vs WI: 23 वर्षाचं पोरगं जिंकून देणार टीम इंडियाला वर्ल्ड कप, एक संधी अन् रोहितचं नशीब चमकणार!
latest marathi sport news: भारतीय संघ 27 जुलैला वेस्टइंडीजच्या (West Indies Tour) दौऱ्यावर जाणार आहे. भारतीय क्रिकेट बोर्डने संघाची (BCCI) घोषणा केली आहे.
Jun 25, 2023, 11:31 PM ISTAsia Cup मध्ये पहिल्यांदाच खेळणार 'या' छोट्या देशाची टीम, भारत-पाकिस्तानला भिडणार
Asia Cup: आशिया चषक 31 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. यावेळचा आशिया चषक 2023 हा पाकिस्तानच्या यजमानपदात खेळवला जाणार आहे. ही स्पर्धा हायब्रीड मॉडेलवर खेळवली जाणार आहे. या स्पर्धेतील सुरुवातीचे सामने पाकिस्तानमध्ये आणि उर्वरित सामने श्रीलंकेत होणार आहेत. तसेच विशष म्हणजे यावेळेस एक नवीन संघ स्पर्धेत खेळताना दिसणार आहे.
Jun 18, 2023, 01:15 PM ISTICC World Cup 2023 Schedule: अखेर तारीख ठरली! भारत-पाकिस्तान हाय व्होल्टेज मॅच लवकरच
ICC World Cup 2023 Schedule: तमाम क्रिकेटफॅन्ससाठी आनंदाची बातमी आहे. या मॅचची क्रिकेट फॅन्स आतुरतेने वाट पाहत असतात त्या मॅचची तारीख आता ठरलीय.. क्रिकेट वर्ल्ड कपच्या रणभूमीवर भारत-पाकिस्तान मॅच रंगणार आहे. (ODI World Cup)
Jun 12, 2023, 08:38 AM IST
WTC Final सुरू असताना अचानक वर्ल्ड कप टीमची घोषणा; 'हा' खेळाडू झाला कॅप्टन!
ICC World Cup 2023: टेस्ट फायनल (WTC Final 2023) सुरू असताना अचानक टीमची घोषणा झाली आहे. 18 जूनला विश्वचषक पात्रता फेरीची (World Cup Qualifiers) सुरुवात होणार आहे.
Jun 9, 2023, 08:36 PM ISTRinku Singh: फ्लाइटमध्ये रिंकू सिंगची झाली वाईट अवस्था; व्हिडिओ व्हायरल झाला अन्...पाहा Video
Rinku Singh Viral Video: रिंकू सिंग (Rinku Singh) सध्या मालदीवमध्ये असून सुट्टीचा आनंद घेत आहे. अशातच रिंकू सिंगचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहे. व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये रिंकू सिंग खूपच घाबरलेल्या अवस्थेत दिसतोय.
Jun 5, 2023, 06:23 PM ISTWorld Cup 2023 साठी अचानक टीमची घोषणा; 'या' खेळाडूंना मिळाली संधी!
ICC World Cup 2023: आयसीसीकडून आयोजित केल्या जाणाऱ्या वनडे वर्ल्ड कपचं यजमानपद यंदा भारताकडे देण्यात आलंय. 18 जूनला विश्वचषक पात्रता फेरीची (World Cup Qualifiers) सुरुवात होणार आहे.
May 17, 2023, 07:44 PM ISTVirat Kohli: विराट कोहलीची मोठी भविष्यवाणी, 'हा' खेळाडू म्हणजे टीम इंडियाचं भविष्य!
Virat Kohli Instagram Story: एकही सिक्स न मारता सर्वात जलद अर्धशतक पूर्ण करणारा शुभमन गिल आयपीएलच्या इतिहासातील पहिला फलंदाज ठरलाय. अशातच विराटने आयपीएलमध्ये (IPL 2023) शतक झळकावणाऱ्या शुभमन गिलचं (Shubhman Gill) देखील कौतूक केलंय.
