BSF Recruitment 2023: बीएसएफमध्ये 'या' पदासाठी बंपर भरती; 69,000 पर्यंत मिळेल पगार!
BSF Recruitment 2023: पुरूषांसाठी 1220 पदं तर महिलांसाठी 64 पदं आहेत. एकूण 1284 पदांसाठी रिक्त जागा काढण्यात आल्या आहेत. जर सरकारी नोकरीची इच्छा असेल तर...
Feb 27, 2023, 05:17 PM ISTIndian Army: काश्मीरमधून भारतीय सैन्य हटवणार? केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
Indian Army in jammu and kashmir: केंद्र सरकारकडून सध्या विविध मुद्द्यांवर चर्चा केली जात असतानाच आता एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. जिथं काश्मीरमधून भारतीय सैन्य हटवलं जाणार असल्याचं म्हटलं जात आहे.
Feb 20, 2023, 12:29 PM ISTभारतीय लष्करात लवकरच 'फ्लाईंग सोल्जर' भारतीय जवानांसाठी नवं वरदान
शत्रूच्या मनात धडकी भरणार, आयर्न मॅनसारखं (Iron Man) भारतीय सैनिक आता हवेत उडू शकणार
Feb 16, 2023, 10:23 PM ISTPulwama Attack: इथं साजरा होत होता प्रेमाचा दिवस, तिथं देशावर दहशतवाद्यांकडून भ्याड हल्ला; भारतीय लष्करानं असा घेतला बदला
Pulwama Attack : हा तोच दिवस होता जेव्हा संपूर्ण जग प्रेमाचा दिवस साजरा करत होतं. भारतात मात्र दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला करण्यासाठी हा दिवस निवडला होता. अनेक जवान यामध्ये शहीद झाले होते.
Feb 14, 2023, 08:11 AM ISTTurkey Earthquake : NDRFने ढिगाऱ्याखालून 6 वर्षांच्या मुलीला जीवंत वाचवलं, अमित शहांनी शेअर केला Video
'आम्हाला एनडीआरएफ जवानांवर गर्व आहे' भूकंपग्रस्त तुर्कीत भारताचं एनडीआरएफचे जवान जीवाची बाजी लावून बचावकार्य करत आहेत. याचा एक व्हिडिओ गृहमंत्रालयाने शेअर केला आहे
Feb 10, 2023, 08:39 PM ISTAgniveer Recruitment: 'अग्निवीर' मध्ये कसे भरती होता येणार? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
Indian Army Agniveer Recruitment New Process:भारतीय लष्कराने अग्निवीर भरती (Agniveer Recruitment) प्रक्रियेत बदल केला आहे. नव्या भरती प्रक्रियेत उमेदवारांना तीन टप्प्यांतून जावे लागणार आहे. अग्निवीर भरती प्रक्रियेदरम्यान होणारा प्रशासकीय खर्च कमी करण्यासाठी आणि प्रक्रिया केंद्रांवर मोठ्या प्रमाणावर अतिरिक्त व्यवस्था कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
Feb 4, 2023, 08:24 PM ISTपाहा PHOTO; भारतीय लष्करातील ही 5 अस्त्र म्हणजे शत्रूचा कर्दनकाळ
Republic Day 2023 LIVE : भारत आज 74 वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे. आज कर्तव्य पथवर आपला देश आपले शौर्य दाखवेल. पाहा देशातील पाच स्वदेशी शस्त्रे, ज्यांच्या हल्ल्याने शत्रू हादरतो.
Jan 26, 2023, 10:06 AM ISTRepublic Day 2023 : दाढीमिशा वाढवून दहशतवाद्यांमध्ये वावरत होता भारताचा 'रक्षक'; मृत्यूशी केलेली मैत्री
Republic Day 2023 : भारताचा प्रजासत्ताक सर्व देशात धुमधडाक्यात साजरा होईल. या दिवशी दिल्लीमध्ये राजपथावर पथसंचलन करताना सैन्यातील जवानांना पाहून ऊर अभिमानानं भरून येईल. ही गोष्ट सुद्धा तशीच काहीशी अनुभूती देईल.
Jan 25, 2023, 09:56 AM IST
'पतली कमरिया तेरी, हाय हाय हाय...' जवानांची अशी परेड तुम्ही कधीच पाहिली नसेल, Video व्हायरल
'ढल गया दिन' नंतर आता 'पतली कमरियावर' जवानांची परेड, हा Video पाहून तुम्हीही कराल कौतुक
Jan 19, 2023, 03:39 PM IST
Indian Hunter On China | चीनी ड्रॅगनला ठेचायला भारतीय लष्कर सज्ज, कुरापत काढली तर खैर नाही, पाहा स्पेशल रिपोर्ट
Indian Army is ready to crush the Chinese dragon, it is not good if it is removed, see special report
Jan 12, 2023, 10:25 PM ISTRafale fighter jet | भारताच्या नौदलात 'राफेल एम विमान' होणार सामील
Navy will become stronger, Rafale M aircraft will join the fleet
Jan 5, 2023, 10:55 AM ISTCaptain Shiva Chauhan : भारतातील सर्वात डेंजर युद्धभूमी; सियाचिनमध्ये पहिल्या महिला लष्करी अधिका-याचे पोस्टिंग
सियाचिन ही भारतातील सर्वात डेंजर युद्धभूमी समजली जाते. सियाचीनसारख्या उंच युद्धभूमीवर पहिल्यांदाच एका महिला लष्करी अधिका-याची पोस्टिंग झाली आहे. कॅप्टन शिवा चौहान(Captain Shiva Chauhan) यांची सियाचिनमध्ये पोस्टिंग झाली आहे.
Jan 3, 2023, 08:48 PM ISTआताची मोठी बातमी! सिक्किममध्ये रस्ते अपघातात भारतीय सेनेचे 16 जवान शहिद
भारतीय सेनेची बस खोल दरीत कोसळली, भीषण अपघातात 16 जवान शहिद झाल्याची माहिती
Dec 23, 2022, 03:38 PM ISTTawang Ground Report | जिथे भारतीय सैन्याने चिन्यांना बदडलं, तिथून झी24 तासचा ग्राऊंड रिपोर्ट
Zee24 Hour Ground Report From Where Indian Army Defeats Chinese
Dec 15, 2022, 06:40 PM ISTIndia China Border Clash: सीमेवरील तणाव असताना चीन भारताविरोधात रचतोय भयानक प्लान
India China Border Clash: चीन फक्त सीमेवर नाही तर सायबर अटॅकच्या माध्यमातून भारताला निशाणा बनवण्याचा प्रयत्न करतोय, अशी धक्कादायक माहिती समोर आलीय. त्यामुळे भारत सरकार अलर्ट मोडवर आहे. केंद्रीय कर्मचा-यांसाठी खबदराीच्या सूचना जारी करण्यात आल्या आहेत.
Dec 14, 2022, 12:00 AM IST