पोरगं बापावर गेलंय! राहुल द्रविडच्या लेकाने लगावला टोलेजंग षटकार; VIDEO पाहून नेटकरी भारावले
Maharaja T20 KSCA स्पर्धेत समित द्रविडने टोलेजंग षटकार लगावत क्रिकेट रसिकांच लक्ष वेढून घेतलं. त्याने लगावलेल्या षटकाराचा वीडियो तुफान वायरल झाला असून नेटकरी त्याची तुलना राहुल द्रविडशी करत आहेत.
Aug 17, 2024, 04:45 PM IST'...तर तिसऱ्या दिवशी तो वेडापिसा होतो,' मोहम्मद शमीच्या जवळच्या मित्रानेच केला खुलासा, 'त्याला रोज...'
भारतीय क्रिकेट संघाचा जलदगती गोलंदाज मोहम्मद शमीने (Mohammed Shami) जर रोज मटण खाल्लं नाही, तर त्याचा गोलंदाजीचा वेग ताशी 15 किमीने कमी होईल असा दावा त्याचा मित्र उमेश कुमारने (Umesh Kumar) केला आहे.
Jul 25, 2024, 08:10 PM IST
'तुम्ही काय डोळे बंद करुन....', सुनील गावसकर गोलंदाजांवर संतापले, 'तुम्हाला कोणी..'
Sunil Gavaskar on Fast Bowlers: भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांनी जलदगती गोलंदाजांना खडेबोल सुनावले आहेत. सामन्यादरम्यान ब्रेकमध्ये ड्रिंक्स घेतलेले असतानाही, बाऊंड्री लाईनवर पुन्हा रिफ्रेशमेंट घेत असल्याने सुनील गावसकर यांनी टीका केली आहे.
Jul 19, 2024, 04:48 PM IST
'शुभमन गिल अनाकलनीय, त्याला कशाला कर्णधार...'; भारतीय खेळाडू स्पष्टच बोलला, 'तुम्ही फक्त तो संघात आहे म्हणून...'
भारतीय क्रिकेट संघाचा माजी फिरकी गोलंदाज अमित मिश्राने (Amit Mishra) शुभमन गिलकडे (Shubhman Gill) कर्णधारपद सोपवण्यावरुन नाराजी जाहीर केली आहे. झिम्बाब्वेविरोधातील (Zimbabwe) टी-20 मालिकेत शुभमन गिलला कर्णधार करण्यात आलं. शुभमन गिलपेक्षा ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) चांगला पर्याय होता, असं अमित मिश्रा म्हणाला आहे.
Jul 16, 2024, 01:06 PM IST
निवृत्तीच्या आधी सुनील छेत्रीने किंग कोहलीला केला होता मेसेज, विराटने सांगितली 'अंतर की बात'
Virat Kohli On Sunil Chhetri : टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहली याने सुनील छेत्रीच्या निवृत्तीवर खुलासा केलाय. त्याने मला मेसेज केला होता, असं विराट म्हणाला.
May 17, 2024, 04:56 PM IST'तू काय आता नवा नाहीयेस...', गंभीरने संजू सॅमसनला स्पष्टच सांगितलं, 'आता जरा स्वत:ला...'
T20 World Cup: आगामी टी-20 वर्ल्डकप संघात संजू सॅमसनला (Sanju Samson) संधी देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर गौतम गंभीरने (Gautam Gambhir) संजू सॅमसनला संदेश दिला आहे.
May 16, 2024, 05:52 PM IST
'हरभजन सिंगने कानाखाली मारली म्हणून रडत नव्हतो ...', श्रीसंतने अखेर इतक्या वर्षांनी केला खुलासा
भारतीय क्रिकेट संघाचा माजी गोलंदाज एस श्रीसंतने आयपीएल 2008 मधील स्लॅपगेट प्रकरणावर पुन्हा एकदा भाष्य केलं आहे. पहिल्या हंगामात हरभजन सिंगने श्रीसंतच्या कानाखाली लगावली होती. यानंतर बराच मोठा वाद झाला होता. याचं कारण श्रीसंत मैदानात जाहीरपणे रडला होता.