May 16, 2023, 10:20 PM ISTक्रिकेट जगतातून मोठी बातमी! एशिया कप स्पर्धा पाकिस्तानात खेळवली जाणार नाही? समोर आली महत्त्वाची अपडेट
Asia Cup 2023: आयपीएल सुरु असतानाच क्रिकेट जगतातून एक मोठी बातमी समोर आली आहे. पाकिस्तानात होणारी एशिया कप स्पर्धा रद्द होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
May 8, 2023, 05:00 PM ISTAsia Cup 2023: एशिया कप स्पर्धेत अचानक 'या' नव्या टीमची एन्ट्री, भारत-पाकशी रंगणार सामना
Asia Cup 2023: एशिया कप स्पर्धेत एका नव्या संघाने एन्ट्री करत इतिहास रचला आहे. एशिया कप स्पर्धेत याआधीच पाच संघांनी क्वालीफाय केलं आहे. आता नव्या संघाच्या एन्ट्रीने स्पर्धेत सहा संघ झाले आहेत.
May 2, 2023, 03:54 PM ISTAsia Cup 2023: भारत-पाक क्रिकेटप्रेमींना मोठा धक्का, यावर्षी एशिया कप रद्द होणार?
Asia Cup 2023: इंडियन प्रीमिअर लीगनंतर (IPL 2023) होणाऱ्या एशिया कप स्पर्धेबाबत मोठी बातमी समोर आली आहे. यावर्षी होणारी एशिया कप स्पर्धाच रद्द होण्याचा धोका निर्माण झाला.
May 1, 2023, 04:48 PM IST
IPL 2023 : आयपीएलमध्ये मोठा अपघात टळला, दोन क्रिकेटपटू थोडक्यात बचावले
GT vs MI IPL 2023: आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचा पुढचा सामना गुजरात टायटन्सशी रंगणार आहे. त्याआधी मैदानावर एक मोठा अपघात टळला. टीम इंडियाचे दोन खेळाडू जखमी होण्यापासून थोडक्यात बचावले
Apr 24, 2023, 09:35 PM ISTIPL 2023 : आयपीएलदरम्यान मोठी बातमी, वेळापत्रकात बदल करण्याचा बीसीसीआयचा निर्णय
IPL 2023: आयपीएल स्पर्धेला सुरुवात होऊ आता जवळपास 18 दिवस झाले आहेत. यादरम्यान एक मोठी बातमी समोर आली आहे. एका सामन्याच्या वेळापत्रकात बदल करण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला आहे.
Apr 17, 2023, 10:16 PM ISTIPL 2023: रिंकूच नाही, तर 'या' खेळाडूंनीही खेचलेत ओव्हरमध्ये 5 सिक्स!
आयपीएलच्या 16 व्या हंगामात कोलकाता नाईट रायडर्सचा (KKR) स्टार फलंदाज रिंकू सिंग (Rinku Singh) याने धडाकेबाज फलंदाजी करत सर्वांच्याच भुवया उंचावल्या. एकाच ओव्हरमध्ये त्याने 5 सिक्स (Rinku Singh 5 Sixes) खेचले आहेत. मात्र, अशी कामगिरी करणारा तो एकटाच खेळाडू नव्हता. याआधी देखील तीन खेळाडूंनी असा पराक्रम केलाय. (Not just Rinku Singh jadeja chris gayle rahul tewatia also hit hit 5 sixes in an IPL over)
Apr 10, 2023, 06:13 PM ISTIPL 2023 : विजयी सलामी देणाऱ्या RCB ला मोठा धक्का, मॅच विनर खेळाडू स्पर्धेतून बाहेर
IPL 2023: आयपीएलच्या सोळाव्या हंगामात विजयी सलामी देत आरसीबीने दणक्यात सुरुवात केली आहे. पण दुसऱ्या सामन्याआधीच रॉयल चॅलेंजर्स बंगलोरला मोठा धक्का बसला आहे. संघातील प्रमुख खेळाडूला या स्पर्धेतून बाहेर व्हावं लागलं आहे.
Apr 4, 2023, 06:04 PM IST