घातक! खडतर प्रशिक्षणापासून काचेचा तुकडा चावून गिळेपर्यंत; असे घडतात Special Forces चे Commando
Special Forces of India: एखादी गोपनीय मोहिम असो किंवा शत्रूला त्याच्या तळावर जाऊन ठार करणं असो. भारतीय लष्कराचाच भाग असणाऱ्या विविध Commando Forces पैकी सर्वात घातक कमांडोंबाबत आपण जाणून घेणार आहोत.
Jun 1, 2023, 10:14 AM ISTIndian Army च्या नव्या नियमांमुळं पूर्ण कार्यपद्धतीच बदलणार; अधिकाऱ्यांच्या दृष्टीनं मोठी घोषणा
Indian Army Latest Update : देशाच्या सीमा भागामध्ये शत्रूच्या कुरापती सुरु असतानाच इथं भारतीय लष्कराकडूनही तोडीस तोड उत्तर देण्यात येत आहे. या साऱ्यामध्येच आता लष्कराकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
May 9, 2023, 04:21 PM IST
दिसताक्षणी गोळ्या घालण्याचे आदेश, 9 हजार नागरिकांचे विस्थापन... मणिपूर का धुमसतंय?
Manipur Violence : मणिपूरमध्ये एका मोर्चानंतर सुरु झालेला हिंसाचार थांबण्याचे नाव घेत नाहीये. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी या हिंसाचाराची गंभीर दखल घेतली असून राज्यात लष्कराला पाचारण करण्यात आले आहे. तर दुसरीकडे पाच दिवस राज्यात इंटरनेट बंद ठेवण्यात आले आहे.
May 5, 2023, 12:29 PM ISTअरुणाचल प्रदेशात भारतीय सैन्याचं चीनपुढे शक्तीप्रदर्शन... सैन्याद्वारे हायव्होल्टेज युद्धसराव.
Indian army show of force against China in Arunachal Pradesh
May 4, 2023, 05:55 PM ISTIndia China | अरुणाचल प्रदेशात भारताचा युद्धसराव, शत्रू समोर आलाच तर....
India China | अरुणाचल प्रदेशात भारताचा युद्धसराव, शत्रू समोर आलाच तर....
May 4, 2023, 11:15 AM ISTDantewada Maoist Attack: दंतेवाडामध्ये मोठा नक्षलवादी हल्ला, 11 जवान शहीद
Naxal Attack in Dantewada: छत्तीसगडमधून (Chhattisgarh News) धक्कादायक माहिती समोर येत आहे. छत्तीसगडच्या दंतेवाडा (Dantewada) जिल्ह्यात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक (Naxal Attack) झाल्याची माहिती समोर आली आहे.
Apr 26, 2023, 03:24 PM ISTबॉलिवूडमध्ये येण्याआधी 'हे' Celebrity होते Indian Army मध्ये; तिसऱ्यानं तर सलग 7 वर्षे केली देशसेवा!
Bollywood Celebs Who Served In Indian Army: बॉलिवूड सेलिब्रेटींबद्दल अनेकदा चर्चा होताना दिसते. त्यांच्या कामाचे जितके कौतुक होते तितकेच त्यांच्या पर्सनल लाईफबद्दलही (Bollywood Celebrity in Indian Army) होताना दिसते. परंतु तुम्हाला माहितीये का की, असेही काही सेलिब्रेटी आहेत जे भारतीय सैन्यदलातही होते.
Apr 25, 2023, 03:22 PM ISTवडील कारगिलमध्ये शहीद तर मुलाचे पूँछमध्ये बलिदान... शहीद कुलवंत सिंग यांना मुलाने दिला अग्नी
Indian Army : आधी लष्कराच्या वाहनावर वीज पडल्यामुळे ही दुर्घटना घडल्याची माहिती देण्यात आली होती. मात्र त्यानंतर हा अतिरेका हल्ला असल्याचे समोर आले. लष्कराने निवेदन जारी करून घटनेची माहिती दिली. या हल्ल्यात पाच जवान शहीद झाले आहेत.
Apr 22, 2023, 05:14 PM ISTजम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात; ट्रकवर वीज कोसळल्याने चार जवान शहीद झाल्याची शक्यता
Jammu Kashmir Army Truck Fire: वीज कोसळ्यानंतर लगेचच संपूर्ण ट्रकने पेट घेतला होता. मात्र पाऊस सुरु असतानाही ट्रकला लागलेली आग आटोक्यात आली नाही. याच आगीत तीन ते चार जवान जळाल्याची माहिती समोर आली आहे.
Apr 20, 2023, 05:25 PM ISTIndia China Border : 24 एप्रिल आधीच पंचक्रोशीत दुख:द बातमी पसरली; भारत-चीन सीमेवर वाशीमच्या जवानाला वीरमरण
India China Border : शहीद जवान अमोल गोरे हे देशसेवेसाठी सैन्यदलात दाखल झाले होते. पॅरा कमांडो म्हणून कार्यरत होते. याआधी झालेल्या अनेक महत्वपूर्ण अभियानात त्यांनी सहभाग घेऊन देशसेवा केली होती.
Apr 18, 2023, 08:50 PM ISTIndia China Standoff: डोकलामनजीक मोठ्या संख्येनं चीनचं सैन्य तैनात; भारतीय लष्कराची करडी नजर
India China Standoff: काही दिवसांपूर्वी अरुणाचल प्रदेशातील भूभागावर आपला हक्क सांगणाऱ्या चीननं उचललं आणखी एक पाऊल. चीनच्या हालचालींवर भारतीय लष्कराची नजर. पाहा सीमाभागात नेमकं काय सुरुये....
Apr 11, 2023, 01:40 PM IST
शेतात काम करुन घरी अंघोळीसाठी आला अन्... 23 वर्षाच्या जवानाने संपवली जीवनयात्रा
Kolhapur News : कोल्हापुरात घडलेल्या या धक्कादायक घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. जवानाने घेतलेल्या या निर्णयामुळे त्याच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळा आहे. मात्र त्याने हा टोकाचा निर्णय का घेतला याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही. पोलिसांनी या घटनेची नोंद करुन तपास सुरु केला आहे.
Apr 10, 2023, 11:39 AM ISTCheetah Helicopter Crashes: धक्कादायक! भारतीय लष्कराचं चीता हेलिकॉप्टर कोसळलं, 2 पायलट शहीद
Army’s Cheetah helicopter crashes: नुकतंच जम्मू कश्मिरमध्ये चीता हेलिकॉप्टर कॅश झालं होतं. त्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. त्यानंतर आता पुन्हा मोठी दुर्घटना घडली आहे.
Mar 16, 2023, 02:54 PM ISTएका आईच्या रक्षणासाठी दुसऱ्या आईचा लेकरापासून दुरावा; कर्तव्यदक्ष मातेला कडक सॅल्यूट!
Kolhapur News : मातृभूमीच्या रक्षणासाठी निघालेल्या लेकीला पाहून आई वडिलांना अश्रू अनावर झालेत. तर या महिला कर्मचाऱ्याच्या पतीने धीर देत दिला काळजी न करण्याचा सल्ला दिला आहे. मात्र सर्वांना सोडून जाताना या वर्दीतल्या सैनिकाचे अश्रू थांबता थांबत नाहीयेत
Mar 16, 2023, 09:47 AM ISTIndian Army : इंडियन आर्मीची गलवान खोऱ्यात गस्त; भारत आणि चीन दरम्यान झाली होती हिंसक चमचक
Ladakh Indian Army Steps Up Patroling At Galwan LAC
Mar 4, 2023, 03:50 PM IST