May 12, 2024, 07:41 PM IST
विराट कोहलीसंबंधी BCCI मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत? अजित आगरकर काढणार समजूत
T20 World Cup: आगामी टी-20 वर्ल्डकपमधून भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीला वगळलं जाण्याची शक्यता आहे. जून महिन्यात वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत वर्ल्डकप खेळला जाणार आहे. दरम्यान, विराट कोहलीच्या जागा नव्या खेळाडूंना संधी दिली जाण्याची शक्यता आहे.
Mar 12, 2024, 12:52 PM IST
राहुल द्रविडने म्हटलं 'थोडं क्रिकेट खेळ', पण ईशान किशनने धुडकावला सल्ला; कृत्याने उंचावल्या भुवया
भारतीय क्रिकेटर ईशान किशन गेल्या काही दिवसांपासून हार्दिक पांड्या आणि कृणाल पांड्या यांच्यासह सराव करत असल्याची माहिती आहे.
Feb 8, 2024, 11:29 AM IST
भारतीय क्रिकेटपटूंच्या किटमध्ये सापडल्या दारूच्या बाटल्या, विमानतळावर खेळाडू ताब्यात... चौकशी होणार
iquor Bottles recovered from Indian U-23 Team : सौराष्ट्रच्या अंडर-23 क्रिकेट संघाच्या खेळाडूंकडून दारुच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत. हे क्रिकेटपटू विमानातून दारूनच्या बाटल्या घेऊन जात होते. विमानतळावर तपासानंतर या खेळाडूंना ताब्यात घेण्यात आलं.
Jan 29, 2024, 07:40 PM ISTभारतीय क्रिकेटपटूची बायकोच उतरली मैदानात! Insta स्टोरी पाहून चाहते म्हणाले, 'हे तर...'
Indian Cricketer Special Instagram Story: या भारतीय क्रिकेटपटूने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा असून या दोघांना भारतीय क्रिकेटमधील कपल गोल्स असं म्हणत आहेत. या फोटोला दिलेली कॅप्शनही फारच हटके आहे. पाहूयात नेमकं काय आहे या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये...
Jan 24, 2024, 03:06 PM ISTकोणी संसद सदस्य, कोणी अभिनेता...; पाहा 'ते' खेळाडू सध्या काय करतात?
सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, गांगुली, सेहवाग या खेळाडूंचा एक वेगळा काळ होता. भारतानं पहिला टी-२० सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळला होता. 01 डिसेंबर 2006 रोजी जोहान्सबर्ग येथे खेळल्या गेलेल्या त्या सामन्यात भारताने सहा गडी राखून विजय मिळवला होता. मात्र या सामन्यातील खेळाडू काय करतात तुम्हाला माहितीये का?
Dec 9, 2023, 03:38 PM IST
दक्षिण आफ्रिकेच्या टी-20 सिरीजमध्ये 'या' 3 खेळाडूंना प्लेइंग 11 मध्ये संधी मिळणं कठीण
भारताचा दक्षिण आफ्रिका दौरा 10 डिसेंबर ते 7 जानेवारी दरम्यान होणार आहे. या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर टीम इंडियाला 3 टी-20 आंतरराष्ट्रीय, 3 एकदिवसीय आंतरराष्ट्रीय आणि 2 कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे. सूर्यकुमार यादव टी-20 मालिकेत, केएल राहुल एकदिवसीय मालिकेत आणि रोहित शर्मा कसोटी मालिकेत भारतीय संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे.
Dec 7, 2023, 02:03 PM ISTतिशीत पोहोचण्याआधीच बुमराहनं किती पैसा कमवलाय माहितीये का?
Jasprit Bumrah Birthday : वयाचा तिशीचा आकडा ओलांडण्याआधीच बुमहारनं क्रिकेट जगतामध्ये स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. अशा या बुमराहविषयीच्या काही खास गोष्टी तुम्हाला माहितीयेत?
Dec 6, 2023, 02:20 PM IST
...नेटमध्ये चौथा चेंडू टाकला अन् तिथेच हार्दिक पांड्याचा WC मधील प्रवास संपला; जाणून घ्या काय घडलं?
भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या वर्ल्डकपमधून बाहेर पडला आहे. दुखापतीमधून सावरु न शकल्याने हार्दिक पांड्याला अखेर संघातून बाहेर करण्यात आलं.
Nov 4, 2023, 06:02 PM IST