Ladakh | लष्कराच्या 9 जवानांचा अपघाती मृत्यू, वाहन दरीत कोसळून दूर्घटना
Ladakh 9 soldiers passed away in accident
Aug 20, 2023, 11:00 AM ISTLadakh Accident: लडाखमध्ये मोठी दुर्घटना! भारतीय लष्कराचं वाहन दरीत कोसळलं; 9 जवान शहीद
Army vehicle falls into gorge: लडाखमध्ये (Ladakh) झालेल्या दुर्घटनेत लष्कराचे 9 जवान मृत्यू पावले आहेत. लडाख मधील खोल दरीत गाडी कोसळून ही दुर्घटना घडली.
Aug 19, 2023, 10:35 PM ISTलष्करात रुजू झालेल्या लेकाच्या स्वागतासाठी रेड कार्पेट; हा Video पाहून डोळे पाणावतील
Indian Army Jawan Welcomed With Red Carpet: शौर्यचक्र विजेत्या निवृत्त लष्करी अधिकाऱ्याने शेअर केलेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. स्वातंत्र्यदिनाच्या दिवशीच मुलगा लष्करामध्ये भरती झाल्यावर पहिल्यांदाच घरी आल्यानंतर काय काय घडलं हे व्हिडीओत दाखवण्यात आलं आहे.
Aug 17, 2023, 08:42 AM ISTIndia-China Border | भारत- चीन कोअर कमांडर्स बैठक, LAC वरील तणाव दूर करण्यासाठी महत्वपूर्ण पाऊल
LAC india china border core commander meeting today
Aug 14, 2023, 12:20 PM ISTएकाच वेळी चीन आणि पाकिस्तानवर ठेवणार नजर; हवाई दलाला मिळाले हेरॉन मार्क-2 ड्रोन
Heron Mark-2 : भारतीय हवाई दलात आता हेरॉन मार्क-2 ड्रोनचा समावेश करण्यात आला आहे. हे ड्रोन एकाच उड्डाणात पाकिस्तान आणि चीन या दोन्ही देशांच्या सीमेवर पाळत ठेवू शकतात. लष्कराला एकूण 31 प्रीडेटर ड्रोन देखील मिळत आहेत, जे उच्च उंची, दीर्घ सहनशक्ती श्रेणीतील आहेत.
Aug 13, 2023, 12:44 PM ISTजम्मू-काश्मीरच्या कुलगाममध्ये चकमक, लष्कराचे तीन जवान शहीद, दहशतवाद्यांचा शोध सुरु
Jammu & Kashmir : जम्मू-काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात सुरक्षा दलांची दहशतवाद्यांशी चकमक झाली, ज्यात लष्कराचे तीन जवान शहीद झाले. एका पोलीस अधिकाऱ्याने याबाबत माहिती दिली आहे.
Aug 5, 2023, 08:32 AM ISTजम्मू काश्मीरमधून बेपत्ता झालेला 'तो' जवान अखेर सापडला, 5 दिवस सुरु होतं सर्च ऑपरेशन
जम्मू काश्मीरच्या (Jammu Kashmir) कुलगाम (Kulgam) येथून बेपत्ता झालेला जवान अखेर सापडला आहे. जावेद अहमद वानी (Javaid Ahmad Wani) हा जवान शनिवारी संध्याकाळपासून बेपत्ता होता. यानंतर पोलीस आणि लष्कराने संयुक्तपणे सर्च ऑपरेशन सुरु केलं होतं.
Aug 4, 2023, 09:18 AM IST
माजी सैनिकाचा गोळी लागून घरातच मृत्यू; लातूरमध्ये खळबळ
Latur News : माजी सैनिकाचा घरातच गोळी लागून मृत्यू झाल्याने एकच खळबळ उ़़डाली आहे. घटनेची माहिती मिळताच लातूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरु केला आहे. माजी सैनिकाचा मृत्यू नेमका कसा झाला याचा पोलीस तपास करत आहेत.
Jul 24, 2023, 01:33 PM ISTIndian Army | फ्रान्सच्या रस्त्यांवर भारतीय सैन्यदलाची परेड; सारे जहाँ से अच्छा...
Indian Army Parade At France Bistal Day
Jul 10, 2023, 10:15 AM ISTVIDEO : लडाखमध्ये भारतीय लष्कराच्या रणगाड्यांच्या आवाजानं चीनला खडबजून जाग; पाहा नेमकं काय सुरुये?
Indian Army In Ladakh : भारतीय लष्कर आणि चीनमध्ये असणाऱ्या तणावाच्या परिस्थितीमध्ये देशाच्या संरक्षण व्यवस्थेनं आतापर्यंत मोठी जबाबदारी निभावली आहे.
Jul 8, 2023, 11:02 AM IST
Ladakh | भारतीय लष्कराचे रणगाडे लडाखमध्ये, पाहा चीनला हादरवणारा व्हिडीओ
Indian Army Combat Drill Across Ladakh shook china
Jul 8, 2023, 10:55 AM ISTधुळ्यातील लष्कराच्या जवानाला सिक्कीमध्ये वीरमरण; पार्थिव दरीतून बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु
Dhule News : धुळ्यातील जवानाला वीरमरण आल्याने संपूर्ण शिरपूर वाघाडीवर शोककळा पसरली आहे. धुळे सैनिक कार्यालयाने याबाबतची माहिती दिली आहे. मनोज माळी यांचे पार्थिव बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु असल्याचीही माहिती समोर आली आहे.
Jul 6, 2023, 04:09 PM ISTभाजप खासदाराची मुलगी झाली 'महिला अग्निवीर'; भारतीय सैन्यात होणार भरती
अभिनेते-राजकारणी रवी किशन यांची मुलगी इशिता शुक्ला संरक्षण दलात दाखल झाली आहे. भारत सरकारच्या अग्निपथ योजनेंतर्गत ती संरक्षण दलाचा एक भाग बनली आहे.
Jul 1, 2023, 07:25 PM ISTManipur Violence: तब्बल 1500 जणांच्या जमावाचा लष्करावर हल्ला; हतबल जवानांकडून 12 हल्लेखोरांची सुटका
Manipur Violence : गेल्या 50 दिवसांपासून जातीय हिंसाचाराच्या आगीत धुमसत असलेल्या मणिपूरमध्ये महिलांच्या एका गटाने सुरक्षा जवानांवर हल्ला करून 12 अतिरेक्यांची सुटका केली आहे. भारतीय सुरक्षा दलाने याबाबत माहिती दिली आहे.
Jun 25, 2023, 11:53 AM ISTMahindra ARMADO: बॉम्ब टाका किंवा तोफ डागा! महिंद्राने लष्करासाठी तयार केली जबरदस्त गाडी; टायर फुटला तरी थांबणार नाही
Mahindra ARMADO ला पूर्पणणे भारतात तयार करण्यात आलं आहे. ही गाडी विशेषत: भारतीय लष्करासाठी तयार करण्यात आलेली ही गाडी वजनाने हलकी असून अत्याधुनिक तंत्रज्ञानाने युक्त आहे. हा वाहनाचा वापर दहशतवादविरोधी कारवाया, अतीसंवेदनशील भागात पेट्रोलिंग आणि स्पेशल फोर्सच्या ऑपरेशनसाठी तयार करण्यात येणार आहे.
Jun 18, 2023, 05:09 PM IST